Milk Price

Milk Rate | दूध उत्पादकांना मोठा झटका! गायीच्या दुधात ‘इतक्या’ रुपयांनी झाली घसरण, जाणून घ्या नवे दर

Milk Price । दूध उत्पादनाच्या बाबत बोलायचे झाले तर भारताचा जगात पहिला क्रमांक लागतो. अनेक शेतकरी शेतीसोबत पशुपालनाचा व्यवसाय करतात. जेणेकरून त्यांच्या उत्पन्नात वाढ होते. जर तुम्हाला या व्यवसायांत जास्त नफा मिळवायचा असेल तर तुम्हाला जास्त दूध देणाऱ्या जनावरांची निवड करणे गरजेचे असते. अशातच आता दूध उत्पादकांना काळजीत टाकणारी एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. […]

Continue Reading
Milk Production

Milk Production । पशुपालकांनो, स्वच्छ दूध उत्पादनासाठी घ्या ‘ही’ काळजी

Milk Production । दुधाकडे पूर्ण अन्न म्हणून पाहिले जाते, आरोग्यासाठी दूध खूप फायदेशीर असते. डॉक्टरदेखील दूध खाण्याचा सल्ला देतात. दुधापासून अनेक पदार्थ बनवले जातात. दूध उत्पादनाच्या बाबत बोलायचे झाले तर भारताचा जगात पहिला क्रमांक लागतो. तसेच दूध (Milk) हा नाशवंत पदार्थ आहे. रोगजंतूंचा प्रवेश होऊन दूध खराब होते. त्यामुळे त्याकडे लक्ष देणं खूप महत्त्वाचे आहे. […]

Continue Reading
Government Schemes

Government Schemes । शेतकरी बांधवांनो, होईल फायदाच फायदा! त्वरित करा हरितगृह, ट्रॅक्टर आणि कांदाचाळीसाठी अर्ज

Government Schemes । देशात मोठ्या प्रमाणात शेती हा प्राथमिक व्यवसाय केला जातो. शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न वाढावे, त्यांना आर्थिक पाठबळ उपलब्ध व्हावे यासाठी केंद्र आणि राज्य सरकार सतत अनेक योजना राबवत असते. सरकारची अशीच एक योजना आहे, ज्यात हरितगृह, ट्रॅक्टर (Tractor Subsidy) आणि कांदाचाळीसाठी अनुदान (Subsidy) मिळत आहे. काय आहे सरकारची योजना? जाणून घ्या. Vegetable farming […]

Continue Reading
Vegetable farming

Vegetable farming । भरघोस नफा मिळवायचा आहे? तर मग करा ‘या’ हिरव्या भाज्यांची लागवड

Vegetable farming । भाज्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. त्यामुळे डॉक्टरदेखील हिरव्या पालेभाज्या (Vegetable) खाण्याचा सल्ला देतात. यामुळे आरोग्य चांगले राहते, कोणताच आजार आपल्याला होत नाही. राज्यात हिवाळ्याची चाहूल लागली आहे. जर तुम्हाला या दिवसात भरघोस नफा मिळवायचा असेल तर आजच काही हिरव्या भाज्यांची लागवड करा. तुम्हाला त्याचा फायदा होईल. Land Rule । काय सांगता! शेतीचा […]

Continue Reading
Land Rule

Land Rule । काय सांगता! शेतीचा बांध कोरला तर कारवाई होते? महत्त्वाचा नियम एकदा वाचाच

Land Rule । जमीन म्हटलं की वाद आलाच. जणू काही जमीन आणि वाद असे नवीन समीकरण तयार झाले आहे. जमिनीवरून सतत दोन भावांमध्ये, बहिणीमध्ये तसेच गावकऱ्यांमध्ये वाद झाल्याचे आपण पाहतो. अनेकदा हे वाद खूप टोकाला जातात, जमिनीवरून अनेक खटले कोर्टात प्रलंबित असतात. अनेकजण शेतीचा बांध (Agriculture News) कोरतात. समजा कोणी बांध कोरला तर त्याच्यावर कारवाई […]

Continue Reading
Success Story

Success Story । ऊसतोड कामगार बनला दोन कोटींचा बागायतदार, जाणून घ्या या शेतकऱ्याची थक्क करणारी कहाणी

Success Story । नाशिक जिल्ह्यातील मालेगाव डाळिंबासाठी (Pomegranate Farming) प्रसिद्ध असणारा पट्टा असून येथे अनेक शेतकरी डाळिंबाचे उत्पादन घेतात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे डाळिंबावर सतत कोणत्या कोणत्या रोगाचा प्रभाव असल्याचे पाहायला मिळते. अनेक शेतकरी अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून पुढे येतात. अशाच एका ऊसतोड कामगाराने डाळिंबातून दोन कोटींचे उत्पन्न मिळवले आहे. Agriculture News । शेजारील शेतकरी शेतात पाईपलाइन टाकू […]

Continue Reading
Agriculture News

Agriculture News । शेजारील शेतकरी शेतात पाईपलाइन टाकू देत नसल्यास काय करावे? काय सांगतो कायदा? जाणून घ्या

Agriculture News । शेती करण्यासाठी पाणी आणि जमीन खूप गरजेची आहे. या दोन्ही घटकांशिवाय शेती होऊच शकत नाही. जर शेतीमध्ये पाणी पुरेशा प्रमाणात उपलब्ध असेल तर शेतीतून चांगले उत्पन्न मिळवता येते. परंतु जर पाणीच उपलब्ध नसेल तर पिके जळू लागतात. अनेकजण पाण्यासाठी पाइपलाईन (Water Pipeline) करतात, मात्र काही शेतकरी आपल्या शेतात पाईपलाइन टाकू देत नाहीत. […]

Continue Reading
Success Story

Success Story । राजकारण सोडून 65 वर्षीय शेतकरी शेतीतून कमावतोय 40 लाख, कसे केले नियोजन? जाणून घ्या…

Success Story । आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आता शेतकरी शेती करू लागले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात कमालीची वाढ होत आहे. जर जास्त नफा कमावयाचा असेल तर योग्य ते नियोजन आणि मेहनत गरजेची आहे. अलीकडच्या काळात आधुनिक पिके घेतल्याने जास्त फायदा होत आहे. त्यामुळे तरुणवर्ग देखील नोकरी सोडून शेती करू लागले आहेत. Onion Price Hike । […]

Continue Reading
Onion Price Hike

Onion Price Hike । कांदा उत्पादकांसाठी मोठी बातमी! कांद्याच्या दरात विक्रमी वाढ

Onion Price Hike । मागील काही दिवसांपासून कांद्याच्या दरांवरून (Onion Price) राज्याचे राजकारण तापले आहे. कारण कांद्याला योग्य तो हमीभाव मिळत नाही. शिवाय सरकार कांद्याच्या किमतीवर (Onion Rate) नियंत्रण ठेवण्यासाठी हालचाली करत आहेत. एकंदरीतच सरकारविरोधात कांदा उत्पादकांचा रोष वाढला आहे. अशातच आता कांद्याबाबत (Onion) सरकारने खूप मोठा निर्णय घेतला आहे. Havaman Andaj । ‘या’ राज्यांत […]

Continue Reading
Havaman Andaj

Havaman Andaj । ‘या’ राज्यांत पडणार येत्या २४ तासांत मुसळधार पाऊस, हवामान खात्याने दिला सतर्कतेचा इशारा

Havaman Andaj । देशातील काही राज्यांमध्ये हवामानात बदल झाल्याने हलक्या थंडीला सुरुवात झाली आहे. भारताच्या दक्षिणेकडील राज्यांमध्ये पाऊस सुरू आहे. मैदानी भागात कोरडे हवामान आहे. तर, डोंगरावर बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे. हवामान खात्याच्या मतानुसार, देशातील 8 नोव्हेंबर 2023 पर्यंत बहुतेक राज्यांत मुसळधार पावसासह (IMD Alert) जोरदार वारे वाहू शकतात. जाणून घेऊयात आजची देशभरातील हवामानाची (IMD) […]

Continue Reading