Cotton Rate

Cotton Rate । कापूस उत्पादकांना अच्छे दिन! कापसाचे दर ८ हजारांवर

Cotton Rate । मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी कापसाच्या दरात कमालीची घट पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी दर कमी झाल्याने काही शेतकऱ्यांनी कापसाची विक्री न करता कापूस घरातच ठेवण्याचा निर्णय घेतला. अशातच आता कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण आता कापूस उत्पादकांना (Cotton Price) अच्छे दिन आले आहेत. Agriculture Electricity । वीज कंपनीच्या भोंगळ […]

Continue Reading
Onion Rate

Onion Rate । अमेरिकेत कांदा प्रति किलो किती आहे? तिथले दर ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटेल

Onion Rate । गेल्या अनेक दिवसांपासून भाज्यांचे भाव गगनाला भिडले होते. कधी टोमॅटो तर कधी कांदा भाजीपाल्याचे भाव जनतेसाठी अडचणीचे ठरत होते. त्यानंतर सरकारने केलेल्या उपाययोजनांमुळे भाज्यांचे दर आटोक्यात येताना दिसत आहेत. दिल्ली एनसीआर आणि आसपासच्या भागात कांद्याचा भाव ६० रुपये प्रतिकिलो आहे. पण सध्या अमेरिकेत कांदा कोणत्या दराने विकला जातो हे तुम्हाला माहिती आहे […]

Continue Reading
Soybean Rate

Soybean Rate । राज्यात सोयाबीनचा भाव MSP च्या वर पोहोचला, जाणून घ्या किती मिळतोय दर?

Soybean Rate । सध्या महाराष्ट्रात सोयाबीनच्या दरात वाढ होताना दिसत आहे. त्याच्या किमतीने अनेक बाजारातील एमएसपीचा विक्रमही मोडला आहे. अशा परिस्थितीत शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. प्रदीर्घ कालावधीनंतर राज्यात सोयाबीनला एमएसपीपेक्षा जास्त भाव मिळू लागला आहे. यंदा सोयाबीनला 4800 ते 5200 रुपये प्रतिक्विंटल भाव शेतकऱ्यांना मिळत आहे. Havaman Andaj । सावधान! चक्रीवादळामुळे ‘या’ […]

Continue Reading
Tur Rate

Tur Market Today । शेतकऱ्यांची पुन्हा निराशा! कमी झाले तुरीचे दर, प्रति क्विंटल दोन हजारांचा फटका

Tur Market Today । सध्या शेतकऱ्यांवर मोठे संकट आले आहे. कारण राज्यातून पाऊस गायब झाला आहे. पावसाविना पिके करपू लागली आहेत. कांद्याचे दर कमी झाले आहेत. उसाला देखील पाहिजे तसा भाव मिळत नाही. एकंदरीतच शेतकरीवर्ग हवालदिल झाला आहे. अशातच आता तुरीचे देखील दर (Tur Price) कमी झाले आहेत. तूर उत्पादक शेतकऱ्यांना प्रति क्विंटल दोन हजारांचा […]

Continue Reading
Onion Rate

Onion Rate । बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याला आज सर्वाधिक किती दर मिळाला? वाचा एका क्लिकवर

Onion Rate । सध्या कांद्याच्या दरामध्ये वाढ झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे. यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. दरम्यान आज बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याला 4350 रुपयांपर्यंत जास्तीचा दर मिळाला आहे. आम्ही खालील तक्त्यात सविस्तर बाजारभाव दिलेले आहेत. (Baramati Agricultural Produce Market Committee) KVP Scheme । शेतकऱ्यांसाठी खास योजना! गुंतवणूक केल्यास […]

Continue Reading
Success story

Success Story । शेतकऱ्याचे नशीबच चमकले! दुष्काळी भागात केली ड्रॅगन फ्रूटची लागवड; मिळाला ३० लाख रुपयांचा निव्वळ नफा

Success Story । आपल्या सर्वांना शेतकऱ्यांनी शेतीमधून पिकवलेला पैसा दिसतो, मात्र त्यामागे केलेले त्याचे कष्ट दिसत नाही. शेतकऱ्यांना शेती करत असताना वेगवेगळ्या संकटांचा सामना हा करावाच लागतो. मात्र शेतकरी कधीही खचून जात नाहीत त्या संकटांवर मात देत आपले पीक फुलवत असतात. सध्या देखील बीड जिल्ह्यातील दुष्काळी भागातील एका शेतकऱ्याने विविध संकटांचा सामना करत आपल्या शेतात […]

Continue Reading
Sugarcane Harvesting

Sugarcane Harvesting । ‘कारखान्यांनी उचल जाहीर केल्याशिवाय चालू हंगामात ऊसतोडणी नाही’, रयत क्रांती संघटनेची आक्रमक मागणी

Sugarcane Harvesting । ऊस दरावरून सध्या राज्याचे वातावरण तापले आहे. शेतकऱ्यांपाठोपाठ आता शेतकरी संघटना देखील आक्रमक झाल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि साखर कारखानदार यांच्यामधील ऊस दराची (Sugarcane FRP) कोंडी फुटल्याशिवाय ऊस तोड केली जाणार नाही, असा निर्णय स्वाभिमानी ऊस तोडणी वाहतूकदार संघटनेच्या वतीने घेतला होता. Success Story । डाळिंबाच्या शेतीतून युवा शेतकऱ्यानं […]

Continue Reading
Cotton prices

Cotton prices । कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी खुशखबर! यंदा 10 हजार रुपयांपेक्षा जास्त मिळणार दर

Cotton prices । गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी कापसाच्या दरात कमालीची घट पाहायला मिळत आहे. दर (Cotton Rate) कमी झाल्याने काही शेतकऱ्यांनी कापसाची विक्री न करता कापूस घरातच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु आता कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण आता यंदा कापसाला 10 हजार रुपयांपेक्षा जास्त दर (Cotton Rate Hike) मिळणार आहेत. Cow […]

Continue Reading
Onion Rate

Onion Rates | शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! कांदा ‘शंभरी’ गाठणार

Onion Rates | सध्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे चांगले दिवस आले आहेत. बाजारात कांद्याची आवक कमी झाल्याने कांद्याचे दर ( Onion Rates) तेजीत आहेत. दिल्लीमध्ये कांद्याचे दर 60 ते 70 रुपये प्रतिकिलो असून लवकरच ते शंभरी गाठतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे. मागील आठवड्यापासून बाजारात कांद्याची आवक कमक झाल्याने कांद्याच्या दरात विक्रमी वाढ झाल्याचे भाजीविक्रेते सांगत […]

Continue Reading
Onion rate

Onion Rate | मोठी बातमी! कांद्याचे वाढते भाव रोखण्यासाठी सरकारने केला मास्टरप्लॅन; शेतकऱ्यांना बसणार फटका!

Onion Rates | ऐरवी कमी दरामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणणाऱ्या कांद्याच्या भावाने सध्या देशभरात उसळी घेतली आहे. मागील तीन दिवसांमध्ये किरकोळ बाजारात कांद्याचे दर प्रतिकिलो 14 रुपयांनी वाढले आहेत. काल (शुक्रवारी) किरकोळ बाजारामध्ये कांद्याचा भाव प्रतिकिलो 55 ते 60 रुपये होता. तर दुसरीकडे घाऊक बाजारात सुद्धा गेल्या चार दिवसांत कांद्याच्या दारात प्रतिकिलो 7 ते 8 […]

Continue Reading