Trending News

Trending News । शेतकऱ्याची दोन लाखांची सोन्याची पोत हरवली, म्हशीवर घेतला संशय त्यानंतर केले ऑपरेशन; घटना वाचून तुम्हीही व्हाल थक्क

Trending News । सध्या वाशिम जिल्ह्यामधून चित्रपटाच्या कथेला लाजवेल अशी घटना समोर आली आहे. या ठिकाणी एका शेतकऱ्याच्या बायकोची अडीच तोळ्याची सोन्याची पोत चक्क म्हशीने गिळली या पोतची किंमत साधारणपणे दोन लाख रुपये इतकी आहे. काही समजायच्या आतच म्हशीने पोत फस्त केली. त्यानंतर म्हशीच्या पोटामधून ही पोत कशी काढायची? असा प्रश्न उपस्थित झाला. आता ही […]

Continue Reading
Parbhani News

Parbhani News । मोठी बातमी! परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात पुरामुळे शेतीचे मोठे नुकसान; उभी पिके गेली पाण्याखाली

Parbhani News । गणपती बाप्पाचे आगमन झाल्यापासून राज्यभर मुसळधार पावसाला सुरुवात झाली ते गणपती बाप्पाचे विसर्जन होईपर्यंत राज्यांमध्ये पावसाचा जोर कायम दिसला. आज देखील हवामान विभागाने राज्यातील अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याचा इशारा दिला आहे. दरम्यान मागच्या काही दिवसापूर्वी झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेत पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात देखील मागच्या […]

Continue Reading
jaggery

दर्जेदार गूळ आणि काकवी तयार करण्याचे सुधारित तंत्र; जाणून घ्या सविस्तर

अ) ऊस तोडणीपूर्वीचे तंत्रज्ञान १) जमीन ऊस पिकासाठी चांगल्या निचऱ्याची, क्षारांचे प्रमाण कमी असणारी व पीकपोषक घटकांची उपलब्धता योग्य प्रमाणात अलगारी जमीन निवडावी. अशा जमिनीत ऊसाची वाढ चांगली होते व त्यापासून चांगल्या प्रतीचा गूळ तयार करता येतो. खारवट, चोपण, चुनखडीयुक्त जमिनीतील ऊसापासून दर्जेदार गुळ होत नसल्याने अशा जमिनीतील ऊस गूळ आणि काकवी तयार करण्यासाठी वापरू […]

Continue Reading
Agriculture News

Agriculture News । सावधान! यामुळे उत्पन्नात होतेय मोठी घट, जाणून घ्या सविस्तर

Agriculture News । भारत हा कृषिप्रधान देश असून या देशात शेतकरी वेगवेगळ्या पिकांचे उत्पादन घेतात. परंतु शेतकऱ्यांना सतत पूर,अवकाळी पाऊस तर कधी शेतमालाला कमी हमीभाव यांसारख्या संकटांचा सामना करावा लागतो. त्यासाठी सरकार शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन नवनवीन योजना राबवत असते. ज्याचा त्यांना खूप फायदा होतो. Havaman Andaj । पुणेकरांना पावसाने झोडपले; जाणून घ्या तुमच्या भागातील […]

Continue Reading
Chilli Rate

Chili Market । हिरव्या मिरचीचे भाव पडल्याने मिरची उत्पादक शेतकरी अडचणीत; मिळतोय फक्त ‘इतका’ दर

Chili Market । राज्यात सगळीकडे सध्या पावसाने थैमान घातले आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकाचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. खरिपाची पिके अनेक ठिकाणी वाया गेली आहेत. दरम्यान भाजीपाल्याला देखील म्हणावा असा बाजार भाव मिळत नाही त्यामुळे शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभा राहिले आहे. सध्या मिरचीचे दर देखील दर खूप कमी झाले आहेत. त्यामुळे मिरची उत्पादक […]

Continue Reading
Onion Rate

Onion Rate । कांदा प्रश्नावरून सुप्रिया सुळे यांचे सरकारवर गंभीर आरोप; म्हणाल्या, “शासन सातत्याने शेतकरी विरोधी भूमिका घेत आहे”

Onion Rate । राज्यात आता पुन्हा एकदा कांदा प्रश्नावरून वाद निर्माण झाला आहे. मागच्या सात दिवसापासून नाशिक जिल्ह्यात कांदा लिलाव पूर्णपणे बंद आहेत. कांदा व्यापाऱ्यांनी काही मागण्यांसह मागच्या सात दिवसापासून लिलाव बंद ठेवले आहेत. या मुद्द्यावरून सत्ताधारी पक्षातील नेत्यांनी व्यापाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे तर विरोधकांनी याच मुद्द्यावरून सरकारवर टीका देखील केली आहे. Property […]

Continue Reading
Property Law

Property Law । महिलांना संपत्तीत असतात ‘हे’ महत्त्वाचे अधिकार, माहिती नसतील जाणून घ्या

Property Law । कोणत्याही विवाहित स्त्रीला तिचा पती जिवंत असेपर्यंत पतीच्या कोणत्याही मालमत्तेवर कोणताही अधिकार नसतो. परंतु तिच्या पतीच्या मृत्यूनंतर तिच्या पतीने संपत्ती दुसऱ्या व्यक्तीला मृत्युपत्रात दिली, तर त्या मृत्युपत्राच्या वारसाला मालमत्तेत हक्क असतो शिवाय पत्नीला मालमत्तेत कोणताही अधिकार नसतो, असा पूर्वी नियम होता, परंतु आता स्त्रियांना संपत्तीत समान अधिकार मिळत आहे. फक्त पूर्वी नाही […]

Continue Reading
Agriculture News

Agriculture News । नादच खुळा! जळगाव जिल्ह्यातील तरुणाने केले अनोखे संशोधन, पाण्याशिवाय दोन महिने जगणार पीक; कसं ते घ्या जाणून..

Agriculture News । शेतकऱ्यांना नेहमीच शेती करताना नैसर्गिक संकटांचा सामना करावा लागतो. कधी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते तर कधी दुष्काळ पडल्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान होते. त्यामुळे शेतकऱ्यांना पीक वाचवण्यासाठी मोठी धडपड करावी लागते. दरम्यान, शेतकऱ्यांची हीच धडपड लक्षात घेऊन यावर जळगाव जिल्ह्यातील एका तरुणाने एक संशोधन केले आहे. पाण्याशिवाय दोन महिने […]

Continue Reading
Government Contractor

Government Contractor । सरकारी रस्त्याचे ठेकेदार होण्यासाठी लायसन कसे मिळवायचे? शैक्षणिक पात्रता किती लागते? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

Government Contractor ठेकेदारांचा रुबाब हा जरा वेगळाच असतो त्यामुळे अनेकांना ठाणेकर होण्याची इच्छा असते. ठेकेदार दररोज किंवा दर महिन्याला हजारो आणि लाखो रुपये कमावतो. ठेकेदाराला कंत्राटदार म्हंटले जाते. पण तुम्हाला माहित आहे का की, कॉन्ट्रॅक्टर बनणे हे आपल्या सर्वांना वाटते तितके सोपे नाही. माहितीसाठी, आम्ही तुम्हाला सांगतो की, अनेक प्रकारचे कंत्राटदार आहेत. आज आपण रस्ते […]

Continue Reading
buldhana News

Buldhana Rain । मुसळधार पावसाने बुलढाण्याला झोडपले! १२५ घरांचे नुकसान तर ७६ जनावरे गेली वाहून

Buldhana Rain । बुलढाणा : प्रदीर्घ कालावधींनंतर राज्यात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. राज्यातील अनेक जिल्हे पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहेत. मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. दरम्यान, पाऊस पडत नसल्याने पिण्याच्या पाण्यासह शेतीचा प्रश्न निर्माण झाला होता. अशातच राज्यात येत्या 3 दिवसात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली […]

Continue Reading