Tur Market

Tur Market । नवीन तुरीची आवक वाढल्यानंतर भाव वाढतील का? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत

Tur Market । कांदा, ऊस, मका यांसारख्या पिकांप्रमाणे राज्यात मोठ्या प्रमाणावर तुरीचे (Tur) उत्पादन घेण्यात येते. दरवर्षी तुरीला चांगले दर मिळतात. त्यामुळे शेतकरी देखील मोठ्या प्रमाणावर तुरीची लागवड (Tur cultivation) करतात. दरम्यान, यंदाही तूर उत्पादक शेतकऱ्यांना अच्छे दिन आले आहेत. मागील काही दिवसांपासून तुरीचे दर (Tur rate) वाढले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले […]

Continue Reading
Gairan Lands

Gairan Lands । गायरान जमीन नावावर करता येते? जाणून घ्या संपूर्ण माहिती

Gairan Lands । गायरान जमिनीवर सरकारची मालकी (Govt ownership of Gairan land) असते. सार्वजनिक उपयोगासाठी अशी गायरान जमीन ग्रामपंचायतीच्या ताब्यात असते. एकंदरीतच गायरान जमिनीवर मालकी सरकारची, पण ताबा ग्रामपंचायतीचा असतो. म्हणून ग्रामपंचायतींच्या ताब्यातील अशा जमिनींच्या सातबाऱ्यावर (Saatbara) ‘सरकार’ असाच उल्लेख ठेवावा लागतो. जमिनीच्या क्षेत्रापैकी 5 % जमीन गायरान क्षेत्र (Gayran area) म्हणून असावी असा नियम […]

Continue Reading
Dairy business

Dairy business । मस्तच! आता सरकारी अनुदानावर सुरु करा डेअरी व्यवसाय, साडेचार लाखांपर्यंत मिळेल अनुदान; वाचा महत्वाची माहिती

Dairy business । शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट व्हावे यासाठी केंद्र आणि राज्य सरकार सतत विविध योजना सुरु करत असते. ज्याचा त्यांना फायदा होतो. अनेकजण शेतीसोबत अनेक जोडव्यवसाय (Dairy business loan) सुरु करत असतात. त्यामुळे त्यांच्या उत्पन्नात वाढ होते. विशेष म्हणजे सरकार आता कृषीशी संबंधित जोडव्यवसाय सुरु करण्यासाठी देखील अनेक योजना सुरु करत आहे. Success Story । […]

Continue Reading
Success story

Success story । प्रेरणादायी! मुलाने फेडले कष्टाचे पांग, मेहनतीच्या जोरावर झाला पीएसआय

Success story । अनेकजण कुटुंबाची आर्थिक अनुकूल परिस्थितीवर मात करून मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर घवघवीत यश मिळवतात. अनेकांना दोन वेळचे जेवण मिळत नसताना उत्तुंग कामगिरी करतात. पोटाची खळगी भरण्यासाठी ऊसतोड कामगार (Sugarcane worker) म्हणून राबणाऱ्या आपल्या आई आणि वडिलांच्या मुलाने पोलिस उपनिरीक्षकपदाला (Sub-Inspector of Police) गवसणी घालून त्यांच्या कष्टाचे पांग फेडले आहे. Paddy Procurement । […]

Continue Reading
Paddy Procurement

Paddy Procurement । ‘या’ जिल्ह्यातील ४५ हजार शेतकऱ्यांचे थकले ३१६ कोटी रुपये, नेमकं प्रकरण काय?

Paddy Procurement । शेतकऱ्यांना अनेक संकटांचा सामना करत शेती करावी लागते. कधी निसर्गाचा लहरीपणा तर कधी शेतमालाला बाजारभाव नसतो. अनेक शेतकरी या संकटांमुळे टोकाचा निर्णय घेतात. यामुळे त्यांचे संपूर्ण कुटुंब उध्वस्त होते. यंदाही राज्यात काहीशी अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. अवकाळी पावसामुळे (Heavy rain) शेतकऱ्यांचे खूप नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला आहे. E-Crop […]

Continue Reading
E-Crop Registration

E-Crop Registration । आता एकाच ॲपद्वारे ई-पीक नोंदणी सातबारावर होणार; जाणून घ्या

E-Crop Registration । मागील दोन वर्षांपासून राज्य सरकारने (State Govt) ई-पीक पाहणी हे अॅप (E-Crop Registration App) सुरू केले आहे. राज्य सरकारच्या ई-पीक पाहणीच्या नोंदी थेट सातबारावर (Saatbara) नोंदवण्यात येतात. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे आता उन्हाळी हंगामातील या साडेतीन हजार गावांमध्ये होणाऱ्या डिजिटल क्रॉप सर्व्हेच्या नोंदीदेखील थेट सातबारा उताऱ्यावर होणार आहेत. त्यामुळे गावांमध्ये एकच पीक […]

Continue Reading
Hydroponics technology

Hydroponics technology । धक्कादायक! तंत्रज्ञानाच्या मदतीने पिकवला गांजा, पुढं झालं असं काही की…

Hydroponics technology । शेतकरी हल्ली शेतीत नवनवीन प्रयोग करू लागले आहेत. यामुळे त्यांच्या उत्पन्नावरही मोठा परिणाम होत आहे. अनेक शेतकरी पारंपरिक शेती सोडून आधुनिक शेतीकडे (Modern agriculture) वळू लागले आहेत. ज्याचा त्यांना फायदा होत आहे. विशेष म्हणजे अलीकडच्या काळात शेतकरी तंत्रज्ञानाच्या मदतीने शेती (Farming with technology) करत आहेत. Farm Pond Scheme । शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! […]

Continue Reading
Farm Pond Scheme

Farm Pond Scheme । शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सरकारकडून २३ हजार शेततळ्यांना मंजुरी

Farm Pond Scheme । केंद्र आणि राज्य सरकार शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी अनेक योजना (Govt Scheme) सुरु करत असते. ज्याचा आज देशातील करोडो शेतकरी लाभ घेत आहेत. सरकारच्या या योजनांमुळे शेतकऱ्यांना (Scheme for farmer) काहीसा दिलासा मिळतो. परंतु, असेही काही शेतकरी आहेत ज्यांना सरकारी योजनांबद्दल माहिती नसते. दरम्यान, सरकारकडून शेतकऱ्यांना एक आनंदाची बातमी देण्यात आली आहे. Artificial […]

Continue Reading
Artificial Intelligence

Artificial Intelligence । आर्टिफिशीयल इंटेलिजन्सवर होणार उसाची शेती? कसं काम करत हे तंत्र? जाणून घ्या

Artificial Intelligence । भारत हा असा देश आहे जिथे मोठ्या प्रमाणावर उसाची लागवड (Cultivation of sugarcane) केली जाते. हमखास भरघोस उत्पन्न मिळवून देणारे पीक म्हणून या पिकाकडे पाहिले जाते. (Sugarcane Cultivation Benefits) उसाच्या अनेक जाती आहेत. शेतकरी आता उसाच्या पिकात देखील नवनवीन तंत्रज्ञाचा वापर करू लागले आहेत. ज्यामुळे त्यांच्या उत्पन्नात वाढ होत आहे. तुम्ही मागील […]

Continue Reading
Government Schemes

Government Schemes । शेतकऱ्यांनो, ड्रीपसाठी तुम्हीही करू शकता अर्ज? ‘हे’ कागदपत्रे लागतात; जाणून घ्या किती मिळेल अनुदान?

Government Schemes । शेतीसाठी पाणी खूप महत्त्वाचे आहे. पाणीच नसेल तर पिके जळून जातात. यंदा असेच काहीसे चित्र पाहायला मिळत आहे. राज्याच्या काही भागात पावसाने पाठ फिरवली आहे. पाणी पुरेशा प्रमाणात उपलब्ध नसल्याने शेतकरीवर्ग संकटात आला आहे. दरम्यान, शेतकऱ्यांना आर्थिक मदत व्हावी, यासाठी केंद्र आणि राज्य सरकार सतत विविध योजना (Agri Schemes) सुरु करत असते. […]

Continue Reading