Havaman Andaj

Havaman Andaj । मोठी बातमी! आजही पावसाची शक्यता, येत्या काही तासात ‘या’ भागात कोसळणार मुसळधार पाऊस

Havaman Andaj । भारतीय हवामान विभाग म्हणजेच IMD ने म्हटले आहे की बुधवारी वायव्य भारतात सौम्य शीतलहरी ते तीव्र शीतलहरीची स्थिती कायम राहण्याची शक्यता आहे आणि त्यानंतर ते समाप्त होईल. वायव्य आणि मध्य भारतात कोरड्या हवामानासह हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार, आज (ता. १०) मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी ढगाळ हवामानासह […]

Continue Reading
Urea Price

Urea Price । ४५ किलो नाही तर आता मिळणार ४० किलोची युरियाची बॅग, दरात देखील होणार २४ टक्क्यांची वाढ

Urea Price । शेतीसाठी खतांची खूप गरज असते. खतांशिवाय चांगले पीक येऊ शकत नाही. पिकांना जर खतांचे प्रमाण कमी झाले तर पिकांची नासाडी होते. त्यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात खतांचा वापर करतात. काही शेतकरी रासायनिक खतांचा वापर करतात. परंतु आता शेतकऱ्यांना खतांची खरेदी करताना जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. कारण खतांच्या किमती वाढल्या आहेत. Wild animal […]

Continue Reading
Eknath Shinde

Cabinet Meeting । दुधाच्या ५ रुपये अनुदानाबाबत मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला सर्वात मोठा निर्णय!

Cabinet Meeting । राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक आज पार पडली. या बैठकीमध्ये शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज महत्वाचे दहा निर्णय घेण्यात आले आहेत. मागच्या अनेक दिवसांपासून दूध उत्पादक शेतकरी दूध दराबाबत आंदोलन करत होते. दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या या आंदोलनाची दखल राज्य सरकारने घेतली आहे. दुधासाठी ५ रुपये प्रति लिटर अनुदान […]

Continue Reading
Eicher 188 Tractor

Eicher 188 Tractor । उत्तम मायलेज आयशर 188 ट्रॅक्टर 3 लाखांच्या रेंजमध्ये; जाणून घ्या वैशिष्ट्ये

Eicher 188 Tractor । आयशर हे भारतीय व्यावसायिक वाहनांच्या बाजारपेठेतील एक मोठे नाव आहे, ज्यावर बहुतेक शेतकरी आपला विश्वास दाखवू इच्छितात. आयशर ट्रॅक्टर हा शेतकरी आणि व्यापाऱ्यांमध्ये सर्वाधिक पसंतीचा ब्रँड आहे. तुम्ही लहान शेती किंवा बागकामासाठी उत्कृष्ट कार्यक्षमतेसह ट्रॅक्टर खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर आयशर १८८ ट्रॅक्टर तुमच्यासाठी एक चांगला पर्याय असू शकतो. आयशरचा […]

Continue Reading
Havaman Andaj

Havaman Andaj | मोठी बातमी! या ठिकाणी कोसळणार अतिमुसळधार पाऊस; IMD कडून ‘या’ राज्यांना अलर्ट

Havaman Andaj | उत्तर भारतातील बहुतांश राज्यांमध्ये जानेवारीच्या पहिल्या दिवसापासून थंडीने कहर केला आहे. या काळात देशभरात विविध भागात दाट धुके पसरले असून, थंडीच्या लाटेमुळे लोकांच्या अडचणी कमी होत नाहीत. त्याचवेळी, हवामान खात्याचे म्हणणे आहे की, आज म्हणजेच 4 जानेवारी 2024 रोजी भारतातील विविध राज्यांमध्ये पुढील तीन दिवस थंडी वाढण्याची शक्यता आहे. याशिवाय IMD नेही […]

Continue Reading
Power Wider

Agriculture Machine । हे एकच यंत्र करतंय शेतातील अनेक कामे, जाणून घ्या किंमत; पाहा Video

Agriculture Machine । शेतकऱ्यांना शेती करताना वेगवेगळ्या यंत्रांची गरज नेहमीच भासत असते. यामुळे शेतकरी बाजारातून अनेक वेगवेगळी यंत्र खरेदी करत असतात. या यंत्रांपैकी एक यंत्र म्हणजे पावर विडर. या यंत्राचा उपयोग शेतातील अंतर मशागत करण्यासाठी केला जातो. यामुळे शेतकऱ्यांना शेतातील आंतरमशागत करणे खूप सोपे झाले आहे. या यंत्राच्या साह्यायाने शेतकऱ्यांची शेतातील अनेक कामे सोयीस्कर होत […]

Continue Reading
Bhandardara News

Bhandara News । धक्कादायक बातमी! शेतात तीन महिलांवर मधमाशांचा भयानक हल्ला, तिघीही गंभीर जखमी

Bhandara News । शेतकऱ्यांना शेतात कष्ट करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. या सर्व अडचणींवर मात देऊन शेतकरी आपले पीक फुलवत असतात. मात्र बऱ्याचदा जंगली प्राणी, मधमाशा किंवा इतर काही प्राण्यांचे हल्ले हे शेतकऱ्यांवर होतच असतात. शेतकऱ्यांना याची भीती देखील मोठ्या प्रमाणात असते. मात्र तरी देखील शेतकरी दिवस रात्र शेतात कष्ट करतात आणि आपले पीक […]

Continue Reading
Feed the animals more sugarcane growth

Sugarcane Growth । पशुपालकांनो सावधान! तुम्हीही जनावरांना जास्त प्रमाणात उसाचे वाढे चारताय का? ही बातमी एकदा वाचाच

Feed the animals more sugarcane growth । पशुपालन हा व्यवसाय करत असताना शेतकऱ्यांना सर्वात मोठी समस्या येते ती म्हणजे जनावरांच्या चाऱ्याची. पशुपालक जनावरांच्या चाऱ्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या चाऱ्याचा समावेश करतात. यामध्ये बऱ्याच वेळा काही पशुपालक हे उसाचे वाढे जास्त प्रमाणात जनावरांना खाऊ घालतात. मात्र उसाचे वाढे जास्त प्रमाणात खाऊ घालणे हे देखील धोक्याचे ठरू शकते. Animal […]

Continue Reading
Animal Husbandry

Animal Husbandry । जनावरातील दूध उत्पादनात घट येण्याची ‘ही’ आहेत प्रमुख कारणे; पशुपालकांनो वाचा तुमच्या फायद्याची माहिती

Animal Husbandry । आपल्याकडे बरेच शेतकरी शेतीला जोडधंदा म्हणून पशुपालन हा व्यवसाय करतात. यामधून शेतकऱ्यांना आर्थिक हातभार लागतो म्हणून अनेक शेतकऱ्यांचा कल हा पशुपालनाकडे वळला आहे. मात्र बऱ्याचदा पशूंच्या दूध उत्पादनात मोठ्या प्रमाणात घाट होते. त्यामुळे पशुपालकांना मोठ्या आर्थिक फटका सहन करावा लागतो. त्यामुळे आज आपण पशूच्या दूध उत्पादनात घट होण्याची नेमकी कोणती कारणे आहेत […]

Continue Reading
Havaman Andaj

Havaman Andaj । सर्वात मोठी बातमी! या भागांमध्ये पुढील ३ दिवस पाऊस पडण्याची शक्यता, वाचा हवामान विभागाचा महत्वाचा अंदाज

Havaman Andaj । भारतीय हवामान विभाग म्हणजेच IMD ने म्हटले आहे की पुढील 2 दिवसांमध्ये उत्तर-पश्चिम भारतातील अनेक भागांमध्ये दाट ते दाट धुके कायम राहण्याची शक्यता आहे आणि त्यानंतर हळूहळू त्यात सुधारणा होण्याची शक्यता आहे. IMD नुसार, 30 डिसेंबर ते 02 जानेवारी 2024 दरम्यान वायव्य आणि मध्य भारतात हलक्या विखुरलेल्या पावसाची शक्यता आहे. Agriculture Land […]

Continue Reading