Government Schemes

Government Schemes । शेतकऱ्यांसाठी सुवर्णसंधी! शेततळ्यासाठी पुन्हा अनुदानाला सुरुवात, जाणून घ्या अर्ज प्रक्रिया आणि पात्रता

Government Schemes । शेतकऱ्यांना दरवर्षी कोणत्या ना कोणत्या समस्येचा सामना करावा लागतो. या संकटांमुळे त्यांचे सतत आर्थिक नुकसान होते. आर्थिक संकटांमुळे अनेक शेतकरी कर्ज घेतात आणि कर्जाची परतफेड न झाल्याने ते टोकाचा निर्णय घेतात. शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून केंद्र आणि राज्य सरकार विविध योजना (Schemes) राबवत असतात. ज्याचा शेतकऱ्यांना खूप मोठा फायदा होतो. Onion Price […]

Continue Reading
Onion Price

Onion Price । कांदा उत्पादकांसाठी आनंदाची बातमी! दुपटीने वाढल्या कांद्याच्या किमती

Onion Rate । मागील काही दिवसांपासून कांदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. केंद्र सरकार कांद्याच्या दरांवर नियंत्रण ठेवण्यासाठी सतत कोणते ना कोणते प्रयत्न करत असते. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी सरकारविरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन करताना पाहायला मिळतात. पुन्हा एकदा कांद्याचे दर वाढले (Onion Price Hike) आहेत. याचा खूप मोठा फायदा शेतकऱ्यांना होत आहे. एकेकाळी कवडीमोल भावात विकला […]

Continue Reading
Gas Cylinder

Gas Cylinder Price । महिन्याच्या सुरुवातीलाच सर्वसामान्यांना महागाईचा फटका, गॅस सिलेंडरच्या किमतीत मोठी वाढ

Gas Cylinder Price । प्रत्येक महिन्याच्या सुरुवातीला काही ना काही बदल होत असतात. ज्याचा परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होत असतो. देशात मागील काही दिवसांपासून सर्वसामान्यांना महागाईची झळ सोसावी लागत आहेत. दिवाळीला अवघे काही दिवस उरले आहेत. अशातच सर्वसामान्यांना झटका देणारी बातमी आहे. दिवाळीपूर्वीच गॅस सिलेंडरच्या (Gas Cylinder) किमती बदलल्या आहेत. Havaman Andaj । मोठी बातमी! पुढील […]

Continue Reading
Namo Shetkari Yojana

Namo Shetkari Yojana । शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! येत्या गुरुवारी खात्यात जमा होणार नमो शेतकरी योजनेचा पहिला हप्ता

Namo Shetkari Yojana । शेतकऱ्यांना सतत वेगवेगळ्या समस्यांना तोंड द्यावे लागते. त्यामुळे राज्य आणि केंद्र सरकार शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी योजना आणत असते. ज्याचा त्यांना फायदा होत असतो. दरम्यान, सरकारने शेतकऱ्यांच्या मदतीसाठी नमो शेतकरी योजनेची सुरुवात केली आहे. याचा लाभ देशभरातील करोडो शेतकरी लाभ घेत आहेत. आता या योजनेबाबत एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. Sugarcane […]

Continue Reading
Sugarcane crushing season

Sugarcane crushing season । आनंदाची बातमी! 1 नोव्हेंबरला पेटणार साखर कारखान्याचे धुराडं

Sugarcane crushing season । दरवर्षी राज्यात मोठ्या प्रमाणात उसाचे उत्पादन घेतले जाते. परंतु यावर्षी उसाचे उत्पादन घटले आहे. याला कारण आहे पाऊस. यंदा राज्यात पाऊस पुरेशा प्रमाणात झाला नाही. त्याचा फटका उसाला झाला आहे. अशातच सर्वांचे लक्ष गळीत हंगामाकडे (Sugarcane season) लागले होते. याच संदर्भात एक आनंदाची बातमी आहे. नुकतीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) […]

Continue Reading
Sugar Export Ban

Sugar Export Ban । केंद्राचा मोठा निर्णय, साखरेच्या निर्यातीवर घातली बंदी

Sugar Export Ban । मागील काही दिवसांपासून साखरेच्या दरात सतत वाढ (Sugar Price Hike) होत आहे. सर्वसामान्यांना पूर्वीपेक्षा जास्त पैसे देऊन साखर खरेदी करावी लागत आहे. साहजिकच आधीच वाढलेली महागाई त्यात वाढलेल्या साखरेच्या दरामुळे सर्वसामान्यांचे महिन्याचे आर्थिक बजेट कोलमडून गेले आहे. अशातच आता सर्वसामान्यांना दिलासा देणारा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. Khandsari Sugar । सर्वात […]

Continue Reading
Khandsari Sugar

Khandsari Sugar । सर्वात महागडी साखर! तुम्हीसुद्धा कमी खर्चात उद्योग सुरु करून कमवू शकता बक्कळ पैसा, वाचा सविस्तर

Khandsari Sugar । तुम्ही कधी खांडसारी साखरेबद्दल ऐकलं आहे का? किंवा तुम्ही कधी खांडसारी साखर खाल्ली आहे का? गुळाला किंवा रिफाइंड न केलेल्या साखरेला उत्तरप्रदेशात खांडसारी असेही म्हणतात. खांडसारी साखर ही घट्ट उसाच्या रसापासून तयार करतात. ही साखर रिफाइंड नसली, तरी केमिकल मिश्रीत साखरेपेक्षा या साखरेला सर्वात जास्त मागणी असते. Ujani Dam । मोठी बातमी! […]

Continue Reading
Ujani Dam ।

Ujani Dam । मोठी बातमी! उजनी धरणाच्या पाणीपातळीत घट, चंद्रकांत पाटील यांनी दिले महत्त्वाचे आदेश

Ujani Dam । राज्यात यंदा कमी प्रमाणात पाऊस झाला आहे. शिवाय सध्या पावसाने परतीच्या प्रवासाला सुरुवात केली आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासह शेतीचा प्रश्न निर्माण झाला आहे. उजनी धरण हे सोलापूर जिल्ह्यासाठी कोणत्या वरदानापेक्षा कमी नाही. परंतु, कमी पावसामुळे या धरणातदेखील अपेक्षित पाणीसाठा उपलब्ध नाही. उजनी धरणातील (Ujani Dam News) पाणीपातळी ६०. ६६ टक्के झाली आहे. […]

Continue Reading
Animal Insurance

Animal Insurance । अवघ्या तीन रुपयांत मिळणार पशुविमा, लवकरच येणार मंत्रिमंडळात प्रस्ताव

Animal Insurance । भारत हा कृषिप्रधान देश आहे. भारतात अनेक पिकांचे उत्पादन घेण्यात येते. शेतकरी आता पारंपरिक पिकाला फाटा देत आधुनिक शेतीकडे वळाले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा लागतो. परिणामी त्यांच्यावर अनेकदा आर्थिक संकट देखील उभे राहते. अनेक शेतकरी शेतीसोबत पशुपालनाचा व्यवसाय (Animal Husbandry ) करतात. पशुपालकांसाठी आता एक आनंदाची बातमी आहे. Sonalika Tractor […]

Continue Reading
Sonalika Tractor

Sonalika Tractor । शक्तिशाली इंजिनसह सोनालिकाने लॉन्च केले पाच ट्रॅक्टर, पहा लिस्ट

Sonalika Tractor । सोनालिका (Sonalika) ही भारतीय बाजारातील सर्वात लोकप्रिय कंपनी आहे. नुकतीच सोनालिकाने आपले पाच ट्रॅक्टर सीरिज लाँच केली आहे. ज्याचा फायदा तुम्हाला शेतीच्या कामात होईल. यात एका इलेक्ट्रिक ट्रॅक्टरचाही समावेश केला आहे. आरामदायी सीटसह मजबूत इंजिन दिले असून पूर्ण चार्जिंगनंतर 7 ते 6 तास काम करते. जाणून घेऊयात याबद्दल सविस्तर माहिती. (Sonalika launch […]

Continue Reading