Garlic Price

Garlic Price । आनंदाची बातमी! लसणाने गाठला उच्चांक, किलोला मिळतोय 400 रुपये दर

Garlic Price । कांद्याची निर्यातबंदी (Onion export ban) केल्याने शेतकऱ्यांमध्ये असंतोषाची भावना वाढत चालली आहे. कांदा निर्यातीवर अचानक बंदी, अशातच आधीच दुष्काळ आणि त्यानंतरच्या अवकाळी पावसाने (Heavy rain) हैराण झालेल्या शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण पसरले आहे. अशातच आता शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. लसणाच्या किमतीत कमालीची वाढ (Garlic rate hike) झाली आहे. Drones Subsidy । ड्रोन खरेदीसाठी […]

Continue Reading
Drones Subsidy

Drones Subsidy । ड्रोन खरेदीसाठी तुम्हाला किती अनुदान मिळू शकत? जाणून घ्या एका क्लिकवर

Drones Subsidy । शेतीत विविध बदल होऊ लागले आहेत. अलीकडच्या काळात ड्रोनच्या (Drones) सहाय्यानं खतं, कीटकनाशकांची फवारणी करणे, शेतीतल्या वेगवेगळ्या कामांसाठी ड्रोनचा वापर वाढू (Drones uses) लागला आहे. ड्रोन आणि त्यावरील उपकरणाला आता जमिनीवरुन रिमोट कन्ट्रोलच्या साह्याने नियंत्रित करता येते. या नेव्हिगेशन सिस्टीम, जीपीएस, वेगवेगळे सेन्सर्स, कॅमेरे असतात. Farming on Solar । काय सांगता! ‘हे’ […]

Continue Reading
Farming on Solar

Farming on Solar । काय सांगता! ‘हे’ संपूर्ण गाव करतंय ‘सोलार’वर शेती

Farming on Solar । शेतीसाठी पाणी खूप महत्त्वाचे आहे. तशीच शेतीसाठी वीजदेखील (Light) खूप महत्त्वाची आहे. जर शेतात वीज उपलब्ध नसेल तर पिकांना पाणी देता येत नाही. अनेकदा पाणी असूनही पिके जळून जातात, याचे कारण म्हणजे वीज. शेतकऱ्यांना सतत विजेच्या संकटाचा (Power crisis) सामना करावा लागतो. परंतु, राज्यात असे एक गाव आहे ते चक्क ‘सोलार’वर […]

Continue Reading
Dairy Business Scheme

Dairy Business Scheme । ‘या’ सरकारी योजनेचा लाभ घेऊन करा दुग्धव्यवसाय, व्याजाशिवाय मिळेल कर्जाचा लाभ

Dairy Business Scheme । अलीकडच्या काळात शेती आणि शेतीशी निगडित व्यवसाय (Business related to agriculture) करण्याचे प्रमाण वाढले आहे. कारण यामध्ये नोकरीपेक्षा जास्त कमाई करता येते. त्याशिवाय नोकरीवरून अनेक कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना काढून टाकत आहेत. तर काहीजण नोकरीकडे पाठ फिरवत आहेत. सरकार देखील विविध योजनांची (Government Schemes) अंमलबजावणी करत आहेत. Onion Export Ban । कांदा […]

Continue Reading
Onion Export Ban

Onion Export Ban । कांदा निर्यातबंदीचा शेतकऱ्यांना मोठा फटका! दरात झाली 50 टक्क्यांची घसरण, पाहा किती मिळतोय दर?

Onion Export Ban । कांदा (Onion) हे असे पीक आहे ज्याला भाव असो व नसो, शेतकरी मोठ्या प्रमाणावर कांद्याची लागवड (Cultivation of Onion) करतात. अनेकदा बाजारभाव नसल्याने कांद्यामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी येते. तर काहीवेळा शेतकऱ्यांना कांदा लखपती करतो. यंदा कांद्याचे दर (Onion Price) कमी झाल्याने कांदा उत्पादक शेतकरी रडकुंडीला आला आहे. त्यात सरकारने (Government) दरावर […]

Continue Reading
Subsidy for irrigation

Subsidy for irrigation । शेतकऱ्यांनो, त्वरा करा; ठिबक आणि तुषार सिंचनासाठी मिळतंय अनुदान, सोप्या प्रकारे करा अर्ज

Subsidy for irrigation । शेतकऱ्यांना सतत नैसर्गिक संकटांचा (Natural disasters) सामना करावा लागतो. विविध संकटे आणि वाढती महागाई यामुळे शेतकऱ्यांना जास्त खर्च येतो. अनेकदा शेतकऱ्यांचे उत्पादन जास्त आणि उत्पन्न (Income) कमी होते. अशावेळी नाइलाजाने काही शेतकरी टोकाचा निर्णय घेतात. हीच समस्या लक्षात घेता सरकार विविध योजना (Government Schemes) सुरु करत असते. ज्याचा त्यांना लाभ होतो. […]

Continue Reading
Milk Rate

Milk Rate । दूध उत्पादकांसाठी आनंदाची बातमी! अनुदानासाठी ‘या’ जिल्ह्याला दररोज मिळणार ११ लाख रुपये

Milk Rate । मागील काही दिवसांपासून दुधाचे दर (Milk price) खूप पडले आहेत. दर कमी झाल्याने शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानाला सामोरे जावे लागत आहे. शिवाय चाऱ्याचे दर देखील वाढले आहेत. एकंदरीतच शेतकऱ्यांना दुहेरी फटका बसत आहे. त्यामुळे त्यांना दूध व्यवसाय (Milk business) परवडत नाही. याच कारणावरून राज्यभर दूध दराचा प्रश्न पेटला आहे. सरकार देखील याकडे लक्ष […]

Continue Reading
How to get government land on rent

How to get government land on rent । सरकारी जमीन भाड्याने कशी मिळवायची? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

How to get government land on rent । देशभरात महामार्गांचे जाळे विणले जात आहे. गाव असो वा रस्ता, सर्व काही महामार्गाला जोडले जात आहे. रस्त्यांचा झपाट्याने होणारा विकास लक्षात घेता महामार्गालगत जमीन मिळावी, अशी प्रत्येकाची इच्छा आहे. परंतु त्याच्या प्रक्रियेबद्दल माहिती नसल्यामुळे, लोक फक्त जमीन खरेदी करण्याचा विचार करतात परंतु ती खरेदी करण्यास असमर्थ असतात. […]

Continue Reading
mobile tower

Business Idea । शेतीसोबत मोबाईल टॉवर लावा, लाखो रुपयांचा होईल नफा; जाणून घ्या कसं ते?

Business Idea । आज प्रत्येकजण मोबाईल फोन आणि इंटरनेटच्या माध्यमातून एकमेकांशी जोडलेला आहे. गेल्या काही वर्षांत देशात सोशल मीडियाची व्याप्ती आणखी वाढली आहे, विशेषत: ग्रामीण भागात जिथे लोकसंख्या मोबाईल फोन आणि इंटरनेटमुळे खूप प्रभावित झाली आहे. आता ग्रामीण भागात तुम्हाला लोकांकडे स्मार्ट फोन दिसतील. देशाचा विकास इतक्या वेगाने होत आहे की आता दुर्गम भागही मोबाईल […]

Continue Reading
Havaman Andaj

Havaman Andaj । वातावरणात मोठे बदल, कुठे थंडी तर कुठे पाऊस; जाणून घ्या हवामान विभागाची महत्वाची माहिती

Havaman Andaj । उत्तर भारतातील लोकांना कडाक्याच्या थंडीचा सामना करावा लागत आहे. तसं पाहिलं तर दिल्ली-एनसीआर आणि इतर अनेक राज्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून पारा सातत्याने घसरत आहे. तसेच, दिल्लीच्या विविध भागात थंड वारे सुरूच आहेत. अशा परिस्थितीत पुढील काही दिवस दिल्लीत सकाळी आणि संध्याकाळी दाट धुके पडण्याची शक्यता असल्याचे हवामान खात्याचे म्हणणे आहे. Jumbo Sprayer […]

Continue Reading