Apple Cost in America

Apple Cost in America । अमेरिकेत एक किलो सफरचंदासाठी किती मोजावे लागतात पैसे? जाणून व्हाल हैराण

Apple Cost in America । सफरचंद (Apple) आरोग्यासाठी खूप फायद्याचे फळ आहे. त्यामुळे डॉक्टर रुग्णांना सफरचंद खाण्याचा सल्ला देतात. सफरचंदमध्ये व्हिटॅमिन सी आणि अनेक प्रकारचे अँटीऑक्सिडंट असतात, (Apple benefits) जे तुमच्या आरोग्यासाठी गरजेचे असतात. सुपरफूड म्हणून सफरचंदाची ओळख आहे. हे फळ थंड हवामानात येते. संपूर्ण वर्षभर या फळाला मागणी असते. Orange Farming । संत्रा उत्पादक […]

Continue Reading
Bamboo Farming

Bamboo Farming । बांबू लागवडी संदर्भात एकनाथ शिंदे यांनी घेतला सर्वात मोठा निर्णय!

Bamboo Farming । केंद्र आणि राज्य सरकार आता कोणताही व्यवसाय असो किंवा शेतीतील कोणती कामे असो, आता प्रत्येक क्षेत्रात सरकार मदत (Government schemes) करत आहे. ज्याचा शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांना चांगला फायदा होत आहे. पण काही योजना अशा आहेत, ज्यांची अनेकांना माहिती नसते. अशातच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी सर्व विभागांना महत्त्वाचे निर्देश दिले […]

Continue Reading
Havaman Andaj

Havaman Andaj । हवामानात पुन्हा बदल, अनेक राज्यांत आज ढग दाटून येणार; या ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता

Havaman Andaj । देशाची राजधानी दिल्लीसह उत्तर भारतातील बहुतेक राज्यांमध्ये हवामान सामान्य आहे, परंतु लवकरच पाऊस आणि हिमवृष्टीचा कालावधी पुन्हा एकदा परत येणार आहे. 17 फेब्रुवारीपासून पश्चिम हिमालयीन क्षेत्रावर ताज्या वेस्टर्न डिस्टर्बन्सचा परिणाम होणार आहे, ज्यामुळे अनेक राज्यांमध्ये पाऊस आणि हिमवर्षाव होईल. हवामान खात्यानुसार, या बदलाचा परिणाम जम्मू-काश्मीर, लडाख-गिलगिट-बाल्टिस्तान-मुझफ्फराबाद, पंजाब, हरियाणा, चंदीगड, हिमाचल प्रदेश, उत्तराखंडमध्ये […]

Continue Reading
Orange Farming

Orange Farming । संत्रा उत्पादक शेतकऱ्यांसाठी समोर आली सर्वात मोठी आनंदाची बातमी!

Orange Farming । राज्यात मोठ्या प्रमाणावर संत्रीचे उत्पादन (Production of oranges) घेतले जाते. विदर्भाच्या अमरावती जिल्ह्यात संत्रीचे सर्वाधिक घेतले जाते. संत्रीला राज्यात चांगली मागणी (Demand of Orange) असते. मागणी जास्त असल्याने संत्रीची किंमतही जास्त (Orange price) असते. त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात देखील वाढ होते. अशातच आता संत्रा उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. Animal Husbandry । […]

Continue Reading
Animal Husbandry

Animal Husbandry । पशुपालकांसाठी आनंदाची बातमी! मिळणार 12 लाखापर्यंत कर्ज, जाणून घ्या

Animal Husbandry । देशात अनेक ठिकाणी शेतीसोबत पशुपालनाचा व्यवसाय (Animal husbandry business) करतात. पशुपालन हा व्यवसाय अनेक शेतकऱ्यांचे उदरनिर्वाहाचे साधन आहे. अनेकजण शेतीपेक्षा या व्यवसायातून चांगले पैसे कमावतात. जर तुम्हाला पशुपालनाचा व्यवसाय सुरु करायचा असेल आणि तुमच्याकडे पैसे नसतील तर काळजी करू नका. पशुपालनाचा व्यवसाय सुरु करण्यासाठी आर्थिक मदत करत आहे. (Loan Scheme) Havaman Andaj […]

Continue Reading
Havaman Andaj

Havaman Andaj । महाराष्ट्राच्या ‘या’ भागात आजही वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता, जाणून घ्या हवामानाचा अंदाज

Havaman Andaj । थंडीपासून काहीसा दिलासा मिळाला असतानाच पावसाने (Heavy rain) अडचणीत वाढ केली आहे. थंड वाऱ्याने पुन्हा लोकांना थरकाप उडवायला सुरुवात केली आहे. राज्यातील शेतकरी यंदा चांगलाच हवालदिल झाला आहे. सुरुवातीच्या काळात पावसाने राज्यातील काही भागांमध्ये पाठ फिरवली. पाऊस वेळेत न पडल्याने पिके जळून गेली. अशातच काही ठिकाणी अवकाळी पावसाने (Unseasonal rain) हजेरी लावली. […]

Continue Reading
Dairy Farmers

Dairy Farmers । मोठी बातमी! राज्यातील दूध उत्पादकांचा दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा

Dairy Farmers । दरवर्षीप्रमाणे यंदाही दुधाला अपेक्षित हमीभाव (Milk rate) मिळत नाही. त्यामुळे पशुपालकांवर मोठे संकट आले आहे. पशुपालकांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. याच पार्श्वभूमीवर देशभरातील शेतकऱ्यांनी नवी दिल्ली येथे हमीभाव कायदा केला जावा, या मागणीसाठी केंद्र सरकारविरोधात (Central Govt) आंदोलन पुकारले आहे. याला आता महाराष्ट्रातील दूध उत्पादक शेतकरी संघटनेने (Milk Producers Farmers Association) […]

Continue Reading
Cotton Market

Cotton Market । कापसाच्या दरात वाढ, किती मिळतोय दर? जाणून घ्या

Cotton Market । काही दिवसांपूर्वी कापसाचे दर कमालीचे घसरले होते. त्यामुळे कापूस (Cotton) उत्पादकांवर मोठे संकट आले होते. कापसाचे दर घसरल्याने (Cotton rate) कापूस उत्पादक शेतकरी कमालीचे नाराज झाले होते. सगळीकडे सरकारविरोधात संताप व्यक्त केला जात होता. अशातच आता कापूस उत्पादकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण कापसाच्या दरात पुन्हा एकदा वाढ होण्यास (Cotton rate hike) […]

Continue Reading
Lemon Market

Lemon Market । लिंबू उत्पादकांसाठी आनंदाची बातमी! बारामतीत मिळतोय ३० ते ७६ रुपयांचा भाव

Lemon Market । राज्याच्या काही भागात उन्हाचा कडाका वाढायला सुरुवात झाली आहे. या दिवसात लिंबू (Lemon) आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. त्यामुळे डॉक्टरही रुग्णांना आहारात लिंबाचा समावेश करण्याचा सल्ला देतात. इतर ऋतुंपेक्षा या ऋतूत लिंबाला खूप मागणी (Demand of Lemon) असते. मागणी जास्त असल्याने लिंबाचे दरही (Lemon price) वाढलेले असतात. अशातच आता लिंबू उत्पादकांसाठी आनंदाची बातमी […]

Continue Reading
Cabinet Dicision

Cabinet meeting । बिग ब्रेकिंग! मंत्रिमंडळ बैठीकीत शेतकऱ्यांसाठी धडाकेबाज निर्णय

Cabinet meeting । मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. मंत्रिमंडळ बैठकीस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते. Gram prices । कसे असतील एप्रिलनंतर हरभऱ्याचे बाजारभाव? जाणून घ्या सविस्तर माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या […]

Continue Reading