Apple Cost in America

Apple Cost in America । अमेरिकेत एक किलो सफरचंदासाठी किती मोजावे लागतात पैसे? जाणून व्हाल हैराण

बाजारभाव

Apple Cost in America । सफरचंद (Apple) आरोग्यासाठी खूप फायद्याचे फळ आहे. त्यामुळे डॉक्टर रुग्णांना सफरचंद खाण्याचा सल्ला देतात. सफरचंदमध्ये व्हिटॅमिन सी आणि अनेक प्रकारचे अँटीऑक्सिडंट असतात, (Apple benefits) जे तुमच्या आरोग्यासाठी गरजेचे असतात. सुपरफूड म्हणून सफरचंदाची ओळख आहे. हे फळ थंड हवामानात येते. संपूर्ण वर्षभर या फळाला मागणी असते.

Orange Farming । संत्रा उत्पादक शेतकऱ्यांसाठी समोर आली सर्वात मोठी आनंदाची बातमी!

प्रत्येक ऋतूनुसार सफरचंदाची किंमत (Apple price) असते. किमतीचा विचार केला तर भारतात 100 ते 200 रुपयांपर्यंत (Apple price in India) सफरचंद मिळतात. पण तुम्हाला माहित आहे का अमेरिकेमध्ये एक किलो सफरचंदासाठी किती रुपये मोजावे लागतात. (Apple price in America) भारत आणि अमेरिकेतील सफरचंदाच्या किमतीत तुलना करायची झाली तर तुम्हाला किंमत जाणून आश्चर्याचा धक्का बसेल.

Animal Husbandry । पशुपालकांसाठी आनंदाची बातमी! मिळणार 12 लाखापर्यंत कर्ज, जाणून घ्या

किती आहेत अमेरिकेत सफरचंदाचे दर?

अहवालानुसार, अमेरिकेमध्ये सफरचंदची किंमत US $ 3.38 म्हणजेच 280.70 रुपये ते US $ 6.38 म्हणजेच 529.84 रुपयांच्या दरम्यान आहे. 2019 मध्ये अमेरिकेत सफरचंदाचे उत्पादन 9,995,360 टन होते. यात सरासरी 7.6% बदल अपेक्षित आहे. अंदाजानुसार 237,720.00 हेक्टर क्षेत्रात सफरचंदाची लागवड केली आहे.

Havaman Andaj । महाराष्ट्राच्या ‘या’ भागात आजही वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता, जाणून घ्या हवामानाचा अंदाज

तसेच 2020 मध्ये अमेरिकेमध्ये 809,308 मेट्रिक टन सफरचंदांची विक्री झाली. इतकेच नाही तर 2019 मध्ये अमेरिकेने 835,018 टन सफरचंदाची विक्री झाली आहे. एकंदरीत भारतापेक्षा अमेरिकेमध्ये सफरचंदाची किंमत जास्त आहे. दरम्यान, सफरचंदाच्या विविध जाती आहेत. त्यानुसार सफरचंदाची किंमत ठरत असते.

Dairy Farmers । मोठी बातमी! राज्यातील दूध उत्पादकांचा दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *