Crop Damage Compensation

Crop Damage Compensation । ब्रेकिंग! ‘या’ जिल्ह्यात ६५ हजार शेतकऱ्यांना ९९ कोटींची मदत मंजूर

Crop Damage Compensation । यंदा झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. (Crop Damage) मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी अक्षरशः रडकुंडीला आले आहेत. नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना शासनाकडून मदत जाहीर करण्यात आली आहे. परंतु, मदत मिळाली नसल्याने शेतकऱ्यांवर मोठे संकट आले होते. Urea Fertilizer । शेतकऱ्यांनो सावधान! ‘या’ पिकासाठी चुकूनही वापरू नका […]

Continue Reading
Urea Fertilizer

Urea Fertilizer । शेतकऱ्यांनो सावधान! ‘या’ पिकासाठी चुकूनही वापरू नका युरिया, नाहीतर आर्थिक नुकसान झालेच समजा

Urea Fertilizer । भरघोस उत्पादन मिळवण्यासाठी शेतकरी दिवसरात्र शेतात मेहनत करतात. पिकांना वेळेत पाणी, त्यांची मशागत आणि खतांचा (Fertilizers) वापर केला की पीकदेखील जोमाने येते. हल्ली शेतकरी रासायनिक खतांचा (Chemical fertilizers) जास्त वापर करत आहेत. या खतांमुळे पिकाची वाढ दुपटीने होते. (Uses of Fertilizers) पण ही खते जास्त प्रमाणात वापरली तर त्याचा पिकांवर विपरीत परिणाम […]

Continue Reading
Onion

Onion । ‘या’ तंत्रज्ञानामुळे साठवणूक केलेला कांदा कधीच सडणार नाही, कसे ते जाणून घ्या

Onion । राज्यात दरवर्षी मोठ्या प्रमाणात कांद्याची लागवड केली जाते. 7 डिसेंबर रोजी कांद्याच्या निर्यातीवर बंदी (Onion export ban) घातली होती, त्यानंतर कांद्याच्या दरात कमालीची (Onion price) घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे. सरकारच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण पसरले आहे. तसेच येत्या काही आठवड्यात खरीप कांद्याची आवक वाढल्याने घाऊक भावात आणखी घसरण होईल. (Onion price falls) […]

Continue Reading
TOP 5 Tractor Under 3 Lakh

TOP 5 Tractor Under 3 Lakh । हे आहेत भारतातील सर्वात स्वस्त ट्रॅक्टर, मिळेल शक्तिशाली इंजिन आणि फीचर्स

TOP 5 Tractor Under 3 Lakh । शेतीची कामे आता यंत्रांच्या मदतीने केली जाऊ लागली आहेत. यामुळे मजुरांची जास्त गरज लागत नाही. कमी वेळेत आणि कमी खर्चात ही कामे पार पडत आहेत. शेतीच्या कामांसाठी ट्रॅक्टरचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. बाजारात अनेक कंपन्यांचे ट्रॅक्टर (Tractor) उपलब्ध आहेत. जर तुमचे बजेट कमी असेल तर काळजी करू […]

Continue Reading
Budget 2024

Budget 2024 । कोट्यवधी शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, अर्थसंकल्पात सरकारकडून मिळणार मोठे गिफ्ट

Budget 2024 । शेतकऱ्यांना सतत कोणत्या ना कोणत्या समस्यांचा सामना करावा लागतो. या समस्यांमुळे शेतकऱ्यांवर आर्थिक संकट निर्माण होते. अनेक शेतकरी आर्थिक संकट आल्याने टोकाचा निर्णय घेतात. यामुळे त्या शेतकऱ्याचे संपूर्ण कुटुंब उध्वस्त होते. याच कारणामुळे केंद्र आणि राज्य सरकारने विविध योजनांना(Government schemes) सुरुवात केली आहे. Government Schemes । खुशखबर! ‘या’ शेतकऱ्यांना मिळणार ठिबक- तुषार […]

Continue Reading
Agriculture News

Agriculture News । कामाची बातमी! 1 हेक्टर जमीन असल्यास तरीही शेतकऱ्यांना मिळणार 7 लाख रुपये, मुख्यमंत्र्यांनी केली मोठी घोषणा

Agriculture News । शेतकऱ्यांना सतत कोणत्या ना कोणत्या समस्यांचा सामना करावा लागतो. या समस्यांमुळे शेतकऱ्यांवर आर्थिक संकट निर्माण होते. अनेक शेतकरी आर्थिक संकट आल्याने टोकाचा निर्णय घेतात. यामुळे त्या शेतकऱ्याचे संपूर्ण कुटुंब उध्वस्त होते. याच कारणामुळे केंद्र आणि राज्य सरकारने विविध योजनांना सुरुवात केली आहे. Government Schemes । खुशखबर! ‘या’ शेतकऱ्यांना मिळणार ठिबक- तुषार सिंचनासाठी […]

Continue Reading
Government Schemes

Government Schemes । खुशखबर! ‘या’ शेतकऱ्यांना मिळणार ठिबक- तुषार सिंचनासाठी ५५ टक्के अनुदान, जाणून घ्या योजना

Government Schemes । शेतीसाठी पाणी खूप महत्त्वाचे आहे. पाणीच नसेल तर पिके जळून जातात. यंदा असेच काहीसे चित्र पाहायला मिळत आहे. राज्याच्या काही भागात पावसाने पाठ फिरवली आहे. पाणी पुरेशा प्रमाणात उपलब्ध नसल्याने शेतकरीवर्ग संकटात आला आहे. दरम्यान, शेतकऱ्यांना आर्थिक मदत व्हावी, यासाठी केंद्र आणि राज्य सरकार सतत विविध योजना (Agri Schemes) सुरु करत असते. […]

Continue Reading
Crop Damage Compensation

Crop Damage Compensation । चिंताजनक बातमी! ‘या’ कारणामुळे रखडली शेतकऱ्यांची नुकसानभरपाई

Crop Damage Compensation । यंदा झालेल्या अतिवृष्टीमुळे (Heavy rain) शेतकऱ्यांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी अक्षरशः रडकुंडीला आले आहेत. नुकसान झालेल्या पिकांचे (Crop Damage) पंचनामे करून शेतकऱ्यांना शासनाकडून मदत जाहीर करण्यात आली आहे. परंतु, अजूनही शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही. Ujani Dam । बळीराजासाठी आनंदाची बातमी! उजनीतून शेतीसाठी साेडले पाणी शेतकरी […]

Continue Reading
Ujani Dam

Ujani Dam । बळीराजासाठी आनंदाची बातमी! उजनीतून शेतीसाठी साेडले पाणी

Ujani Dam । यंदा पावसाने शेतकऱ्यांवर बिकट परिस्थिती निर्माण केली आहे. (Rain in Maharashtra) पावसाअभावी पिके जळाल्याने शेतकऱ्यांवर मोठे संकट आले आहे. जानेवारी महिन्यातच पिण्याच्या पाण्यासह शेतीच्या पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकरी उजनी धरणातून पाणी सोडण्याची विनंती करत होते. याच शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. Milk Subsidy । दूध उत्पादकांना मोठा धक्का! दुधात […]

Continue Reading
Milk Subsidy

Milk Subsidy । दूध उत्पादकांना मोठा धक्का! दुधात पुन्हा ५ ते ६ रुपयांची घसरण

Milk Subsidy । अनेक शेतकरी शेतीला जोडधंदा म्हणून पशुपालन (Animal husbandry) हा व्यवसाय करतात. यामधून शेतकऱ्यांना आर्थिक हातभार लागतो. परंतु, यंदा हा व्यवसाय अडचणीत आला आहे. कारण यंदा दुधाचे दर (Milk price) कमालीचे घसरले आहेत. पशुपालकांना दिलासा देण्यासाठी मागील आठवड्यात पशुसंवर्धन आणि दुग्धविकास विभागाकडून राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रति लिटर 5 रुपये अनुदान देण्याची घोषणा […]

Continue Reading