Black Diamond Apple । अनेकजण शेतीमध्ये सतत नवनवीन प्रयोग करून पाहत आहेत. अनेकांचा कल पारंपारिक पद्धतीनं शेती सोडून आधुनिक पध्दतीनं शेती करण्याकडे आहे. विशेष म्हणजे आधुनिक पध्दतीनं केलेल्या शेतीमध्ये भरघोस उत्पन्न मिळते. त्यासाठी फक्त योग्य ते नियोजन आणि जास्त मेहनत करणे गरजेचे आहे. तरुणवर्ग नोकरी सोडून शेतीकडे वळू लागला आहे.
Apple job । मानलं रे भाऊ तुला..! आई-वडिलांसाठी सोडली परदेशातील 72 लाखांची नोकरी, आता करतोय शेती
सफरचंद (Apple) आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. त्यामुळे डॉक्टरही रुग्णांना सफरचंद खाण्याचा सल्ला देता. यामुळे अनेक आजार नाहीसे होतात. तुम्ही आतापर्यंत लाल सफरचंद खाल्ले असेल, क्वचित हिरवे सफरचंदही तुम्ही खाल्ले असेल. पण तुम्ही कधी काळे सफरचंदाचे (Black Apple) नाव ऐकले आहे का? किंवा ते खाल्ले आहे का? या सफरचंदाच्या अनेक जाती आहेत.
LPG Cylinder New Price । केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय! आता 600 रुपयांना मिळणार एलपीजी सिलेंडर
किती मिळतो दर?
इतर सफरचंदापेक्षा या सफरचंदाला बाजारात खूप मागणी (Expensive Apple in World) असते. त्यामुळे त्याचे दर जास्त असतात. अवघ्या एका सफरचंदाची किंमत 500 रुपये आहे. यालाच ‘ब्लॅक डायमंड अॅपल’ आणि ‘हुआ निऊ’ असेही म्हटले जाते. महत्त्वाचे म्हणजे हे सफरचंद खूप दुर्मिळ (Expensive Apple) आहे. जगात सफरचंदांच्या एकूण 100 जाती आहेत. त्यापैकी ब्लॅक डायमंड अॅपल ही एक सफरचंदांची जात आहे.
Success story । केळीच्या पिकातून चमकले नशीब! ९ महिन्यात घेतले ९० लाखांचे भरघोस उत्पादन
फायदे
या सफरचंदाची भूतानच्या टेकड्यांमध्ये लागवड केली जाते. त्यासाठी विशेष हवामान लागते. त्याची चव रसाळ असून त्यात उच्च विरघळणारे फायबर आढळते. जे कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी आणि हृदयरोग रोखण्यासाठी महत्त्वाचे आहे. या सफरचंदामुळे अन्न पचायला मदत होते. यात व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ए, पोटॅशियम असते. यामध्ये अँटिऑक्सिडंट्स मोठ्या प्रमाणात असल्याने त्यामुळे शरीराला मुक्त रॅडिकल्सला लढायला मदत होते.
Subsidy For Poultry । आनंदाची बातमी! 25 लाखांचे अनुदान घेऊन करा लेयर कुक्कुटपालन, असा करा अर्ज
सफरचंद येण्यास लागतो आठ वर्षाचा कालावधी
सर्वात महत्त्वाचे म्हणजे या सफरचंदाच्या किंमतीत सतत बदलत असतात. ब्लॅक डायमंड सफरचंदासाठी खूप काळजी आणि खास कौशल्ये गरजेचे असते. उत्पादन कमी असल्याने याची किंमत जास्त असते. या महागड्या सफरचंदाच्या झाडाला फळ येण्यासाठी 8 वर्षांचा कालावधी लागतो.
Success story । इंदापूरच्या पट्ठ्याने करून दाखवले! 10 गुंठ्यातील वांग्याने बनला लाखोंचा धनी