Havaman Andaj

Havaman Andaj । 15 ते 25 नोव्हेंबरपर्यंत असे असणार महाराष्ट्राचे हवामान, पंजाबराव डख यांनी वर्तवला नवीन अंदाज

Havaman Andaj । निम्मा नोव्हेंबर महिना संपला तरी राज्याच्या काही भागात अवकाळी पावसाने थैमान (Heavy Rain) घातले आहे. त्यामुळे अनेक शेतकरी धास्तावले आहेत. सध्या खरीप हंगामाच्या पिकांची काढणी सुरु आहे. अचानक आलेल्या पावसामुळे (Heavy Rain Update) शेतकऱ्यांची तारांबळ उडत आहे. अशातच आता राज्यात थंडीचा जोर वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शिवाय तापमानात देखील घट झाली […]

Continue Reading
Success Story

Success Story । भारीच! फुलशेतीनं चमकलं शेतकऱ्याचं नशीब, दरमहा कमावतोय 9 लाख रुपये

Success Story । शेतकऱ्यांना सतत निसर्गाच्या लहरीपणाचा फटका सहन करावा लागतो. कधी ऐन पावसाळयात पाऊस गायब असतो तर कधी पूर्वपरिस्थितीचा सामना करावा लागतो. साहजिकच यामध्ये पिकांचं खूप नुकसान सहन करावे लागते. शेतकरी आता आधुनिक पद्धतीने शेती करू लागले आहेत. यातून शेतकऱ्यांना लाखो रुपयांचा फायदा (Farmer Success Story) होत आहे. Real Estate । खुशखबर! आता घरबसल्या […]

Continue Reading
Real Estate

Real Estate । खुशखबर! आता घरबसल्या दिसणार जमिनीचा नकाशा आणि सातबारा उताऱ्यासह रेडीरेकनरचे दर

Real Estate । समजा शेतात जाण्यासाठी नवीन रस्ता काढायचा असल्यास किंवा जमिनीची हद्द जाणून घ्यायची असल्यास तर शेतकऱ्याकडे त्याच्या जमिनीचा नकाशा असावा लागतो. सरकारने आता सातबारा (Saatbara) आणि आठ-अ उताऱ्यासोबत जमिनीचा नकाशा ऑनलाईन उपलब्ध करून दिला आहे. तुम्ही तो घरी बसून सहज पाहू शकता. तुम्हाला कोठेही जाण्याची गरज भासणार नाही. Fruit crop insurance । बागायतदारांसाठी […]

Continue Reading
Fruit crop insurance

Fruit crop insurance । बागायतदारांसाठी आनंदाची बातमी! खात्यावर जमा झाली फळपीक विमा परताव्याची रक्कम

Fruit crop insurance । पिकांना हवामान धोक्यांपासुन विमा संरक्षण दिले तर बागायतदार शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखण्याच्या दृष्टीने मदत होईल यासाठी फळ पिक विमा योजना (Crop insurance) सुरू केली आहे. महत्त्वाचे म्हणजे हवामानातील बदलामुळे उत्पादनात घटल्याने बागायतदारांना अपेक्षित उत्पादन मिळत नाही. त्यासाठी पीक विमा योजना राबवली जात आहे. Onion Subsidy । कांदा चाळ उभारण्यासाठी सरकार […]

Continue Reading
Onion Subsidy

Onion Subsidy । कांदा चाळ उभारण्यासाठी सरकार देतंय 75% अनुदान, असा घ्या लाभ

Onion Subsidy । कांदा हा नाशवंत आहे. कांद्याचे उत्पादन साठवूण ठेवणे खूप महत्वाचे आहे. कांद्याची योग्य साठवणूक झाली तर योग्य दर मिळतो. कांद्याची योग्य प्रकारे साठवणूक केल्याने योग्य वेळी त्याचे पैसे शेतकऱ्यांना मिळतात. शेतकरी कांद्याच्या साठवणुकीसाठी कांदा चाळ उभारतात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे आता सरकार कांदा चाळ उभारण्यासाठी 75% अनुदान (Subsidy) देत आहे. Combine Harvester । […]

Continue Reading
Combine Harvester

Combine Harvester । पिकांच्या कापणी आणि मळणीसाठी हे मशीन आहे लै भारी! जाणून घ्या किंमत आणि खासियत

Combine Harvester । कृषी क्षेत्रात आता खूप प्रगती झाली आहे. मजुरांची जागा आता यंत्रांनी घेतली आहे. यंत्रांच्या मदतीने शेतीची कामे सहज आणि सोप्या पद्धतीने होत आहेत. गरज आणि मागणी लक्षात घेता आता बाजारात देखील वेगवेगळी शेतीसाठी गरजेची असणारी यंत्रे (Crop Harvesting) येऊ लागली आहेत. या यंत्रांना अनेक शेतकरी खरेदी करत आहेत. असेच एक यंत्र बाजारात […]

Continue Reading
Narendra Modi

Narendra Modi । शेतकऱ्यांनो, पंतप्रधान नरेंद्र मोदी आज शेतकऱ्यांच्या खात्यावर सोडणार २ हजार रुपये; जाणून घ्या तुमच्या खात्यात येणार का?

Narendra Modi । शेतकऱ्यांच्या हितासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेला (Pradhan Mantri Kisan Samman Nidhi Yojana) सुरुवात केली आहे. ज्याचा लाभ देशभरातील करोडो शेतकरी लाभ घेत आहेत. परंतु जर शेतकऱ्यांनी केवायसी पूर्ण केली नसेल तर त्यांना या योजनेचा लाभ घेता येत नाही. या योजनेचे (PM Kisan Samman Nidhi Yojana) आतापर्यंत 14 हप्ते जारी […]

Continue Reading
Havaman Andaj

Havaman Andaj । पुढील 4 दिवस राज्याच्या ‘या’ ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता, जाणून घ्या हवामान खात्याचा अंदाज

Havaman Andaj । निसर्गाच्या लहरीपणाचा फटका दरवर्षी सर्वांना सहन करावा लागतो. यंदा राज्यात उशिरा पावसाने हजेरी लावली. त्यात त्याने काही ठिकाणी पाठ फिरवली. त्यामुळे शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली होती. अशातच ऑक्टोबर महिन्यात देखील पाठ फिरवली. पावसाच्या या लपंडावामुळे नदी, नाले आणि धरणांनी तळ गाठला आहे. सर्वसामान्यांसह शेतकऱ्यांवर संकट आले आहे. Success Story । लाखोंची […]

Continue Reading
Success Story

Success Story । लाखोंची नोकरी सोडली पण जिद्द नाही, गाई पाळून हा पठ्ठया करतोय सहा कोटींची उलाढाल

Success Story । शेती व्यवसाय करत असतानाच पूरक व्यवसाय म्हणून शेतकरी शेतकरी पशुपालनाचा व्यवसाय करतात. यातून शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फायदा होतो. महत्त्वाची बाब म्हणजे सरकारसुद्धा विविध अनुदाने आणि योजनांमार्फत शेतकऱ्यांना मदत करत असते. या व्यवसायात जास्त नफा मिळवायचा असेल तुम्हाला जास्त दूध देणाऱ्या गाई आणि म्हशींचे पालन करावे लागेल. PMFME Scheme । शेतकऱ्यांनो, सोडू नका […]

Continue Reading
PMFME Scheme

PMFME Scheme । शेतकऱ्यांनो, सोडू नका ही संधी! अन्न प्रक्रिया उद्योगासाठी मिळत आहे १० लाख ते ३ कोटींपर्यंतचे अनुदान

PMFME Scheme । केंद्र आणि राज्य सरकार फक्त सर्वसामान्य नागरिक आणि शेतकरी नाही तर उद्योगांसाठी देखील अनुदान देत आहे. ज्याचा लाभ घेऊन अनेकांना फायदा होत आहे. समजा तुमच्याकडे व्यवसाय सुरु करण्यासाठी पैसे नसतील तर काळजी करू नका. तुम्ही पीएम मुद्रा योजनेअंतर्गत (PM Mudra Scheme) १० लाख रुपयांपर्यंतचे कर्ज घेऊ शकता. सध्या सरकार ३ कोटींपर्यंतचे अनुदान […]

Continue Reading