Havaman Andaj । राज्यात अवकाळी पावसाचे थैमान! येत्या २४ तासांत ‘या’ जिल्ह्यांत मुसळधार पाऊस
Havaman Andaj । नोव्हेंबर महिना सुरु होताच तापमानाचा पारा घसरला आहे. राज्यात थंडीची चाहूल लागली आहे. राज्याच्या अनेक भागात ढगाळ हवामान पाहायला मिळत आहे. अशातच आता हवामान खात्याने काही जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा (Maharashtra Rain Alert) दिला आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्यामुळे राज्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे. Crop Insurance । […]
Continue Reading