Solar pump

Solar Scheme । शेतकरीवर्गासाठी आनंदाची बातमी! मिळणार ९५ टक्के अनुदान, जाणून घ्या सौर पंप मिळवण्याची प्रक्रिया

Solar Scheme । कृषी उत्पादनात वाढ होऊन शेतकऱ्यांना आर्थिक फायदा व्हावा यासाठी सरकार नेहमीच प्रयत्नशील असते. सरकारकडून वेगवेगळ्या योजना (Government Schemes) देखील राबविल्या जातात. ज्याचा देशभरातील अनेक शेतकरी लाभ घेत आहेत. सरकारने शेतकऱ्यांना दिवसा सिंचन करता याव तसेच शेतीला पाणी देता यावं, यासाठी पंतप्रधान कुसुम सोलार योजना आणली आहे. Government Schemes । ‘या’ लोकांची दिवाळी […]

Continue Reading
Government Schemes

Government Schemes । ‘या’ लोकांची दिवाळी होणार गोड! मिळणार 4,500 रुपयांचा आर्थिक लाभ

Government Schemes । केंद्र आणि राज्य सरकार जनतेच्या हितासाठी अनेक कल्याणकारी योजना राबवत असते. ज्याचा त्यांना खूप फायदा होतो. परंतु अनेकांना योजनांबद्दल माहिती नसल्याने त्याचा त्यांना लाभ घेता येत नाही. वयोवृद्ध व्यक्ती, महिला, विद्यार्थी, शेतकरी, दिव्यांग यांच्यासाठी सरकार सतत योजना राबवत असते. सरकारची अशीच एक योजना आहे, ज्या अंतर्गत 4,500 रुपयांचा आर्थिक लाभ मिळत आहे. […]

Continue Reading
Success Story

Success Story । मेहनतीच्या जोरावर कोरडवाहू जमिनीत पिकवले सोने, कशी केली या शेतकऱ्याने सुरुवात, एकदा वाचाच

Success Story । शेती म्हटलं की संकटे आलीच. कधी ओला तर कधी कोरडा दुष्काळाचा सामना शेतकऱ्यांना करावा लागतो. त्यात प्रत्येकवर्षी शेतमालाला योग्य हमीभाव मिळतोच असे नाही. शेतकऱ्यांच्या हितासाठी सरकार विविध योजना राबवत असते. दरम्यान, आता अनेकजण पारंपरिक पिके न घेता आधुनिक पिके घेऊ लागले आहेत. सीताफळ (Custard Apple) हे आरोग्याच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे पीक आहे. […]

Continue Reading
Namo Shetkari Yojana

Namo Shetkari Yojana । तुम्हालाही घेता येणार 12 हजारांचा लाभ, पण मान्य करावी लागेल ‘ही’ अट

Namo Shetkari Yojana । कृषी उत्पादनात वाढ होऊन शेतकऱ्यांना आर्थिक फायदा व्हावा यासाठी सरकार नेहमीच प्रयत्नशील असते. सरकारकडून वेगवेगळ्या योजना देखील राबविल्या जातात. महत्त्वाचे म्हणजे अनेक शेतकऱ्यांना सरकारच्या या योजनांबद्दल माहिती नसते. त्यामुळे त्याचा त्यांना लाभ घेता येत नाही. सरकारची एक योजना आहे ज्यात तुम्हाला 12 हजारांचा लाभ घेता येईल. Success Story । शेतकऱ्याची बातच […]

Continue Reading
Success Story

Success Story । शेतकऱ्याची बातच न्यारी! कॅन्सरग्रस्त पुणेकराने केली केशराची यशस्वी शेती, वर्षाला मिळतेय लाखोंचे उत्पन्न

Success Story । मनात जर जिद्द, मेहनत आणि चिकाटी असेल तर कोणतेही अशक्य काम चुटकीसरशी पार पडते. याचा प्रत्यय एका शेतकऱ्याला आला आहे. विशेष म्हणजे अलीकडच्या काळात शेतीला एक वेगळेच महत्त्व प्राप्त झाले आहे. अनेक तरुणवर्ग गलेगठ्ठ पगार असणारी नोकरी सोडून शेती करत आहे. आधुनिक पद्धतीने शेती केल्याने त्यांना खूप मोठा आर्थिक लाभ देखील होत […]

Continue Reading
Namo Shettale Abhiyan

Namo Shettale Abhiyan । पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त राबवली जाणार नवीन योजना, शेततळ्यासाठी मिळणार पैसे

Namo Shettale Abhiyan । शेतकऱ्यांसाठी राज्य आणि केंद्र सरकार वेळोवेळी मदत करत असते. ज्याचा फायदा त्यांना होतो. याचा देशभरातील करोडो शेतकरी लाभ घेत आहेत. शेतकऱ्यांना कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागू नये म्हणून सरकार विविध योजना (Government Schemes) राबवत असते. सरकारने आता अशीच एक योजना आणली आहे, ज्याचा लाभ तुम्ही देखील सहज घेऊ शकता. Sharad Pawar […]

Continue Reading
Sharad Pawar

Sharad Pawar । मोठी बातमी! दिवाळीच्या दुसऱ्याच दिवशी शरद पवार जाणार शेतकऱ्यांच्या बांधावर

Sharad Pawar । दिवाळीला अवघ्या काही दिवसांचा अवधी शिल्लक आहे. राज्यात यावर्षी कमी प्रमाणात पाऊस झाला आहे. अशातच शेतमालाला हमीभाव नाही. त्यामुळे शेतकऱ्यांवर दुहेरी संकट निर्माण झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे दिवाळीच्या दुसऱ्याच दिवशी शेतकऱ्यांच्या (Agriculture News) बांधावर जाणार आहेत. पवारांच्या उपस्थितीत कापसेवाडीत शेतकरी मेळावा पार पडणार आहे. Havaman Andaj । […]

Continue Reading
Havaman Andaj

Havaman Andaj । राज्यात ‘या’ ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता, घराबाहेर पडण्यापूर्वी जाणून घ्या हवामान खात्याचा इशारा

Havaman Andaj । यंदा देशात पावसाने उशिरा हजेरी लावली होती. त्यात काही भागांमध्ये अपेक्षित पाऊस पडला नाही. त्यामुळे शेतीचे खूप मोठे नुकसान झाले आहे. पुरेशा प्रमाणात पाऊस नसल्याने आता पिके करपू लागली आहेत. राज्यातील ४० तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. अशातच आता हवामान खात्याकडून (IMD Update) पावसाबाबत मोठी अपडेट देण्यात आली आहे. Onion Price […]

Continue Reading
Go Green Scheme

Go Green Scheme । सोडू नका अशी संधी! वीजबिलात मिळेल सवलत, असा घ्या लाभ

Go Green Scheme । राज्याच्या काही भागात यंदा पावसाने पाठ फिरवली. याचा परिणाम वीजनिर्मितीवर झाला. त्यामुळे सध्या विजेची टंचाई सुरु आहे. उन्हाळा आणि हिवाळ्याच्या दिवसात विजेचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो. साहजिकच जास्त वापरामुळे वीज बिल जास्त येते. वीज बिल जास्त आल्याने सर्वसामान्यांचे महिन्याचे आर्थिक बजेट कोलमडते. परंतु आता तुमच्यासाठी एक अनोखी संधी आहे. Success Story […]

Continue Reading
Success Story

Success Story । भारीच! उच्च शिक्षित बंधूंनी मधमाशी पालन करत केली ४० लाखांची उलाढाल

Success Story । सध्या निसर्गाचा समतोल बिघडला आहे. त्यामुळे निसर्गावर आधारित असणारी शेती धोक्यात आली आहे. शेतीत पाहिजे तसे उत्पन्न घेता येत नाही. अनेकजणांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह केवळ शेतीवरच अवलंबून आहे. निसर्गाचे बिघडलेले चक्र पाहता अनेकजण व्यवसाय सुरु करत आहेत. अशाच एका उच्च शिक्षित बंधूंनी मधमाशी पालन (Beekeeping) करून लाखो रुपयांची कमाई केली आहे. Agricultural Tips […]

Continue Reading