Drought in Maharashtra । भीषण वास्तव! तब्बल ५४ लाख शेतकऱ्यांना मिळाली नाही दुष्काळ, अवकाळीची मदत
Drought in Maharashtra । यंदा शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडून गेले आहे. कारण यंदा काही भागात रब्बी हंगामात पावसाने (Rain in Maharashtra) पाठ फिरवली, त्यामुळे पिके पाण्याविना जळून गेली. तर खरीप हंगामात अवकाळी पावसाने (Heavy Rain) शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला. त्यात शेतमालाचे भाव (Vegetable rates) कमालीचे घसरले आहेत. सगळीकडून बळीराजा संकटात आला आहे. Brinjal […]
Continue Reading