Fertilizer prices

Fertilizer prices । खुशखबर! रब्बी हंगामात खतांच्या किंमती होणार कमी, युरियाच्या दरातही होणार घट

Fertilizer prices । देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Narendra Modi) यांच्या हस्ते आज नमो शेतकरी महासन्मान योजनेचा शुभारंभ झाला. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्येकी दोन हजार रुपये जमा करण्यात आले आहेत. यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. दरम्यान शेतकऱ्यांसाठी आणखी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये (Cabinate meeting) केंद्र सरकारने खतांच्या किंमती […]

Continue Reading
Market Yard

Market Yard | लासलगाव आणि बारामती बाजार समिती ठरली अव्वल! पणन संचालनालयाने यादी केली जाहीर

Market Yard | मागील वर्षांपासून राज्यातील बाजार समित्यांची वार्षिक क्रमवारी जाहीर होत आहे. पणन संचालनालयामार्फत ही क्रमवारी जाहीर करण्यात येते. नुकतीच यंदाची बाजार समिती क्रमवारी जाहीर झाली आहे. यामध्ये नाशिक जिल्ह्यातील लासलगाव ( Lasalgaon) आणि पुणे जिल्ह्यातील बारामती (Baramati) बाजार समितीने संयुक्तपणे पहिला क्रमांक पटकावला आहे. Narendr Modi । शेतकऱ्यांसाठी शरद पवारांनी 60 वर्षात काय […]

Continue Reading

Narendr Modi । शेतकऱ्यांसाठी शरद पवारांनी 60 वर्षात काय केलं? नरेंद्र मोदींचा सवाल

Narendr Modi । देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज महाराष्ट्र दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी या ठिकाणी जाऊन साईबाबांचे दर्शन घेतले आणि विविध विकासकामांचे लोकार्पण देखील नरेंद्र मोदी यांनी यावेळी केले. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांच्यावर हल्लाबोल केला. शरद पवार यांनी ६० वर्षांत शेतकऱ्यांसाठी काय केलं? असा प्रश्न देखील त्यांनी […]

Continue Reading
Fish Farming

Fish Farming । माशांच्या या प्रजातींना आहे सर्वाधिक मागणी; त्यांचे नाव, संगोपन आणि वैशिष्ट्ये जाणून घ्या सविस्तर माहिती

Fish Farming । भारतात मत्स्यपालन हा शेतीशी संबंधित अत्यंत फायदेशीर व्यवसायाच्या श्रेणीत येतो. आज आम्ही तुम्हाला माशांच्या काही प्रजातींबद्दल सांगणार आहोत ज्यांना बाजारात जास्त मागणी आहे. याचे पालन करून अनेक शेतकरी दररोज भरघोस उत्पन्न मिळवत आहेत. या माशांच्या प्रजातींमध्ये शोभेचे मासे, कॉड मासा, टूना मासा , सॅल्मन मासा आणि तिलापिया मासा यांचा समावेश होतो. १) […]

Continue Reading
Sugar Factory Maharashtra

Sugar Factory Maharashtra । आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी! राज्यातील ४५ साखर कारखाने बंद करण्याचे आदेश

Sugar Factory Maharashtra । मागच्या काही दिवसापासून साखर कारखाने कधी चालू होतील याकडे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे लक्ष लागले होते. त्यानंतर एक नोव्हेंबर पासून साखर कारखाने सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र आता केंद्रीय प्रदूषण मंडळाने महाराष्ट्र प्रदूषण मंडळाला राज्यातील 45 साखर कारखाने बंद करण्याचे आदेश दिले असल्याची माहिती मिळत आहे. Israel Agriculture Techniques | इस्रायलमध्ये […]

Continue Reading
Ajit Pawar

Ajit Pawar | ऊसतोड कामगारांच्या मागण्यांबाबत अजित पवार यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले…

Ajit Pawar | राज्यातील बहुतेक कारखान्यांमध्ये गळीत हंगामाची लगबग सुरू झाली आहे. दरम्यान पुन्हा एकदा ऊसतोड कामगारांचे प्रश्न ऐरणीवर आले आहेत. मात्र यावेळी ऊसतोड कामगारांच्या मागण्यांबाबत राज्य सरकार सकारात्मक असल्याचे दिसून येत आहे. या कामगारांच्या प्रतिनिधींना विश्वासात घेऊन मागण्यांबाबत मार्ग काढण्याचा प्रयत्न करणार असल्याचे नुकतेच उपमुख्यमंत्री अजित पवार ( Ajit Pawar) यांनी सांगितले. Narendra Modi […]

Continue Reading
Maharashtra Drought

Maharashtra Drought | मोठी बातमी! राज्यसरकार लवकरच दुष्काळ जाहीर करणार; दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मिळणार ‘या’ सवलती

Maharashtra Drought | शेतीसाठी पाऊस फार महत्त्वाचा असतो. मात्र अलीकडच्या काळात निसर्गाचा समतोल बिघडला आहे. यंदा तर राज्यात अवर्षणाची स्थिती तयार झाली आहे. पावसाळ्यात पुरेसा पाऊस न पडल्याने खरीप हंगाम वाया गेला आहे. यामुळे राज्यातील शेतकरी चिंतेत आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यसरकार येत्या दोन दिवसांत दुष्काळ (Drought) जाहीर करणार आहे. Success Story | डाळिंबाची शेती करून […]

Continue Reading
Someshwar Cooperative Sugar Mills

Someshwar Factory । मोठी बातमी! बारामतीतील सोमेश्वर कारखान्याचा दसऱ्याच्या मुहूर्तावर गळीत प्रारंभ

Someshwar Factory । सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचा गळीत हंगाम शुभारंभ दसऱ्याच्या दिवशी म्हणजेच 24 तारखेला होणार असल्याची माहिती समोर आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या हस्ते हा शुभारंभ संपन्न होणार आहे. राष्ट्रवादी सोबत बंडखोरी केल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार प्रथमच बारामतीच्या पश्चिम पट्ट्यात येणार आहेत. त्यामुळे यावेळी ते काय बोलतील? कारखान्याच्या विविध प्रश्नांवर काय […]

Continue Reading
Fertilizer Information

Fertilizers Information । शेतकऱ्यांनो, तुम्ही पिकाला देता ते खत खरे की खोटे? घरी बसल्या ‘या’ सोप्या पद्धतीने ओळखा; वाचा सविस्तर माहिती

Fertilizers Information । सध्या खरीप पिकांची काढणी सुरू आहे. त्याचबरोबर देशातील काही भागात रब्बी पिकांची पेरणी सुरू झाली आहे. देशातील बहुतांश शेतकरी अजूनही डीएपी, पोटॅश, झिंक सल्फेट आणि युरिया इत्यादी अनेक खते टाकून पेरणी करतात. अनेकवेळा खतांच्या किमती गगनाला भिडल्याने बनावट खतांच्या उपलब्धतेमुळे शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागते. त्याचबरोबर शेतकऱ्यांनी थोडी सावधगिरी बाळगली तर […]

Continue Reading
Maharashtra Cabinet Decisions

Maharashtra Cabinet Decisions । अहमदनगरमध्ये होणार नवीन पशुवैद्यक पदवी महाविद्यालय; मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला मोठा निर्णय

Maharashtra Cabinet Decisions । अहमदनगर जिल्ह्यात नवीन पशुवैद्यक पदवी महाविद्यालय होणार असल्याचा मोठा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. या बैठकीसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य देखील उपस्थित होते. Dhananjay Munde । कृषीमंत्र्यांची मोठी घोषणा! रब्बी हंगामात पेरणीसाठी मुबलक बी-बियाणे, खते उपलब्ध करून […]

Continue Reading