Onion Export Ban

Onion Export Ban । शेतकऱ्यांना बसणार मोठा फटका! सरकारनं घातली कांद्याच्या निर्यातीवर बंदी

Onion Export Ban । यंदा पावसामुळे कांद्याची (Onion) खूप नासाडी झाली आहे. असे असूनही कांद्याच्या दरात कोणताही बदल झाला नाही. अजूनही कांद्याचे दर (Onion Rate) खूप पडले आहेत. राज्यातील लाखो कांदा उत्पादक शेतकर्‍यांवर कांदा कवडीमोल दरात विकण्याची वेळ आली आहे. काही शेतकऱ्यांना कांदा परवडत नसल्याने ते फेकून देत आहेत. दरवर्षी मोठ्या प्रमाणावर कांद्याची लागवड (Cultivation […]

Continue Reading
Neera Deoghar Project

Neera Deoghar Project । शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, पहिल्यांदाच बांधापर्यंत पाईपलाईनद्वारे मिळणार पाणी

Neera Deoghar Project । शेतकऱ्यांच्या हितासाठी सरकार सतत नवनवीन योजना (Government Scheme) सुरु करत असते. ज्याचा त्यांना खूप फायदा होतो. शेतकऱ्यांना दरवर्षी पाण्याची टंचाई (Water scarcity) जाणवते. पाणी उपलब्ध नसल्याने पिके अनेकदा जळून जातात. यामुळे शेतकऱ्यांवर मोठं संकट येते. यावर्षी देशाच्या काही भागात पावसाने (Rain in Maharashtra) दडी मारली आहे. अशातच आता सरकारने शेतकऱ्यांच्या फायद्याचा […]

Continue Reading
Success Story

Success Story । नोकरी नाही तर फुलशेती करून उच्च शिक्षित तरुणाने कमावलं लाखो रुपये, असं केलं नियोजन

Success Story । हल्ली शेतकऱ्यांचा आधुनिक पिकांकडे जास्त कल वाढत चालला आहे. विविध पिके घेतल्याने शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होत आहे. अनेकजण लाखो रुपयांची नोकरी सोडून शेती करत आहेत. विशेष म्हणजे आता उच्च शिक्षित तरुण नोकरी न करता शेतीत (Agriculture) विविध प्रयोग करत आहे. अशाच एका तरुणाने फुलशेतीतुतन (Floriculture) आपले नशीब आजमावले आहे. यात त्याला फायदा […]

Continue Reading
Banana Farming

Banana Farming । शेतकऱ्याचा भन्नाट प्रयोग! आता केळीपासून बनणार बिस्किटे, कसं ते जाणून घ्या

Banana Farming । शेतकरी शेतात प्रचंड मेहनत करून पीक घेतात. काहीवेळा शेतकऱ्यांना अपेक्षित हमीभाव मिळत नाही. अनेकदा तर वाहतूक खर्च देखील निघत नाही. शेतकऱ्यांवर मोठे आर्थिक संकट येते. शेतकरी आता शेतीत भन्नाट प्रयोग (Success story) करत आहेत. ज्यामुळे त्यांच्या उत्पन्नात वाढ होत आहे. या पिकांना बाजारात (Market) चांगला हमीभाव मिळत आहे. Farm Pond Subsidy । […]

Continue Reading
MNREGA Job Card

MNREGA Job Card । बिग ब्रेकिंग! १० लाखांपेक्षा जास्त मनरेगा जॉब कार्ड रद्द, नेमकं कारण काय?

MNREGA Job Card । नरेगा जॉब कार्ड (NREGA Job Card) ही केंद्र सरकारच्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत (MNREGA) राबवण्यात येते. यात असुरक्षित कुटुंब ज्यांना स्थिर उत्पन्नाचा स्त्रोत उपलब्ध नाही, विधवा महिला, अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीचे देशातील नागरिकांना उत्पन्नाचा स्थिर स्त्रोत मिळावा यासाठी, या योजनेला केंद्र सरकारने (Central Govt Schemes) सुरुवात केली आहे. […]

Continue Reading
Ravikant Tupkar

Ravikant Tupkar । रुग्णालयातून डिस्चार्ज मिळताच रविकांत तुपकर आक्रमक, सरकारला दिला गंभीर इशारा

Ravikant Tupkar । भारतात जरी मोठ्या प्रमाणावर शेती (Agriculture) केली जात असली तरी प्रत्येक वर्षी शेतकऱ्यांना योग्य तो हमीभाव मिळतोच असे नाही. यावर्षीदेखील शेतमालाला योग्य तो हमीभाव मिळत नसल्याने शेतकरी सध्या सरकारवर (Government) नाराज झाले आहेत. त्यापाठोपाठ शेतकरी संघटना (Farmers Association) देखील आक्रमक झाल्या आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी हमीभावासाठी आंदोलन केले […]

Continue Reading
Nandurbar News

Nandurbar News । हृदयद्रावक! पोटासाठी अपंग भावांचा संघर्ष, तोंडात कोयता धरून करताहेत ऊस तोडणी

Nandurbar News । मनात जर इच्छा असेल आणि कष्ट करण्याची तयारी असेल तर तुम्ही कोणतेही काम करू शकता. आज अनेकजण जिद्दीच्या जोरावर आपले स्वप्न पूर्ण करत आहेत. समाजात अशी कित्येक लोक आहेत जे अपंग असूनही आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. वाचून तुम्हालाही धक्का बसला असेल ना. होय, सातपुड्यातील (Saatpuda) दोन्ही पायांनी अपंग असलेले बंधू (Disabled brother) […]

Continue Reading
Mangoor Fish Farming

Mangoor Fish Farming । बिग ब्रेकिंग! मांगूर मत्स्यपालनावर होणार कडक कारवाई, जिल्हाधिकाऱ्यांनी दिली माहिती

Mangoor Fish Farming । राज्यात मोठ्या प्रमाणावर मत्स्यपालन (Fisheries) होते. विविध प्रकारचे मासे (Fish types) सध्या उपलब्ध आहेत. प्रकारानुसार माशांच्या किमती (Fish Price) आहेत. मासे आरोग्यासाठी खूप फायदेशीर (Fish benefits) आहेत. त्यामुळे डॉक्टरही रुग्णांना मासे खाण्याचा सल्ला देतात. परंतु, काही असे मासे आहेत, ज्याचे सेवन केल्याने आरोग्याला धोका निर्माण होतो. धक्कादायक बाब म्हणजे धोकादायक असूनही […]

Continue Reading
Milk Business

Milk Business । तुम्हालाही मिळवायचा असेल दूध व्यवसायात नफा तर खरेदी करा ‘या’ मशिन्स, वाचा सविस्तर माहिती

Milk Business । अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणात पशुपालन (Animal husbandry) केले जात आहे. शेतीसोबत केलेल्या या व्यवसायामुळे शेतकऱ्यांना याचा सर्वात मोठा फायदा होत आहे. समजा तुम्हाला या व्यवसायात (Animal husbandry business) जास्त नफा मिळवायचा असेल तर तुम्हाला जास्त दूध (Milk) देणाऱ्या जनावरांची निवड करावी लागते. याशिवाय त्यांच्या आहाराची आणि आरोग्याची जास्त काळजी घ्यावी लागते. तर […]

Continue Reading