Corn Crop Management

Corn Crop Management । मका लागवड करताना लक्षात ठेवा ‘या’ गोष्टी, मिळेल भरघोस उत्पादन

Corn Crop Management । राज्यात मोठ्या प्रमाणात मक्याचे पीक घेतले जाते. मका जनावरांसाठी चारा म्हणून खाऊ घातली जाते शिवाय तिची विक्री (Corn Crop) देखील करता येते. दुहेरी फायदा होत असल्याने शेतकरी मका लागवड करतात. खरीप तसेच रब्बी हंगामातही मका लागवड करण्यात येते. जर तुम्हाला भरघोस उत्पादन मिळवायचे असेल तर तुम्हाला काही गोष्टी लक्षात ठेवाव्या लागणार […]

Continue Reading
Tomato Diseases

Tomato Diseases । टोमॅटोच्या फुलांना गळण्यापासून कसे वाचवावे, जाणून घ्या याबद्दल सविस्तर माहिती

Tomato Diseases । भारतात टोमॅटोची लागवड हिवाळ्यापासून संपूर्ण उन्हाळ्यापर्यंत मोठ्या प्रमाणात केली जाते. उन्हाळ्यात टोमॅटोचा वापर जास्त होतो. कारण या दिवसांमध्ये तापमान वाढल्याने अनेक ठिकाणी पाण्याची कमतरता भासते. त्यामुळे अशा ठिकाणी उन्हाळ्यात टोमॅटोची लागवड करणे अवघड होऊन बसते. उन्हाळ्याच्या वाढत्या तापमानात टोमॅटोची फुले उष्ण वारे आणि उष्णतेच्या लाटेमुळे तोडून गळून पडतात. त्यामुळे टोमॅटोच्या उत्पादनावर मोठा […]

Continue Reading
Agriculture News

Agriculture News । शेतकऱ्यांनो, करा ‘या’ औषधी वनस्पतीची शेती, तीन महिन्यात मिळतील तीन लाख रुपये

Agriculture News । अनेकांना शेती परवडत नाही, असे वाटते. परंतु जर तुम्ही मेहनत आणि आधुनिक पिकांची लागवड केली केली तर तुम्हाला शेतीमधून फायदा होऊ शकतो. अनेक शेतकऱ्यांना आधुनिक शेतीतून खूप फायदा होत आहे. शेतकरी आता औषधी वनस्पतीची शेती करत आहे. अनेकांना वेगळे काहीतरी करण्याची इच्छा असते. तर तुम्हीही औषधी वनस्पतीची शेती करू शकता. Animal Husbandry […]

Continue Reading
Top Five Bio Fortified Varieties of Wheat

Varieties of Wheat । शेतकऱ्यांनो, गव्हाची पेरणी करताय तर या प्रमुख जातींची करा पेरणी; हेक्टरी ७६ क्विंटल उत्पादन मिळेल

Top Five Bio Fortified Varieties of Wheat । गहू पिकातून अधिक नफा मिळविण्यासाठी शेतकऱ्याने गव्हाच्या अत्याधुनिक उच्च उत्पन्न देणार्‍या वाणांची निवड करावी. याच क्रमाने, आज आम्ही देशातील शेतकऱ्यांसाठी गव्हाच्या बायो-फोर्टिफाइड वाणांची माहिती घेऊन आलो आहोत, जे कमी खर्चात आणि कमी वेळेत जास्त उत्पादन देण्यास सक्षम आहेत. वास्तविक, आम्ही ज्या वाणांबद्दल बोलत आहोत ते म्हणजे PBW […]

Continue Reading
Saffron Farming

Saffron Farming । काश्मीरच्या खोऱ्यातील केशर महाराष्ट्रात कसा वाढला? अभियांत्रिकीचा विद्यार्थी करतोय शेती; जाणून घ्या कसं केलय नियोजन?

Saffron Farming । आतापर्यंत फक्त काश्मीर हे केशर लागवडीसाठी ओळखले जाते. मात्र, त्याची लागवड आता महाराष्ट्रासारख्या उष्ण हवामानाच्या भागातही केली जात आहे. महाराष्ट्रातही आता काही शेतकरी केशराची लागवड करून चांगला नफा कमावत आहेत. राज्यातील नंदुरबारसारख्या उष्ण हवामानाच्या परिसरात संगणक अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याने तंत्रज्ञानाच्या सहाय्याने केशराची यशस्वी लागवड केली आहे. नंदुरबार (Nandurbar) येथील हर्ष मनीष पाटील (Harsh […]

Continue Reading
Pineapple Farming

Pineapple Farming । अननसाच्या लागवडीतून शेतकरी चांगला नफा मिळवू शकतात, त्याच्या लागवडीबद्दल जाणून घ्या सर्व माहिती

Pineapple Farming । अननसाची लागवड जगभर केली जाते. गुहा, जायंट केव्ह, क्वीन, मॉरिशस, जलधूप आणि लखत या भारतात पिकवलेल्या अननसाच्या बहुतेक व्यावसायिक जाती आहेत. याच्या लागवडीतून शेतकरी चांगले उत्पन्न मिळवू शकतात.अननसाची मागणी वर्षभर बाजारात राहते, त्यामुळे त्याची लागवड शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरू शकते. अननसाची लागवड करूनही तुम्ही चांगला नफा कमवू शकता. भारतात अननसाची लागवड प्रामुख्याने उत्तर-पूर्व […]

Continue Reading
Garlic Cultivation

Garlic Cultivation । लसूण लावताय? तर मग करा ‘या’ वाणाची लागवड, मिळेल भरघोस उत्पादन

Garlic Cultivation । लसणामुळे भाजीला चव येते. लसूण केवळ स्वयंपाकामध्ये नाही तर तो आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे. शेतकरी प्रत्येक वर्षी लसणाची लागवड करतात. खास करून थंडीच्या दिवसात याची मोठ्या प्रमाणात लागवड करतात. कारण हे वातावरण लसणासाठी खूप फायदेशीर असते. जर तुम्हाला चांगले उत्पादन मिळवायचे असेल तर तुम्हाला चांगल्या वाणाची लागवड (Cultivation of Garlic) करावी लागते. […]

Continue Reading
Black Wheat Sowing

Black Wheat Sowing । रब्बी हंगामात करायची असेल बक्कळ कमाई तर काळ्या गव्हाची लागवड, मिळतोय ‘एवढा’ दर

Black Wheat Sowing । शेतकरी शेतीत नवनवीन प्रयोग करत आहेत. सध्या रब्बी हंगामातील पिकांच्या लागवडीची लगबग सुरु आहे. या हंगामात हरभरा आणि गहू या दोन पिकांची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. कारण पिकांना थंड हवामान लागते. खरीप हंगामात पावसामुळे शेतकऱ्यांना चांगली कमाई करता आली नाही. परंतु आता तुम्ही या हंगामात चांगली कमाई करू शकता. Ration […]

Continue Reading
Vegetable farming

Vegetable farming । भरघोस नफा मिळवायचा आहे? तर मग करा ‘या’ हिरव्या भाज्यांची लागवड

Vegetable farming । भाज्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. त्यामुळे डॉक्टरदेखील हिरव्या पालेभाज्या (Vegetable) खाण्याचा सल्ला देतात. यामुळे आरोग्य चांगले राहते, कोणताच आजार आपल्याला होत नाही. राज्यात हिवाळ्याची चाहूल लागली आहे. जर तुम्हाला या दिवसात भरघोस नफा मिळवायचा असेल तर आजच काही हिरव्या भाज्यांची लागवड करा. तुम्हाला त्याचा फायदा होईल. Land Rule । काय सांगता! शेतीचा […]

Continue Reading
Go Green Scheme

Go Green Scheme । सोडू नका अशी संधी! वीजबिलात मिळेल सवलत, असा घ्या लाभ

Go Green Scheme । राज्याच्या काही भागात यंदा पावसाने पाठ फिरवली. याचा परिणाम वीजनिर्मितीवर झाला. त्यामुळे सध्या विजेची टंचाई सुरु आहे. उन्हाळा आणि हिवाळ्याच्या दिवसात विजेचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो. साहजिकच जास्त वापरामुळे वीज बिल जास्त येते. वीज बिल जास्त आल्याने सर्वसामान्यांचे महिन्याचे आर्थिक बजेट कोलमडते. परंतु आता तुमच्यासाठी एक अनोखी संधी आहे. Success Story […]

Continue Reading