Agricultural Tips

Agricultural Tips । घरबसल्या मिनिटात समजेल खत दुकानांमध्ये खत शिल्लक आहे की नाही, फक्त करा ‘हे’ काम

कृषी सल्ला

Agricultural Tips । शेतीसाठी औषधे, कीटकनाशकांची (Pesticides) आवशक्यता असते. विविध कंपन्यांची सध्या औषधे उपलब्ध आहेत. अनेकजण रासायनिक खतांचा (Chemical fertilizers) वापर करतात. सतत खतांच्या किमतीत बदल होत असतो. ग्राहकांची खत खरेदी करताना फसवणूक होते. आता तुम्ही देखील कृषी सेवा केंद्र (Agricultural Service Centre) व्यवसाय सुरु करू शकता. हा व्यवसाय सुरु करण्यासाठी तुमच्याकडे परवाना असावा लागतो.

Agriculture News । बापरे! किलोला मिळतोय 3 लाखांचा दर, आजच करा ‘या’ पिकाची लागवड

परंतु अनेकदा आपण खत खरेदी करायला जातो, पण दुकानात खत शिल्लक नसते. त्यामुळे आपल्याला मनस्ताप सहन करावा लागतो. खतांसाठी दुसरीकडे जावे लागते. अशातच त्या ठिकाणी देखील खत उपलब्ध असतेच असे नाही. परंतु जर तुम्हाला अगोदरच कोणत्या दुकानात खत शिल्लक आहे की नाही, हे समजले तर तुमचा वेळ वाचू शकतो. मिनिटात तुम्हाला खताच्या उप्लब्धतेबद्दल माहिती मिळेल.

Krushi Seva Kendra । कृषी सेवा केंद्र सुरू करण्यापूर्वी जाणून घ्या नियम, येणार नाही कोणतीच अडचण

करा हे काम

तुम्हाला आता खतांबाबत माहिती एसएमएसद्वारे समजेल. या एसएमएसमध्ये बीजक क्रमांक, किरकोळ विक्रेत्याचे नाव, भरावी लागणारी एकूण रक्कम त्याशिवाय खरेदी केलेले खताचे प्रमाण आणि सरकारने दिलेली सबसिडी यासारखा तपशीलाचा यात असल्याचे आपल्याला पाहायला मिळते. 917738299899 या क्रमांकावर( किरकोळ विक्रेता आयडी आवश्यक) एसएमएस पाठवून खतांच्या उपलब्धतेची माहिती मिळेल.

Kharip Pik Vima । आनंदाची बातमी! ‘या’ शेतकऱ्यांची दिवाळी होणार गोड, मिळणार ६१३ कोटींची विमा भरपाई

महत्त्वाचे म्हणजे सध्या खतांचा काळाबाजार वाढत चालला आहे. हा काळाबाजार थांबवण्यासाठी आणि शेतकऱ्यांना वेळेवर खते मिळावी यासाठी ही सुविधा फायदेशीर ठरते. तुमच्याकडे किरकोळ विक्रेत्याचा आयडी असल्यास तुम्हाला घरी बसून त्या विक्रेत्याकडे खत आहे की नाही हे पाहता येईल. यामुळे तुमच्या वेळेची बचत होईल.

Onion Price । शेतकऱ्यांना कांदा रडवणार? दर कमी करण्यासाठी सरकारचा नवा डाव, ‘या’ ठिकाणी स्वस्तात विक्री

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *