Soil testing

Soil testing । भारीच की! पोस्टाने परीक्षणासाठी पाठवता येणार माती, आठवड्यात मिळेल अहवाल

Soil testing । कमीत कमी तीन ते चार वर्षांतून एकदा शेतातील मातीचे परीक्षण करायला हवे. परंतु, वर्षानुवर्षे शेतात तीच ती पिक घेतली तर प्रत्येक वर्षी माती परीक्षण नाही केले तरी चालते. सध्या जमिनीचा कस कमी झाला आहे. कारण हल्ली मोठ्या प्रमाणात पिकांसाठी सेंद्रिय खतांचा (Organic fertilizers) वापर न करता रासायनिक खतांचा वापर केला जात आहे. […]

Continue Reading
Agriculture News

Agriculture News । पीक फवारणीसाठी ड्रोनचा वापर करायचाय? तर मग ही बातमी वाचाच

Agriculture News । अलीकडच्या काळात काही शेतकरी आधुनिक शेतीकडे वळू लागले आहेत. विशेष म्हणजे त्यांना यात चांगला नफा मिळत आहे. शेतीमध्ये खुप कष्ट आणि मेहनत घ्यावी लागते. तरच त्याचे चांगले फळ हाती येते. शेतीमध्ये आता नवनवीन उपकरणे येऊ लागली आहेत. ज्यामुळे शेतीची कामे झटपट आणि कमी खर्चात होऊ लागली आहेत. अनेक शेतकरी पीक फवारणीसाठी ड्रोनचा […]

Continue Reading
Guar Cultivation

Guar Cultivation । अशा पद्धतीने करा गवार लागवड, होईल बक्कळ कमाई

Guar Cultivation । अनेकजण तरकारी पिकांचे उत्पादन घेतात. ठराविक दिवसातच भाज्यांना भाव नसतो. परंतु इतर कालावधीत भाज्यांना चांगली मागणी असते. सध्या तरकारी मालासह भाजीपाल्याची आवक कमी झाली आहे. अवाक कमी झाल्याने भाज्या महाग झाल्या आहेत. दरम्यान, व्यावसायिक पीक म्हणून गवारीची (Cultivation of Guar) ओळख ओळख आहे. Success story । MBA चायवाला नंतर MBA कोंबडीवाल्याची चर्चा! […]

Continue Reading
Black Diamond Apple

Black Diamond Apple । जगातलं सर्वात महागडं सफरचंद, किंमत जाणून उडतील तुमचे होश

Black Diamond Apple । अनेकजण शेतीमध्ये सतत नवनवीन प्रयोग करून पाहत आहेत. अनेकांचा कल पारंपारिक पद्धतीनं शेती सोडून आधुनिक पध्दतीनं शेती करण्याकडे आहे. विशेष म्हणजे आधुनिक पध्दतीनं केलेल्या शेतीमध्ये भरघोस उत्पन्न मिळते. त्यासाठी फक्त योग्य ते नियोजन आणि जास्त मेहनत करणे गरजेचे आहे. तरुणवर्ग नोकरी सोडून शेतीकडे वळू लागला आहे. Apple job । मानलं रे […]

Continue Reading
Rose Farming

Rose Farming । गुलाब लागवडीचा योग्य काळ कोणता? कोणत्या सुधारित वाणांची निवड करावी? जाणून घ्या माहिती

Rose Farming । अलीकडच्या काळातील शेतकरी शेतीमध्ये वेगेवेगळे प्रयोग करून जास्त नफा घेत आहेत. त्याचबरोबर शेतकरी फळशेती आणि फुलशेती जास्त प्रमाणात करत असल्याचे दिसत आहे. फुलशेतीमध्ये शेतकरी गुलाब लागवडीस प्राधान्य देतात. त्याच कारण असं की गुलाबाचा वापर अनेक कार्यक्रमांमध्ये केला जातो त्यामुळे गुलाबाला मोठ्या प्रमाणात मागणी असते. त्यामुळे याची लागवड केल्यास चांगला नफा मिळतो. त्यामुळे […]

Continue Reading
Shednet house planting

Shednet house planting । शेडनेटगृह लागवडीचे फायदे काय? यामध्ये कोणती पिके घेता येतात? वाचा डिटेल माहिती

Shednet home planting । शेडनेटगृह हे सावलीसाठी नेट (जाळी) ह्या प्रकारच्या आच्छादनाने झाकलेला सांगाडा फ्रेम असलेले घर असून ते जी. आय पाईप, लोखंडी अँगल्स, लाकूड किंवा बांबू यांपासून बनविलेले असते. ते निरनिराळ्या सावलीच्या गुणांकाच्या प्लास्टीकच्या जाळीने (शेडनेटस) झाकलेले असते. या जाळ्या विशिष्ट यु. व्ही. संस्कारीत अशा १०० टक्के पॉलीईबिलिन धाग्यांपासून तयार केलेल्या असतात. या शेडनेटच्या […]

Continue Reading
Agriculture News

Agriculture News । शेतकऱ्यांनो, तुम्ही एकाच रोपातून वांगी, टोमॅटो आणि मिरची काढू शकता, ICAR ने तयार केली एक अप्रतिम वनस्पती

Agriculture News । आज प्रत्येक क्षेत्रात अनेक प्रकारची संशोधने होत आहेत. अनेक विषयांवर संशोधन आणि प्रयोगही सुरू आहेत. ज्याचा परिणाम आपल्याला आश्चर्यचकित करतो आणि त्याच वेळी विचार करायला भाग पाडतो की अरे! हे देखील होऊ शकते. विज्ञान प्रत्येक क्षेत्रात झपाट्याने प्रगती करत आहे. ज्यामध्ये कृषी जगतही मागे नाही. या क्षेत्रातही वेगाने संशोधन सुरू आहे.अशा परिस्थितीत […]

Continue Reading
Sugarcane Cultivation

Sugarcane Cultivation | खोडवा ऊस राखण्याची योग्य वेळ कोणती? आंतरमशागत, पाणीव्यवस्थापन कसे करावे? वाचा महत्वाची माहिती

Sugarcane Cultivation | महाराष्ट्रातील ऊस उत्पादन घटण्यामागील अनेक कारणांपैकी खोडवा पिकाचे कमी उत्पादन है एक प्रमुख कारण आहे. राज्यातील एकूण ऊस क्षेत्रापैकी ३५ ते ४० टक्के खोडव्याचे क्षेत्र असूनही एकूण उत्पादनात खोडव्याचा हिस्सा फक्त ३० ते ३५ टक्के इतकाच आहे. म्हणून ऊस पिकाचे सासरी उत्पादन वाढविण्यासाठी लागणीच्या ऊसा प्रमाणेच खोडव्याचे उत्तम व्यवस्थापन केले पाहिजे. Agriculture […]

Continue Reading
Cultivation of wheat

Cultivation of wheat । गव्हाच्या लागवडीसाठी योग्य वेळ कोणती? खत व्यवस्थापन कसे करावे?; वाचा महत्वाची तज्ञांची माहिती

Cultivation of wheat । महाराष्ट्रात घेतल्या जाणाऱ्या अन्नधान्य पिकांपैकी गहू हे रब्बी हंगामातील एक महत्त्वाचे पीक आहे. गहू हा जिरायत व बागायत अशा दोन्ही प्रकारे घेतला जातो. या पिकाखाली सन २०१७-१८ मध्ये ९.१९ लाख हेक्टर क्षेत्र होते व त्यापासून १६.१९ मे. टन उत्पादन मिळाले. महाराष्ट्रातील गव्हाचे सरासरी उत्पादन १७६१ किलो प्रति हेक्टरी आहे. भारताच्या सरासरी […]

Continue Reading
varieties of sorghum

रब्बी हंगामात ज्वारीच्या ‘या’ वाणांची करा पेरणी; मिळेल भरघोस उत्पन्न; मशागतीपासून, रोगनियंत्रणापर्यंत जाणून घ्या डिटेल माहिती

मध्यम ते भारी जमिनीत ओल जास्त काळ टिकवून रहात असल्याने अशा जमिनीत रब्बी ज्वारीची पेरणी करावी. सर्वसाधारणपणे ५.५ ते ८.५ सामु असणाऱ्या जमिनीत ज्वारी घेता येते. रब्बी ज्वारीची पेरणी मोठया प्रमाणात जिरायती क्षेत्रावर केली जाते. जिरायती क्षेत्रावर जास्त उत्पादन येण्यासाठी योग्य वाणांची निवड जमिनीच्या खोलीनुसार करावी. पूर्व मशागत पावसाचे पाणी जमिनीत मुरण्यासाठी उन्हाळयात शेती मशागतीची […]

Continue Reading