Sugarcane Cultivation

Sugarcane Cultivation । AI टेक्नॉलॉजीने होणार ऊस लागवड, शेतकऱ्यांना मिळणार अनेक मोठ्या समस्यांवर काही मिनिटांत उपाय

Sugarcane Cultivation । देशातील शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी सरकारकडून अनेक प्रकारची कामे केली जात आहेत. या आधुनिक काळात आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच AI चा वापर शेतीतही होत असल्याचे दिसून येते. सध्या, भारतातील उत्तर प्रदेश राज्यात ऊस लागवडीसाठी AI चा वापर केला जात आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना उसावर होणाऱ्या किडींच्या हल्ल्याबाबत आगाऊ माहिती दिली जाते. […]

Continue Reading
लाळ्या खुरकूत रोग कसा होतो

Animal Husbandry । जनावरांमध्ये लाळ्या खुरकूत रोग कसा होतो? वाचा महत्वाची माहिती

Animal Husbandry । सध्या आपल्याकडील अनेक लोक शेतीला जोडधंदा म्हणून पशुपालन हा व्यवसाय करतात. मात्र पशुपालन व्यवसाय करताना जनावरांना होणाऱ्या आजारामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागतो. सध्या जनावरांमध्ये लाळ्या खुरकुत म्हणजेच एफएमडी आजाराने धुमाकूळ घातला आहे. देशभरात याबाबत लसीकरण देखील चालू आहे. या आजारामुळे पशूंच्या दूध उत्पादनात मोठी घट होते परिणामी दूध उत्पादक […]

Continue Reading
Wheat crop

wheat crop । गहू पिकासाठी झिंक अत्यंत आवश्यक, जमिनीत त्याची कमतरता असल्यास हे उपाय करा; उत्पादनात होईल वाढ

wheat crop । रब्बी हंगामध्ये अनेकजण गव्हाची लागवड मोठ्या प्रमाणात करतात. पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश आणि बिहारमध्ये शेतकरी मोठ्या प्रमाणावर गव्हाची लागवड करतात. गव्हामधून चांगले उत्पन्न मिळाले म्हणून शेतकरी नेहमीच महागड्या औषधांची फवारणी त्यावर करत असतात.. यामध्येही शेतकरी सल्फरचा सर्वाधिक वापर करतात. मात्र बऱ्याचदा शेतात झिंकची देखील कमतरता जाणवते. जर गव्हात झिंकची […]

Continue Reading
Raju Shetti

Swabhimani Shetkari Sangathan । धक्कादायक! स्वाभिमानीच्या जिल्हाध्यक्षाचा तुफान राडा, चार ते पाच जणांना गंभीर दुखापत

Swabhimani Shetkari Sangathan । शेतकऱ्यांच्या हितासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना सतत सरकारविरोधात आवाज उठवत असते. शेतकऱ्यांसाठी ही संघटना ठिकठिकाणी आंदोलन देखील करताना आपल्याला पाहायला मिळते. अशातच आता एक धक्कादायक बाब समोर आली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या जिल्हाध्यक्षाने तुफान राडा केला आहे. Dairy Business । तुम्हालाही दूध व्यवसाय सुरु करायचाय? सोप्या पद्धतीने मिळेल अनुदान आणि कर्ज, जाणून […]

Continue Reading
Dairy Busniess

Dairy Business । तुम्हालाही दूध व्यवसाय सुरु करायचाय? सोप्या पद्धतीने मिळेल अनुदान आणि कर्ज, जाणून घ्या प्रक्रिया

Dairy Business । भारतात मोठ्या प्रमाणावर पशुपालनाचा व्यवसाय केला जातो. कारण शेतीसोबत केलेल्या या जोडव्यवसायाच्या मदतीने शेतकऱ्यांना आर्थिक हातभार लागतो. जर तुम्हाला या व्यवसायात जास्त नफा मिळवायचा असेल तर तुम्हाला योग्य ते नियोजन आणि जास्त दूध देणाऱ्या जनावरांची निवड करावी लागते. बाजारात अनेक जास्त दूध देणारी जनावरे आहेत, तुम्ही त्यांचे संगोपन करू शकता. Spraying Machine […]

Continue Reading
Spraying machine

Spraying machine । शेतकरी बापाचं कष्ट पाहून मुलाला फुटला मायेचा पाझर! तयार केले फवारणी यंत्र, तासात होते 4 एकरावर फवारणी

Spraying machine । अलीकडच्या काळात शेतीत खूप बदल झाले आहेत. या बदलांमुळे शेती करणे फार सोपे झाले आहे. पूर्वी मशागतीपासून ते पीक काढणीपर्यंत अशी सगळी कामे मजुरांच्या साहाय्याने केली जायची. पण आता मजुरांची जागा यंत्रांनी (Agricultural machinery) घेतली आहे. असे जरी असले तरी या यंत्रांची किंमत (Agricultural machinery price) जास्त आहे. Solar System । सोलर […]

Continue Reading
Solar system

Solar system । सोलर सिस्टम बसविण्यासाठी 40% अनुदान घेतलं तर किती खर्च येईल? अनुदानाचा लाभ कसा घ्यायचा? जाणून घ्या डिटेल माहिती

Solar system । दैनंदिन जीवनातील सर्वात महत्त्वाची गरज म्हणजे वीज (Light). विजेशिवाय हल्ली अनेक कामे रखडून पडत आहेत. गावाकडे वीज जाण्याचे प्रमाण जास्त असते. अनेकदा वीज नसल्याने पिके जळून जातात. यावर उपाय म्हणून अनेकजण घरावर सोलर सिस्टम बसवतात. जर तुमच्याकडे सोलर सिस्टम बसवण्यासाठी पैसे नसतील तर काळजी करू नका. आता तुम्ही अनुदान मिळवून सोलर सिस्टम […]

Continue Reading
Poultry Farming

Poultry Farming । पोल्ट्री व्यवसायिकांनो, जास्त नफा मिळवायचाय? तर करा डॉन्ग टाओ कोंबड्याचे पालन, किंमत आहे तब्बल 1,65,000 रुपये

Poultry Farming । भारतात मोठ्या प्रमाणात मांसाहार करतात. त्यामुळे कुक्कुटपालन व्यवसायाला (Poultry business) चांगलीच मागणी आहे. विविध भागात आज कुक्कुटपालन व्यवसाय केला जातो. आपल्याला कोंबड्यांच्या विविध प्रजाती पाहायला मिळतात. या प्रजातींनुसार कोंबड्यांच्या किमती (Chicken prices) ठरत असतात. किंमत कितीही असली तरी खवय्ये ते खरेदी करतात. Success Story । दहा गुंठ्यात सुरु केला कुक्कुटपालनाचा व्यवसाय, आज […]

Continue Reading
Success Story

Success Story । दहा गुंठ्यात सुरु केला कुक्कुटपालनाचा व्यवसाय, आज हा तरुण करतोय लाखोंची उलाढाल; कसे ते जाणून घ्या?

Success Story । अलीकडच्या काळात बेरोजगारीचे प्रमाण खूप वाढले आहे. धक्कादायक बाब म्हणजे काहीजण नोकरी नसल्याने टोकाचा निर्णय घेत आहेत. पण काही तरुण असे आहेत जे या समस्येवर मात करत स्वतःचा व्यवसाय करत आहेत. अशाच एका बेरोजगार तरुणाने कुक्कुटपालनाचा यशस्वी व्यवसाय (Poultry business) करून दाखवला आहे. Success Story । युवा शेतकऱ्याची कमाल! मेहनतीच्या जोरावर झाला […]

Continue Reading
Success Story

Success Story । युवा शेतकऱ्याची कमाल! मेहनतीच्या जोरावर झाला यशस्वी ‘बनाना चिप्स’ उद्योजक

Success Story । हल्ली युवावर्ग आधुनिक शेती (Modern agriculture) करू लागला आहे. यातून त्यांना पारंपरिक शेतीपेक्षा जास्त उत्पन्न मिळत आहे. विशेष म्हणजे काही तरुण लाखो रुपयांची नोकरी सोडून शेती करत आहेत. शेतकरी शेतात नवनवीन प्रयोग करू लागले आहेत. ज्याचा त्यांना खूप फायदा होत आहे. अशाच एका २८ वर्षीय तरुणाने ‘बनाना चिप्स’ निर्मिती उद्योग (Banana chips […]

Continue Reading