Success story

Success Story । शेतकऱ्याचे नशीबच चमकले! दुष्काळी भागात केली ड्रॅगन फ्रूटची लागवड; मिळाला ३० लाख रुपयांचा निव्वळ नफा

Success Story । आपल्या सर्वांना शेतकऱ्यांनी शेतीमधून पिकवलेला पैसा दिसतो, मात्र त्यामागे केलेले त्याचे कष्ट दिसत नाही. शेतकऱ्यांना शेती करत असताना वेगवेगळ्या संकटांचा सामना हा करावाच लागतो. मात्र शेतकरी कधीही खचून जात नाहीत त्या संकटांवर मात देत आपले पीक फुलवत असतात. सध्या देखील बीड जिल्ह्यातील दुष्काळी भागातील एका शेतकऱ्याने विविध संकटांचा सामना करत आपल्या शेतात […]

Continue Reading
Success Story

Success Story । उच्चशिक्षित दाम्पत्याची कमाल! अवघ्या 5 महिन्यात केशरमधून मिळवले 8 लाख रुपये

Success Story । तरुणवर्गाला देखील शेतीचे महत्त्व समजले आहे. त्यामुळे अनेक तरुण गलेगठ्ठ असणाऱ्या पगाराची नोकरी सोडून शेती करत आहेत. विशेष म्हणजे आता पारंपरिक पिकांची लागवड न करता आधुनिक पिकांची लागवड केली जात आहे. आधुनिक पिकांना बाजारात चांगली मागणी असते. केशर हे जम्मू काश्मीरमध्ये पिकवले जाते. परंतु आता त्याचे भारतात देखील लागवड केली जात आहे. […]

Continue Reading
Success Story

Success Story । डाळिंबाच्या शेतीतून युवा शेतकऱ्यानं बक्कळ कमवलं! कमी खर्चात मिळवला लाखोंचा नफा

Success Story । पारंपारिक पिकांना फाटा देत अनेक शेतकरी विविध प्रयोगातून यशस्वी प्रयोग करत असल्याचे आपल्याला सध्या पाहायला मिळत आहे. आधुनिक शेतीत जास्त मेहनत करणे गरजेचे आहे. तरच तुम्हाला या शेतीत बक्कळ नफा होईल. अलीकडच्या काळात युवा वर्गदेखील लाखो रुपयांचा नफा मिळवत आहेत. काहीजण रासायनिक खतांचा वापर न करता सेंद्रिय खतांचा वापर करत आहेत. PM […]

Continue Reading
Success Story

Success Story । मानलं बुवा! सहा एकर चिकू बागेतून शेतकऱ्यानं मिळवला लाखोंचा नफा

Success Story । अनेकजण शेती करत नाही कारण शेतीत प्रत्येकवर्षी कोणत्या ना कोणत्या संकटांना सामोरे जावे लागते. यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका सहन करावा लागतो. परंतु जर तुम्ही बाजाराचा अभ्यास करून शेती केली तर तुम्हाला त्याचा फायदा होईल. योग्य ते नियोजन आणि अथक मेहनतीतून तुम्ही लाखो रुपयांची कमाई करू शकता. जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर एका शेतकऱ्याने […]

Continue Reading
Success Story

Success Story । शेतकऱ्याचा नादच नाही! अवघ्या एका एकरात घेतले कोहळ्याचे पाच टन उत्पन्न

Success Story । फक्त अशिक्षित नाही तर आता सुशिक्षित लोकही शेतीकडे वळू लागले आहेत. कारण शेतीत आता नोकरी आणि व्यवसायापेक्षा जास्त पैसे मिळत आहेत. अनेकजण तर चांगला पगार असणारी नोकरी सोडून शेती करत आहेत, शेतकरी सध्या शेतीत विविध प्रयोग करत आहेत. आधुनिक पिकांमुळे शेतकऱ्यांना लाखो रुपयांचा फायदा होत आहे. शेतीत फक्त कठोर मेहनत आणि योग्य […]

Continue Reading
Success Story

Success Story । शेतकऱ्याचा नादच खुळा! एक एकर लाल मिरचीतून मिळाले ३ लाखाचे उत्पन्न; कसं केलं नियोजन?

Success Story । मिरची हा स्वयंपाक घरातील एक महत्त्वाचा पदार्थ. मिरचीशिवाय भाज्यांना चव येत नाही. भारतात मोठ्या प्रमाणावर मिरीचीचे उत्पादन घेतले जाते. मागणी जास्त असल्याने क्वचितच मिरचीचे दर (Chilli rates) घसरलेले असतात. फक्त हिरवी नाही तर लाल मिरचीला देखील बाजारात चांगली मागणी असते. या मिरचीचा (Chilli) वापर प्रामुख्याने जेवणातील तडक्यासाठी केला जातो. Crop Insurance । […]

Continue Reading
Success story

Success Story । आर्थिक स्थितीमुळं 10 वी पर्यंत शिक्षण, आज ‘ही’ महिला शेतीत करतेय 50 लाखांची उलाढाल; संघर्षाची कहाणी वाचून डोळ्यात पाणी येईल

Success story । शेतीला प्राधान्य देणाऱ्यांची संख्या आता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. तरुणवर्ग देखील लाखो रुपये असणारा पगार सोडून शेती करत आहे. मेहनत आणि आधुनिकतेच्या जोरावर आता शेतीतून लाखो रुपयांची कमाई करता येऊ लागली आहे. फक्त पुरुष नाही तर आता महिला देखील शेतीतून प्रचंड कमाई करत आहेत. अशीच एक महिला शेतकरी आहे जी 50 लाखांची […]

Continue Reading
Success Story

Success Story । ऊसतोड कामगार बनला दोन कोटींचा बागायतदार, जाणून घ्या या शेतकऱ्याची थक्क करणारी कहाणी

Success Story । नाशिक जिल्ह्यातील मालेगाव डाळिंबासाठी (Pomegranate Farming) प्रसिद्ध असणारा पट्टा असून येथे अनेक शेतकरी डाळिंबाचे उत्पादन घेतात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे डाळिंबावर सतत कोणत्या कोणत्या रोगाचा प्रभाव असल्याचे पाहायला मिळते. अनेक शेतकरी अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून पुढे येतात. अशाच एका ऊसतोड कामगाराने डाळिंबातून दोन कोटींचे उत्पन्न मिळवले आहे. Agriculture News । शेजारील शेतकरी शेतात पाईपलाइन टाकू […]

Continue Reading
Success Story

Success Story । राजकारण सोडून 65 वर्षीय शेतकरी शेतीतून कमावतोय 40 लाख, कसे केले नियोजन? जाणून घ्या…

Success Story । आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आता शेतकरी शेती करू लागले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात कमालीची वाढ होत आहे. जर जास्त नफा कमावयाचा असेल तर योग्य ते नियोजन आणि मेहनत गरजेची आहे. अलीकडच्या काळात आधुनिक पिके घेतल्याने जास्त फायदा होत आहे. त्यामुळे तरुणवर्ग देखील नोकरी सोडून शेती करू लागले आहेत. Onion Price Hike । […]

Continue Reading
Success Story

Success Story । मेहनतीच्या जोरावर कोरडवाहू जमिनीत पिकवले सोने, कशी केली या शेतकऱ्याने सुरुवात, एकदा वाचाच

Success Story । शेती म्हटलं की संकटे आलीच. कधी ओला तर कधी कोरडा दुष्काळाचा सामना शेतकऱ्यांना करावा लागतो. त्यात प्रत्येकवर्षी शेतमालाला योग्य हमीभाव मिळतोच असे नाही. शेतकऱ्यांच्या हितासाठी सरकार विविध योजना राबवत असते. दरम्यान, आता अनेकजण पारंपरिक पिके न घेता आधुनिक पिके घेऊ लागले आहेत. सीताफळ (Custard Apple) हे आरोग्याच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे पीक आहे. […]

Continue Reading