Israel Agriculture Techniques

Israel Agriculture Techniques | इस्रायलमध्ये लोक वाळवंटात मासेमारी कशी करतात? जगप्रसिद्ध इस्रायली शेतीतंत्र जाणून घ्या

कृषी सल्ला

Israel Agriculture Techniques | शेती तंत्रज्ञानाच्या बाबतीत इस्रायल देश विकसित आहे. इस्रायलचे शेती तंत्रज्ञान जगप्रसिद्ध आणि लोकप्रिय आहे. या शेती तंत्रज्ञानाचा अवलंब विविध देशातील शेतकरी करतात. इस्रायलच्या शेती तंत्रज्ञानाबाबत सविस्तर जाणून घेऊयात आजच्या या लेखामध्ये

Narendra Modi | सरकाकडून शेतकऱ्यांना दिवाळीचे गिफ्ट! नमो शेतकरी महासन्मान योजनेचे जमा होणार पैसे

इस्रायलचे उभे शेती तंत्र ( Vertical Farming)

इस्रायलमध्ये मोठ्या प्रमाणात उभ्या शेती (Vertical Farming) तंत्राचा वापर केला जातो. याठिकाणी शेतजमिनीची कमतरता असल्याने या तंत्राचा वापर केला जातो. इस्रायल मधील लोक घराच्या टेरेसवर लहान शेत बनवतात. यामध्ये आवडीच्या भाज्या, गहू, तांदूळ आणि इतर पिकांचे उत्पादन घेतले जाते.

Pomegranate Insurance | डाळिंबांच्या बागांनाही मिळते विमा संरक्षण; जाणून घ्या अर्ज कसा करायचा?

Water Management | इस्रायली शेतीतील सिंचन प्रणाली

शेतीमधील पिकांना दिले जाणारे पाणी नियंत्रित करता यावे, यासाठी इस्रायलमध्ये आधुनिक तंत्रज्ञान वापरले जाते. येथील विशेष सिंचन प्रणाली संगणकाद्वारे नियंत्रित करता येते. यामुळे पाण्याची बचत देखील मोठया प्रमाणात होते, तसेच झाडांना हवे तितकेच पाणी पुरवले जाते.

Sarkari Yojna । आनंदाची बातमी! छत्रपती शिवाजी महाराज कृषी योजनेतून शेतकऱ्यांना मिळणार विविध सोयीसुविधांचा लाभ; लवकर करा अर्ज

इस्रायलमधील शेती तंत्राचे प्रकार

1) हायड्रोपोनिक्स – या तंत्रामध्ये माती वापरली जात नाही.
2) एक्वापोनिक्स – यामध्ये द्रावणात झाडे उगवली जातात
3) एरोपोनिक्स – हवेवर वनस्पतींची वाढ होते.

इस्रायलमध्ये पर्यावरण नियंत्रित करून शेती केली जाते. एवढंच नाही तर तेथील तंत्रज्ञानामध्ये कीटकनाशक नेट हाउस, ग्रीन हाऊस, प्लॅस्टिक लो-हाय बोगदे आणि ठिबक सिंचन यांचा समावेश आहे. यामुळे बाहेरचे हवामान कसेही असले तरी इस्रायल मधील शेतकरी फळे, फुले, भाजीपाला यानुसार वातावरण तयार केले जाते.

Maharashtra Drought | मोठी बातमी! राज्यसरकार लवकरच दुष्काळ जाहीर करणार; दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मिळणार ‘या’ सवलती

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *