Agriculture Technologies

Agriculture News । गहू कापनीचे टेन्शन मिटले, बाजारात आले नवीन यंत्र, तासाभरात कापते अनेक बिघा गहू; जाणून घ्या किंमत?

Agriculture News । महाराष्ट्रासह देशातील अनेक भागात मोठ्या प्रमाणात गव्हाचे उत्पादन घेतले जाते. गहू हे रब्बी हंगामातील प्रमुख पीक आहे. सध्या बऱ्याच ठिकाणी गव्हाची कापणी सुरू आहे. गव्हाची कापणी (Harvesting wheat) सुरू असताना शेतकऱ्यांना मजुरांची मोठ्या प्रमाणात अडचण निर्माण होत असते. मजूर मिळत नसल्याने अनेक शेतकरी कायम हैराण असतात. वेळेवर मजूर मिळाले नाही तर गव्हाची […]

Continue Reading
Sugarcane Cultivation

Sugarcane Cultivation । AI टेक्नॉलॉजीने होणार ऊस लागवड, शेतकऱ्यांना मिळणार अनेक मोठ्या समस्यांवर काही मिनिटांत उपाय

Sugarcane Cultivation । देशातील शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी सरकारकडून अनेक प्रकारची कामे केली जात आहेत. या आधुनिक काळात आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच AI चा वापर शेतीतही होत असल्याचे दिसून येते. सध्या, भारतातील उत्तर प्रदेश राज्यात ऊस लागवडीसाठी AI चा वापर केला जात आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना उसावर होणाऱ्या किडींच्या हल्ल्याबाबत आगाऊ माहिती दिली जाते. […]

Continue Reading
Spraying machine

Spraying machine । शेतकरी बापाचं कष्ट पाहून मुलाला फुटला मायेचा पाझर! तयार केले फवारणी यंत्र, तासात होते 4 एकरावर फवारणी

Spraying machine । अलीकडच्या काळात शेतीत खूप बदल झाले आहेत. या बदलांमुळे शेती करणे फार सोपे झाले आहे. पूर्वी मशागतीपासून ते पीक काढणीपर्यंत अशी सगळी कामे मजुरांच्या साहाय्याने केली जायची. पण आता मजुरांची जागा यंत्रांनी (Agricultural machinery) घेतली आहे. असे जरी असले तरी या यंत्रांची किंमत (Agricultural machinery price) जास्त आहे. Solar System । सोलर […]

Continue Reading
Onion Harvester

Onion Harvester । कायमची मिटली मजुरांची कटकट! बाजारात लवकरच उपलब्ध होणार कांदा काढणी यंत्र

Onion Harvester । राज्यात दरवर्षी कांद्याची लागवड (Cultivation of Onion) मोठ्या प्रमाणात केली जाते. सध्या कांद्याची खूप चर्चा सुरु आहे. कारण यंदाही कांद्याचे दर (Onion rates) खूप घसरले आहेत. कांदा लागवड करण्यापासून ते कांदा बाजारात विक्रीला नेईपर्यंत त्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागतात. शेतकऱ्यांना सर्व कामे मजुरांमार्फत करावी लागतात. पण प्रत्येकवेळी मजूर उपलब्ध होतातच असे नाही. […]

Continue Reading
Desi Jugad

Agriculture Technology । शेतातील कामे होणार झटपट, स्थानिक जुगाडातून शेतकऱ्याने बाईकचे रूपांतर केले मिनी ट्रॅक्टरमध्ये, जाणून घ्या त्याची खासियत

Agriculture Technology । एकीकडे शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर होत असल्याची चर्चा आहे, तर दुसरीकडे शेतीत काम करणाऱ्या मजुरांची संख्या कमी होत आहे. कृषी क्षेत्रात नवनवीन ज्ञान येत आहे, पण मजुरांच्या कमतरतेमुळे शेतकरी त्रस्त आहेत. बीड जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने मजुरांच्या समस्येवर काही प्रमाणात तोडगा काढला आहे. शेतात काम करणाऱ्या रद्दी मोटारसायकलला जोडून या शेतकऱ्याने मिनी ट्रॅक्टर […]

Continue Reading
Sugarcane cultivation

Sugarcane cultivation । नादच खुळा! ‘हे’ यंत्र करेल खोडवा उसाचे व्यवस्थापन; श्रम आणि मजुरांची मोठी बचत

Sugarcane cultivation । राज्यात मोठ्या प्रमाणावर उसाची लागवड केली जाते. कारण ऊस हे पीक जास्त उत्पादन मिळवून देते. भरघोस उत्पादन मिळत असल्याने शेतकरी उसाची लागवड करतात, पण उसाची लागवड केल्यानंतर उसाची योग्य ती काळजी घेणे गरजेचे आहे. जर तुम्ही वेळेत ऊसाला खत पाणी दिले नाही तर साहजिकच उत्पादनात देखील घट होते. सध्या उसाच्या अनेक जाती […]

Continue Reading
Madhura Jwari

Madhura Jwari । ऐकावं ते नवलच! आता ज्वारीपासून तयार होणार गूळ आणि काकवी, जाणून घ्या ‘मधुरा-1’ वाणाची खास वैशिष्ट्ये

Madhura Jwari । राज्यात मोठ्या प्रमाणावर ज्वारीची लागवड (Cultivation of Jwari) करण्यात येते. ज्वारी काढणीनंतर चारा म्हणून वैरण जनावरांना खाण्यास घालतात. त्यामुळे ज्वारी (Jwari) हे पीक खूप फायदेशीर आहे. दरम्यान, ज्वारीच्या अनेक जाती आहेत. भरघोस उत्पन्न मिळवण्यासाठी तुम्ही चांगल्या जातीची निवड करू शकता. राज्यात ज्वारीची पेरणी पूर्ण झाली असून लवकरच तिची काढणी सुरु होईल. Fish […]

Continue Reading
Hydroponics technology

Hydroponics technology । धक्कादायक! तंत्रज्ञानाच्या मदतीने पिकवला गांजा, पुढं झालं असं काही की…

Hydroponics technology । शेतकरी हल्ली शेतीत नवनवीन प्रयोग करू लागले आहेत. यामुळे त्यांच्या उत्पन्नावरही मोठा परिणाम होत आहे. अनेक शेतकरी पारंपरिक शेती सोडून आधुनिक शेतीकडे (Modern agriculture) वळू लागले आहेत. ज्याचा त्यांना फायदा होत आहे. विशेष म्हणजे अलीकडच्या काळात शेतकरी तंत्रज्ञानाच्या मदतीने शेती (Farming with technology) करत आहेत. Farm Pond Scheme । शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! […]

Continue Reading
Artificial Intelligence

Artificial Intelligence । आर्टिफिशीयल इंटेलिजन्सवर होणार उसाची शेती? कसं काम करत हे तंत्र? जाणून घ्या

Artificial Intelligence । भारत हा असा देश आहे जिथे मोठ्या प्रमाणावर उसाची लागवड (Cultivation of sugarcane) केली जाते. हमखास भरघोस उत्पन्न मिळवून देणारे पीक म्हणून या पिकाकडे पाहिले जाते. (Sugarcane Cultivation Benefits) उसाच्या अनेक जाती आहेत. शेतकरी आता उसाच्या पिकात देखील नवनवीन तंत्रज्ञाचा वापर करू लागले आहेत. ज्यामुळे त्यांच्या उत्पन्नात वाढ होत आहे. तुम्ही मागील […]

Continue Reading
Farming on AI

Farming on AI । काय सांगता! बारामतीत केली जातेय कृत्रिम बुद्धिमत्तेच्या जोरावर शेती

Farming on AI । अलीकडच्या काळात शेतीत अनेक बदल झाले आहेत. शेतीची जवळपास सर्वच कामे यंत्रांच्या मदतीने केली जाऊ लागली आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या वेळेची आणि पैशांची बचत होऊ लागली आहे. सध्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सची (Farming on Artificial Intelligence) सगळीकडे चर्चा होऊ लागली आहे. याच कारणावरून आता पुणे जिल्ह्यातील बारामती (Baramati) तालुका चर्चेत आला आहे. Sugarcane workers […]

Continue Reading