Goat Farming Business

Goat Farming Business । आता बिनधास्त करा शेळीपालन, ‘ही’ बँक देतेय 50 लाखांपर्यंत कर्ज; जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

Goat Farming Business । भारताकडे कृषिप्रधान देश म्हणून पाहिले जाते. देशात ऊस, गहू, कापूस, मका, ज्वारी यांसह अनेक पिकांचे उत्पादन घेतले जाते. परंतु अनेक कुटुंबाचा उदरनिर्वाह फक्त शेतीवरच चालत नाही. त्यामुळे ते शेतीसोबत एखादा जोडव्यवसाय करतात. यामध्ये शेळीपालन (Goat Farming) मोठ्या प्रमाणावर केले जाते. हा असा व्यवसाय आहे जो कमी जागेतही करता येतो. PM Kisan […]

Continue Reading
PM Kisan Yojana

PM Kisan Yojana । शेतकऱ्यांना सरकारकडून मोठं गिफ्ट! खात्यात येणार करोडो रुपये, कसं ते जाणून घ्या

PM Kisan Yojana । शेतकऱ्यांना अनेक संकटांचा सामना करावा लागतो. अशा परिस्थितीत शेतकरी लाखो रुपयांचं उत्पन्न घेत असतात. पण काही शेतकरी निसर्गाच्या लहरीपणामुळे आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेतात. शेतकऱ्यांच्या याचा समस्या लक्षात घेता केंद्र आणि राज्य सरकारने योजना (Schemes for farmers) राबवायला सुरुवात केली आहे. अशातच आता शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. (Govt Schemes) Intercropping । […]

Continue Reading
Havaman Andaj

Havaman Andaj । हवामान खात्याचा शेतकऱ्यांना इशारा! विजांच्या गडगडाटांसह ‘या’ भागात अवकाळी पाऊस लावणार दमदार हजेरी

Havaman Andaj । देशातील अनेक राज्यांना यंदा निसर्गाच्या लहरीपणाचा फटका चांगलाच सहन करावा लागत आहे. वेस्टर्न डिस्टर्बन्सच्या प्रभावामुळे यंदा सर्वसामान्यांसह शेतकऱ्यांचे गणित पूर्णपणे बिघडले आहे. बदलत्या हवामानामुळे शेतकऱ्यांचे खूप नुकसान होत आहे. अवकाळी पावसामुळे (Heavy rain) शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. अशातच आता पुन्हा एकदा हवामान खात्याकडून वादळी वाऱ्यासह तुफान गारपीटीची शक्यता वर्तवली आहे. […]

Continue Reading
Farmers Protest

Farmers Protest । विविध मागण्यांवर शेतकरी ठाम! देशभरात काढणार कँडल मार्च, सरकारचाही पुतळा जाळणार

Farmers Protest । पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेशचे शेतकरी किमान आधारभूत किंमत (Minimum base price) आणि इतर काही मागण्यांसाठी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहेत. संतप्त शेतकऱ्यांनी दिल्लीच्या सीमांना घेरले आहे. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, असा पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला आहे. (Farmers Strike) Eggs Rate । अंड्यांच्या दरात मोठी घसरण! जाणून […]

Continue Reading
Eggs Rate

Eggs Rate । अंड्यांच्या दरात मोठी घसरण! जाणून घ्या नवीनतम दर

Eggs Rate । राज्यात मोठ्या प्रमाणात कुक्कुटपालन (Poultry farming) करण्यात येते. शेतीसोबत केला जाणारा जोडव्यवसाय म्हणून कुक्कुटपालनाची ओळख आहे. कमीत कमी वेळेत आणि कमी खर्चात भरघोस उत्पादन मिळवून देणारा व्यवसाय म्हणून कुक्कुटपालनाकडे पाहिले जाते. त्यामुळे अनेक शेतकरी कुक्कुटपालन व्यवसाय (Poultry business) करतात. पण सध्या हा व्यवसाय अडचणीत आला आहे. Intercropping । शेतकरी बांधवांनो, उसात घ्या […]

Continue Reading
Intercropping

Intercropping । शेतकरी बांधवांनो, उसात घ्या ‘ही’ आंतरपिके; अवघ्या 3 महिन्यात होईल लाखोंची कमाई

Intercropping । हमखास भरघोस उत्पन्न मिळवून देणारे पीक म्हणून उसाची (Sugar cane) ओळख आहे. त्यामुळे राज्यात मोठ्या प्रमाणावर उसाची लागवड (Cutlivation of Sugar cane) केली जाते. अनेक शेतकरी जास्त उत्पादन मिळवण्यासाठी उसाला अनेक प्रकारचे रासायनिक खते वापरतात. तर काहीजण सेंद्रिय खताचा वापर करून जास्त उत्पादन घेतात. काही शेतकरी उसात काही आंतरपिके (Intercropping in Sugarcane) घेतात. […]

Continue Reading
Ajit Pawar

Ajit Pawar । ‘कांदा, सोयाबीन, कापसाच्या दरावरून आम्हाला राजकारण करायचं नाही’; अजित पवार स्पष्टच बोलले

Ajit Pawar । देशातील शेतकरी यंदा चांगलाच हवालदिल झाला आहे. कारण यावर्षी शेतमालाचे दर (Agricultural rates) कमालीचे घसरले आहेत. शेतमालाला दर मिळत नसल्याने शेतकरी निराश झाले आहेत. योग्य तो दर मिळण्यासाठी शेतकरी ठिकठिकाणी आंदोलन (Farmer strike) करताना दिसत आहेत. अशातच आता शेतमालाच्या दरावरून महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठे विधान केले आहे. Ethanol Production । […]

Continue Reading
Ethanol Production

Ethanol Production । मका उत्पादकांसाठी आनंदाची बातमी! इथेनॉल निर्मितीसाठी होणार मकेची खरेदी, जाणून घ्या दर

Ethanol Production । इतर पिकांच्या तुलनेत राज्यात मोठ्या प्रमाणात मका लागवड (Maize Cultivation) केली जाते. कमी वेळेत हमखास भरघोस उत्पन्न मिळवून देणारे पीक म्हणून मकेची ओळख आहे. मकेच्या अनेक जाती आहेत, तुम्ही जास्त उत्पन्न मिळवून देणाऱ्या जातीची निवड करू शकता. अशातच आता मका (Maize) उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. Havaman Andaj । ‘या’ भागात […]

Continue Reading
Havaman Andaj

Havaman Andaj । ‘या’ भागात वादळी वाऱ्यासह तुफान गारपीटीची शक्यता, जाणून घ्या हवामान खात्याचा अंदाज

Havaman Andaj । निसर्गाच्या लहरीपणाचा फटका यंदा चांगलाच बसला आहे. वेस्टर्न डिस्टर्बन्सच्या (Western Disturbance) प्रभावामुळे यंदा सर्वसामान्यांसह शेतकऱ्यांचे गणित पूर्णपणे बिघडले आहे. बदलत्या हवामानामुळे (Changing climate) शेतकऱ्यांचे खूप नुकसान होत आहे. अवकाळी पावसामुळे (Unseasonal rain) शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. अशातच आता हवामान खात्याकडून वादळी वाऱ्यासह तुफान गारपीटीची शक्यता (IMD Alert) वर्तवली आहे. Success […]

Continue Reading
Success Story

Success Story । परभणीच्या शेतकऱ्याची कमाल! शेतात पिकवला चक्क 2 लाख 40 हजार रुपये किलो दराने विकला जाणारा आंबा

Success Story । भारतात मोठ्या प्रमाणावर शेती केली जाते. अनेक कुटुंबाचा उदरनिर्वाह शेती आणि शेतीशी आधारित उद्योगधंद्यांवर अवलंबून आहे. भारताच्या अर्थव्यवस्थेत शेतीचा मोठा वाटा आहे. हल्ली शेतकरी आपल्या शेतात नवनवीन प्रयोग करताना दिसतात. यामुळे तो शेतकरी चर्चेचा विषय ठरतो पण त्याने पिकवलेल्या शेतमालाला चांगला हमीभाव देखील मिळतो. Silk Farmer । सर्वात जास्त उत्पादन घेणाऱ्या रेशीम […]

Continue Reading