Success story

Success story । MBA चायवाला नंतर MBA कोंबडीवाल्याची चर्चा! महिन्याला करतोय लाखोंची उलाढाल

Success story । अलीकडच्या काळात नोकरीपेक्षा व्यवसाय करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे उच्च शिक्षित तरुणाई लाखो रुपयांच्या नोकरीवर लाथ मारून व्यवसायात उतरू लागले आहेत. जर योग्य नियोजन आणि मेहनत घेतली तर कोणत्याही व्यवसायातून जास्त पैसे कमावता येतात. तुम्ही MBA चायवाल्याचे (MBA Chaiwala) नाव ऐकले असेल. Animal husbandry । आलिशान कारपेक्षा […]

Continue Reading

Apple job । मानलं रे भाऊ तुला..! आई-वडिलांसाठी सोडली परदेशातील 72 लाखांची नोकरी, आता करतोय शेती

Apple job । आज असेही काही जण आहेत ते लाखो रुपयांचा पगार घेतात. काही कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना करोडो रुपयांचे पॅकेज देतात. तर काही दिग्गज कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकत आहेत. आश्चर्याची बाब म्हणजे एका व्यक्तीने 72 लाख रुपयांच्या नोकरीवर लाथ मारली आहे. विदेशातील गलेगठ्ठ पगार असणारी नोकरी सोडून तो आता शेती करत आहे. LPG […]

Continue Reading
Success story

Success story । केळीच्या पिकातून चमकले नशीब! ९ महिन्यात घेतले ९० लाखांचे भरघोस उत्पादन

Success story । सध्याच्या काळात काही तरुण शेतकरी शेतीमध्ये सातत्याने नवनवीन प्रयोग करत आहेत. विशेष म्हणजे ते पारंपारिक पद्धतीनं शेती न करता आधुनिक पध्दतीनं शेती करत आहेत. त्यापैकी काही उच्चशिक्षीत तरुण नोकरी न करता यशस्वी शेती करत आहेत.परंतु, त्यासाठी मेहनत खूप महत्त्वाची आहे. तुम्ही मेहनत घेतली तरच तुम्हाला त्याचा फायदा होईल. Subsidy For Poultry । […]

Continue Reading
Success story

Success story । इंदापूरच्या पट्ठ्याने करून दाखवले! 10 गुंठ्यातील वांग्याने बनला लाखोंचा धनी

Success story । इंदापूर : भारतात वेगवेगळ्या पिकांचे उत्पन्न घेतले जाते. त्यातील काही पिके शेतकऱ्यांना प्रचंड नफा मिळवून देतात. परंतु, प्रत्येक वर्षी शेतकऱ्यांना शेतीतून चांगले उत्पन्न मिळते असे नाही. काही पिकांना चांगला हमीभाव मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसतो. जर शेतीमध्ये योग्य नियोजन केले तर भरघोस उत्पन्न घेता येते. युवा शेतकरी यशस्वी प्रयोग […]

Continue Reading
Success Story

Success Story । शेतकऱ्याचा नादच खुळा! पारंपारिक शेती सोडून सुरु केली अत्तराची शेती; जाणून घ्या कस केलं नियोजन?

Success Story । शेतकरी सध्या शेतीत अनेक वेगेवेगळे प्रयोग करताना दिसत आहेत. सध्या शेतकरी पारंपरिक शेती सोडून नवीन पिके घेत आहेत. शेतकरी आता गहू, धान या पिकांवर अवलंबून न राहता नगदी पिकांवर भर देत आहेत. कारण यामधून शेतकऱ्यांना जास्त प्रमाणात नफा मिळतो त्यामुळे शेतकऱ्यांचा याकडे कल वाढला आहे. आम्ही अशाच एका शेतकऱ्याबद्दल सांगणार आहोत, ज्याने […]

Continue Reading
Success Story

Success Story । 84 लाख पॅकेज असलेल्या नोकरीला ठोकला रामराम अन् सुरू केला कपडे धुण्याचा व्यवसाय; वाचा तरुणाचा प्रेरणादायी प्रवास

Success Story । सध्याच्या तरुण पिढीला नोकरी मिळणे फार कठीण आहे. त्यामुळे अनेक तरुण आपल्याला नोकरी मिळावी यासाठी धडपड करतात. काही तरुण महागडे कोचिंग क्लासेस लावतात आणि नोकरीसाठी धडपड करत असतात. मात्र आपल्याकडे अजूनही असे काही लोक आहेत. जे चांगल्या पगाराची नोकरी सोडतात आणि व्यवसाय करण्याचे ठरवतात. आणि त्यामधून त्यांना यश देखील चांगले मिळते. आज […]

Continue Reading
Agriculture News

Agriculture News । नादच खुळा! जळगाव जिल्ह्यातील तरुणाने केले अनोखे संशोधन, पाण्याशिवाय दोन महिने जगणार पीक; कसं ते घ्या जाणून..

Agriculture News । शेतकऱ्यांना नेहमीच शेती करताना नैसर्गिक संकटांचा सामना करावा लागतो. कधी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते तर कधी दुष्काळ पडल्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान होते. त्यामुळे शेतकऱ्यांना पीक वाचवण्यासाठी मोठी धडपड करावी लागते. दरम्यान, शेतकऱ्यांची हीच धडपड लक्षात घेऊन यावर जळगाव जिल्ह्यातील एका तरुणाने एक संशोधन केले आहे. पाण्याशिवाय दोन महिने […]

Continue Reading
Apple Farming

Apple Farming । नादच खुळा! आठवी पास व्यक्तीने केली सफरचंदाची शेती; उच्चशिक्षित लोकांपेक्षा कमावतोय जास्त पैसे; जाणून घ्या कस केलं नियोजन?

Apple Farming । चांगला अभ्यास करून यश मिळवलेले लोक आपल्याकडे बरेच आहेत. आपण अशी अनेक उदाहरण पाहिली असतील. पण देशात असे काही लोक आहेत ज्यांनी यशाच्या मार्गात शिक्षणाची कमतरता येऊ दिली नाही. अशीच एक कहाणी हिमाचल प्रदेशातील राम गोविंद या शेतकऱ्याची आहे, ज्यांचे सुरुवातीचे शिक्षण केवळ आठवीपर्यंत झाले होते आणि आज ते आपल्या मेहनतीने सफरचंदाची […]

Continue Reading
Success Story

Success Story । इंदापूर तालुक्यातील युवा शेतकऱ्याने केला लाखोंचा फायदा देणाऱ्या नवीन फळाचा प्रयोग; अशी केली सुरुवात

Success Story । इंदापूर : आजची तरुण पिढी शेतीचे महत्त्व जाणून शेतीकडे वळू लागली आहे. विशेष म्हणजे काही तरुण गलेगठ्ठ पगार असणारी नोकरी सोडून शेती करू लागली आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने भरघोस उत्पन्न शेतकऱ्यांना मिळू लागले आहे. सफरचंद, ड्रॅगन फ्रुट आणि स्ट्रॉबेरी यांसारख्या पिकांची लागवड योग्य प्रकारे नियोजन करून केल्याने त्याचा फायदा शेतकऱ्यांना होऊ लागला […]

Continue Reading
Farming of Parval

Success Story । तरुणाचा नादच खुळा! सासरच्यांकडून शिकून दोन बिघा शेतात सुरू केली परवलची शेती, महिन्याला ५० हजार रुपयांपर्यंत कमाई

Success Story । देशभरातील बहुतांश शेतकरी पारंपरिक पिकांची लागवड सोडून नगदी पिकांची लागवड करत आहेत. कारण या पिकांमधून शेतकऱ्यांना चांगला नफा मिळत आहे, त्यासोबतच पारंपरिक पिकांसाठी शेतकऱ्यांकडून जास्त श्रम आणि मेहनत घ्यावी लागते आणि त्यातून फारसा नफा मिळत नसल्याची माहिती आहे, अशा परिस्थितीत शेतकऱ्यांचे जीवनमान धोक्यात आले आहे. नगदी पिकांकडे वाटचाल करत आहे. आज आम्ही […]

Continue Reading