PM Kisan Yojana

PM Kisan Yojana । धक्कादायक! ८९०० मृत शेतकऱ्यांच्या नावावर जमा होतेय पीएम किसानची रक्कम

PM Kisan Yojana । राज्य आणि केंद्र सरकार वेळोवेळी शेतकऱ्यांना मदत करत असते. ज्याचा त्यांना फायदा होत असतो. केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पीएम किसान योजनेची (PM Kisan) सुरुवात केली आहे. याचा देशभरातील करोडो शेतकरी लाभ घेत आहेत. पंतप्रधान किसान सन्मान या योजनेद्वारे शेतकऱ्यांना प्रत्येक चार महिन्यांनी दोन हजारांचा लाभ दिला जातो. Success story । शेतकऱ्याचा […]

Continue Reading
Success story

Success story । शेतकऱ्याचा नादच खुळा! दुष्काळावर मात करत गुगल, युट्युबच्या मदतीने फुलविली ड्रॅगन फ्रुटची शेती

Success story । आजही अनेकजण पारंपरिक शेती करतात. परंतु त्यातून तुटपुंजे पैसे हाती येतात. महत्त्वाचे म्हणजे त्यालाही दिवसरात्र मेहनत करावी लागते. प्रत्येक वर्षी या पिकांना चांगले उत्पन्न मिळतेच असे नाही. बऱ्याच वेळा शेतकऱ्यांना पिकांना बाजारभाव न मिळाल्याने पिके फेकून द्यावी लागतात. काही शेतकरी आधुनिक शेतीकडे वळू लागले आहेत. यात चांगला नफा मिळतो. Sugar Factory । […]

Continue Reading
Sugar Factory

Sugar Factory । राज्यात गळीत हंगामाला कधी सुरुवात होणार? किती कारखान्यांना मिळाली परवानगी, वाचा

Sugar Factory । राज्यात यंदा पावसाने उशिरा हजेरी लावली, त्यात काही भागात चांगला पाऊस पडला नाही. त्यामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. राज्यात मोठ्या प्रमाणावर उसाचे पीक घेतले जाते. परंतु यावर्षी पावसामुळे उसाचे उत्पादन (Sugarcane production) कमी झाले आहे. याचा परिणाम साखरेवरही होणार आहे. अशातच ऊस उत्पादक शेतकरी गळीत हंगामाची (Fall season) आतुरतेने वाट […]

Continue Reading
Gift Deed

Gift Deed । जमिनीचे बक्षीस पत्र म्हणजे काय? ते रद्द करता येते का? जाणून घ्या संपूर्ण माहिती

Gift Deed । आज अनेकजण शेती करतात. अनेकांकडे खूप जमीन असते, तर काही जणांकडे थोड्या प्रमाणावर जमीन असते. जमिनीशी निगडित अनेक महत्त्वाची कागदपत्रे (Land Document) असतात. यातील एक जरी कागदपत्र गहाळ झाले किंवा हरवले तर मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागते. महत्त्वाच्या कागदपत्रांपैकी जमिनीचे बक्षीस पत्र (Gift Deed Information) हे देखील एक महत्त्वाचे कागदपत्र आहे. Havaman […]

Continue Reading
Havaman Andaj

Havaman Andaj । परतीच्या मान्सूनला सुरुवात! येत्या ४८ तासांत ‘या’ जिल्ह्यांत कोसळणार मुसळधार

Havaman Andaj । राज्याकडे ऑगस्ट महिन्यात पाठ फिरवणाऱ्या मान्सूनने सप्टेंबर महिन्यात जोरदार (Rain in Maharashtra) पुनरागमन केले. सप्टेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस (Heavy Rain) झाला. त्यामुळे खरीप पिकांना चांगला दिलासा मिळाला. (Heavy Rain in Maharashtra) दरम्यान, मागील आठवड्यापासून हवेतील आर्द्रता कमी झाल्याने नागरिकांना उकाड्याचा सामना करावा लागत आहे. Kisan Yojana । […]

Continue Reading
Kisan Yojana

Kisan Yojana । पशुपालकांनो..! त्वरित करा पशु शेड योजनेसाठी अर्ज, सरकार देतंय 1 लाख 60 हजार रुपये

Kisan Yojana । शेतकऱ्यांसाठी सरकार वेळोवेळी मदत करत असते. ज्याचा फायदा त्यांना होतो. अनेकांना फक्त शेतीतून पाहिजे तसे उत्पन्न मिळवता येत नाही. त्यामुळे ते शेतीसोबत एखादा जोडव्यवसाय करतात. यात अनेक शेतकरी पशुपालनाचा व्यवसाय करतात. परंतु तुम्हाला जास्त नफा मिळवायचा असेल तर अशा गाई आणि म्हशींच्या जातींचे पालन करा ज्यातून तुम्हाला जास्त फायदा होईल. Soybean Rate […]

Continue Reading
Guar Cultivation

Guar Cultivation । अशा पद्धतीने करा गवार लागवड, होईल बक्कळ कमाई

Guar Cultivation । अनेकजण तरकारी पिकांचे उत्पादन घेतात. ठराविक दिवसातच भाज्यांना भाव नसतो. परंतु इतर कालावधीत भाज्यांना चांगली मागणी असते. सध्या तरकारी मालासह भाजीपाल्याची आवक कमी झाली आहे. अवाक कमी झाल्याने भाज्या महाग झाल्या आहेत. दरम्यान, व्यावसायिक पीक म्हणून गवारीची (Cultivation of Guar) ओळख ओळख आहे. Success story । MBA चायवाला नंतर MBA कोंबडीवाल्याची चर्चा! […]

Continue Reading
Success story

Success story । MBA चायवाला नंतर MBA कोंबडीवाल्याची चर्चा! महिन्याला करतोय लाखोंची उलाढाल

Success story । अलीकडच्या काळात नोकरीपेक्षा व्यवसाय करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे उच्च शिक्षित तरुणाई लाखो रुपयांच्या नोकरीवर लाथ मारून व्यवसायात उतरू लागले आहेत. जर योग्य नियोजन आणि मेहनत घेतली तर कोणत्याही व्यवसायातून जास्त पैसे कमावता येतात. तुम्ही MBA चायवाल्याचे (MBA Chaiwala) नाव ऐकले असेल. Animal husbandry । आलिशान कारपेक्षा […]

Continue Reading
Animal husbandry

Animal husbandry । आलिशान कारपेक्षा महाग म्हैस! किंमत जाणून व्हाल थक्क

Animal husbandry । अनेकजण शेतीसोबत पशुपालनाचा व्यवसाय करतात. कारण या व्यवसायातून प्रचंड नफा मिळवता येतो. जर तुम्हाला उत्तम नफा मिळवायचा असेल तर तुम्हाला योग्य ते नियोजन करणे महत्त्वाचे आहे. अनेकजण म्हशीचे पालन करतात. जर तुम्ही उत्तम दर्जाच्या म्हशीच्या जातीचे संगोपन केले तर तुम्हाला त्याचा फायदा होईल. नाहीतर तुम्हाला आर्थिक झळ बसेल. Vegetables Price Hike । […]

Continue Reading
Vegetables Price Hike

Vegetables Price Hike । शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! भाजीपाल्यांच्या किमतीत कमालीची वाढ

Vegetables Price Hike । पुणे : पालेभाज्यांचे दर कधी घसरलेले असतात तर कधी खूप वाढलेले असतात. यामुळे शेतकरीवर्ग आणि सर्वसामान्यांच्या खिशावर परिणाम होतो. सध्या पावसामुळे पालेभाज्या खराब झाल्या आहेत. त्यामुळे तरकारी मालासह भाजीपाल्याची आवक कमी झाली आहे. अवाक कमी झाल्याने भाज्या महाग (Vegetables Price) झाल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना आर्थिक झळ सोसावी लागत आहे. Milk Rate […]

Continue Reading