Agriculture Well

Agriculture Well । सरकारी योजनेअंतर्गत राज्यात पाच वर्षांत दहा लाख सिंचन विहरींचे उद्दिष्ट

Agriculture Well । शेतीसाठी पाण्याची खूप गरज असते. अनेकांना विहीर खोदणे शक्य नसल्याने ते दूरवरून पाइपलाइनची सोय करतात. काहीजण पाण्यासाठी शेततळे तर काहीजण बोअरवेलचा वापर करतात. दरम्यान, सरकारच्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचा लाभ घेऊन अनेकजण विहीर (Well) खोदत आहेत. Government schemes । आनंदाची बातमी! ‘या’ शेतकऱ्यांना मिळणार ५० हजारांचे अनुदान दहा लाख […]

Continue Reading
Government schemes

Government schemes । आनंदाची बातमी! ‘या’ शेतकऱ्यांना मिळणार ५० हजारांचे अनुदान

Government schemes । शेतकऱ्यांना अनेक अडचणींवर मात करत शेती करावी लागते. त्यातून दरवर्षी शेतमालाला योग्य हमीभाव (Agricultural prices) मिळेलच असे नाही. अनेकदा शेतमालाला हमीभाव न मिळाल्याने शेतकऱ्यांना हतबल व्हावे लागते. काही जण आर्थिक संकट आल्याने निराश होऊन टोकाचा निर्णय घेतात. शेतकऱ्यांची हीच समस्या लक्षात घेऊन सरकारने विविध योजनांना (Agri schemes) सुरुवात केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना […]

Continue Reading
Milk production

Milk production । ‘या’ देशात केले जाते सर्वात जास्त दूध उत्पादन; वाचा बातमी

Milk production । दूध (Milk) आहारातील सर्वात महत्त्वाचा घटक आहे. डॉक्टर देखील रुग्णांना दूध पिण्याचा सल्ला देतात. त्यामुळे अनेकजण त्याचा आहारात (Milk for health) समावेश करतात. दुधात कॅल्शियम, मिनरल्स यांसारखे आरोग्यदायी घटक असतात (Benefits of Milk) दुधाची सर्वात जास्त मागणी होते. दूध उत्पादनात काही देश अग्रेसर आहे. तेथे सर्वात जास्त दुधाचे उत्पादन घेतले जाते. Desi […]

Continue Reading
Desi Ber

Desi Ber । गावरान बोरांनी गाठला उच्चांक, प्रतिक्विंटल मिळतोय १००० ते २००० रुपयांचा दर

Desi Ber । सध्या सगळीकडे गुलाबी थंडी पडली आहे. काही भागात कडाक्याची थंडी जाणवू लागली आहे. या दिवसात अनेक हंगामी फळे येतात. प्रत्येकजण त्याचा मनापासून आनंद घेतात. या ऋतूतील हंगामी फळ (Seasonal fruit) म्हणजे गावरान बोरे. थोडीशी गोड आणि आंबट बोरे सगळीकडे लगडली आहेत. बाजारात देखील गावरान बोरे (Desi Ber in Market) दाखल झाली आहेत. […]

Continue Reading
Government schemes

Government schemes । आनंदाची बातमी! भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेसाठी आणखी २० कोटींचा निधी उपलब्ध

Government schemes । शेती व्यवसायात शेतकऱ्यांची चांगली प्रगती व्हावी, शेती उत्पन्न हे दुपटीने वाढावे यासाठी केंद्र आणि राज्य सरकार विविध योजना (Agri schemes) राबवत असते. ज्याचा शेतकरी लाभ घेत असतात. शेतकऱ्यांना दरवर्षी अडचणी लक्षात घेता सरकारने योजना राबवण्यास सुरुवात केली आहे. अलीकडच्या काळात शेतकरी फळबागांची लागवड करण्यास प्राधान्य देत आहे. Maize Import । आता भारतात […]

Continue Reading
Maize Import

Maize Import । आता भारतात येणार म्यानमारची मका, आयातीसाठी सरकारच्या हालचाली सुरु

Maize Import । मका (Maize) हे असे पीक आहे जे खरिप आणि रब्बी हंगामात लागवड करता येते. मका अन्नधान्य, पशुखाद्य, पोल्ट्री खाद्य, मूल्यवर्धित पदार्थ असे बहुउपयोगी पीक असल्याने अनेक शेतकरी याची दरवर्षी मोठ्या प्रमाणावर लागवड करतात. भरघोस उत्पादन मिळवून देणारे पीक (Maize price) म्हणून या पिकाकडे पाहिले जाते. यंदा मका उत्पादकांना चांगले दिवस आले आहेत. […]

Continue Reading
Havaman Andaj

Havaman Andaj । पुण्यासह ‘या’ जिल्ह्यात कोसळणार मुसळधार पाऊस, जाणून घ्या हवामान खात्याचे अपडेट

Havaman Andaj । मागील काही वर्षांपासून निसर्गाचे चक्र बदलले आहे. निसर्गाच्या लहरीपणाचा फटका सतत शेतकरीवर्गाला बसत आहे. यंदाही शेतकऱ्यांना पावसाचा फटका बसला आहे. ऐन पावसाळ्याच्या दिवसात पावसाने राज्याच्या (Rain update) काही भागात पाठ फिरवली. तर हिवाळयात काही भागात अवकाळी पावसाने (Heavy rain) थैमान घातले. यामुळे शेतीचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले आहे. (Rain update in Maharashtra) […]

Continue Reading
LPG Cylinder

LPG Cylinder । घरबसल्या Whatsapp वरुन बुक करा गॅस सिलेंडर, कसं ते जाणून घ्या स्टेप बाय स्टेप

LPG Cylinder । पूर्वी चुलीवर स्वयंपाक केला जायचा. परंतु त्याने प्रदूषण खूप होत होते. काळ बदलत गेला आणि आता सर्व स्वयंपाकघरात चुलीची जागा गॅस सिलेंडरने (Gas cylinder) घेतली आहे. काही मोजक्याच घरी तुम्हाला चूल दिसेल. गरज आणि मागणी पाहता गॅस सिलेंडरचे दर (Gas cylinder price) गगनाला भिडले आहेत. प्रत्येक महिन्याच्या सुरुवातीला गॅस सिलेंडरचे दर बदलत […]

Continue Reading
Shetakri Morcha

Farmer strike । शेतकरी करणार 26 जानेवारीला देशभरात मोर्चा, नेमकं कारण काय?

Farmer strike । शेतकऱ्यांना सध्या आर्थिक नुकसानाला सामोरे जावे लागत आहेत. कारण दुधाचे घसरलेले दर, भाजीपाला दर कमी झाल्याने शेतकरी संकटात आले आहेत. शिवाय सरकारने कांद्यावर निर्यातबंदी (Export ban on onion) घातली आहे. शेतकरी सगळीकडून संकटात सापडला आहे. सरकार देखील याकडे गांभीर्याने लक्ष देत नसल्याने शेतकरी आक्रमक झाले आहेत. अशातच आता शेतकऱ्यांच्या आंदोलनाचे वादळ दिल्लीत […]

Continue Reading
Tur Market Price

Tur Market Price । तूर उत्पादकांसाठी खुशखबर! दर गेले 10 हजाराच्या घरात, जाणून घ्या

Tur Market Price । यंदा झालेल्या अवकाळी पावसाने तुरीचे (Tur) खूप नुकसान झाले आहे. यामुळे यंदा उत्पादनात आणखी घट येण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशातच आता नवीन हंगामात तुरीला चांगला भाव (Tur price hike) मिळत आहे. येत्या काही दिवसात आवक कमी (Tur price) झाल्यानंतर दरात सुधारणा होऊ शकते, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. Alu […]

Continue Reading