Leopard attack

Leopard attack । आईवडील ऊस तोडण्यात रमले, बिबट्याने चिमुरडीवर केला हल्ला; पोटचा गोळा डोळ्यादेखत गेला

Leopard attack । सध्या राज्यात उसाची तोडणी (Cutting sugarcane) सुरु आहे. ऊसतोड कामगार (Sugarcane worker) दूरदूरवरून दाखल झाल्याचे पाहायला मिळत आहेत. आज या ठिकाणी तर उद्या या ठिकाणी ऊसतोड कामगारांना जावे लागते. भल्या पहाटे ते आपल्या मुलाबाळांसह तोडणीला येतात. अशावेळी अनेकदा बिबट्या (Leopard) हल्ला करत असतात. अशीच एक धक्कादायक घटना घडल्याचे समोर आले आहे. Poultry […]

Continue Reading
Poultry business

Poultry business । कमी जागा आणि कमी पैशात सुरु करा लाखो रुपये मिळवून देणारा कुक्कुटपालन व्यवसाय, अशी करा सुरुवात

Poultry business । अनेकजण लाखो रुपयांची नोकरी सोडून व्यवसाय (Business) सुरु करत आहेत. या व्यवसायातून त्यांना लाखो रुपयांची कमाई देखील करता येत आहे. त्यामुळे अलीकडच्या काळात व्यवसायाला प्राधान्य देण्यात येत आहे. अनेकजण कुक्कुटपालन (Poultry) व्यवसाय सुरु करतात, विशेष म्हणजे या व्यवसायात जास्त जागा आणि जास्त पैशांची गरज लागत नाही. Seed Subsidy । आनंदाची बातमी! आता […]

Continue Reading
Agricultural Exhibition

Agricultural Exhibition । ऐकावे ते नवलच! तंत्रज्ञानाचा डबल फायदा, टोमॅटोच्या झाडाला बटाटे

Agricultural Exhibition । हल्ली तंत्रज्ञानाच्या मदतीने शेती केली जात आहे. तंत्रज्ञानामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात कमालीची वाढ होत आहे. तंत्रज्ञानामुळे शेतीत मोठे बदल होत आहेत. सध्या बारामतीमध्ये कृषी प्रदर्शन (Agricultural Exhibition in Baramati) सुरु आहे. या प्रदर्शनात शेतकऱ्यांना नवनवीन प्रयोग पाहता येत आहेत. अनेक कृषी तज्ज्ञ या प्रदर्शनामध्ये आले आहेत. मोठ्या संख्येने या ठिकाणी शेतकरी आले आहेत. […]

Continue Reading
Gairan Lands

Gairan Lands । गायरान जमीन नावावर करता येते? जाणून घ्या संपूर्ण माहिती

Gairan Lands । गायरान जमिनीवर सरकारची मालकी (Govt ownership of Gairan land) असते. सार्वजनिक उपयोगासाठी अशी गायरान जमीन ग्रामपंचायतीच्या ताब्यात असते. एकंदरीतच गायरान जमिनीवर मालकी सरकारची, पण ताबा ग्रामपंचायतीचा असतो. म्हणून ग्रामपंचायतींच्या ताब्यातील अशा जमिनींच्या सातबाऱ्यावर (Saatbara) ‘सरकार’ असाच उल्लेख ठेवावा लागतो. जमिनीच्या क्षेत्रापैकी 5 % जमीन गायरान क्षेत्र (Gayran area) म्हणून असावी असा नियम […]

Continue Reading
Dairy business

Dairy business । मस्तच! आता सरकारी अनुदानावर सुरु करा डेअरी व्यवसाय, साडेचार लाखांपर्यंत मिळेल अनुदान; वाचा महत्वाची माहिती

Dairy business । शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट व्हावे यासाठी केंद्र आणि राज्य सरकार सतत विविध योजना सुरु करत असते. ज्याचा त्यांना फायदा होतो. अनेकजण शेतीसोबत अनेक जोडव्यवसाय (Dairy business loan) सुरु करत असतात. त्यामुळे त्यांच्या उत्पन्नात वाढ होते. विशेष म्हणजे सरकार आता कृषीशी संबंधित जोडव्यवसाय सुरु करण्यासाठी देखील अनेक योजना सुरु करत आहे. Success Story । […]

Continue Reading
Paddy Procurement

Paddy Procurement । ‘या’ जिल्ह्यातील ४५ हजार शेतकऱ्यांचे थकले ३१६ कोटी रुपये, नेमकं प्रकरण काय?

Paddy Procurement । शेतकऱ्यांना अनेक संकटांचा सामना करत शेती करावी लागते. कधी निसर्गाचा लहरीपणा तर कधी शेतमालाला बाजारभाव नसतो. अनेक शेतकरी या संकटांमुळे टोकाचा निर्णय घेतात. यामुळे त्यांचे संपूर्ण कुटुंब उध्वस्त होते. यंदाही राज्यात काहीशी अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. अवकाळी पावसामुळे (Heavy rain) शेतकऱ्यांचे खूप नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला आहे. E-Crop […]

Continue Reading
Agriculture News

Agriculture News | शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! अवकाळी पाऊस, गारपीटमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मिळणार जास्त भरपाई

Agriculture News | शेतकऱ्यांना सतत विविध संकटांचा सामना करावा लागतो कधी निसर्गाचा लहरीपणा (Heavy rain) तर कधी शेतमालाला हमीभाव मिळत नाही. साहजिकच शेतकरी अक्षरशः मेटाकुटीला येतात यावर्षी देखील अशीच समस्या निर्माण झाली आहे. शेतकरी निसर्गापुढे हतबल झाले आहेत काही शेतकरी कर्ज (Loan) न फेडता आल्याने आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेत आहेत. यामुळे त्या शेतकऱ्याचे संपूर्ण कुटुंब […]

Continue Reading
Dog Race

Dog Race। ऐकावं ते नवलच! शेतकऱ्याला कुत्रीने जिंकून दिल्या ६ चांदीच्या गदा, ३ फ्रिज आणि ४ बाइक

Dog Race। तुम्ही आजपर्यंत अनेक स्पर्धा पाहिल्या असतील. मागील काही दिवसांपासून बैलगाडा शर्यती देखील पार पडत आहेत. तसेच घोड्यांच्या देखील स्पर्धा पार पडत आहेत. पण तुम्ही कधी कुत्र्यांच्या शर्यतींबद्दल (Race of dogs) ऐकले आहे का? होय एका कुत्रीने चक्क आपल्या मालकाला ६ चांदीच्या गदा, ३ फ्रिज आणि ४ बाइक जिंकून दिल्या आहेत तुम्हालाही वाचून धक्का […]

Continue Reading
Farmers Interest Waive

Farmers Interest Waive : मोठी बातमी! ‘या’ शेतकऱ्यांना मिळणार कर्जमाफी

Farmers Interest Waive : शेतकऱ्यांना सतत विविध संकटांचा सामना करावा लागतो. कधी निसर्गाचा लहरीपणा (Heavy rain) तर कधी शेतमालाला हमीभाव मिळत नाही. साहजिकच शेतकरी अक्षरशः मेटाकुटीला येतात. यावर्षी देखील अशीच समस्या निर्माण झाली आहे. शेतकरी निसर्गापुढे हतबल झाले आहेत. काही शेतकरी कर्ज (Loan) न फेडता आल्याने आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेत आहेत. यामुळे त्या शेतकऱ्याचे संपूर्ण […]

Continue Reading
Wheat Farming Rats

Wheat Farming । गव्हाच्या पिकात उंदरांनी सुळसुळाट माजवलाय का? शेतकऱ्यांनो ‘या’ जुगाडाचा वापर करा

Wheat Farming । सध्या रब्बी हंगाम सुरू असून अनेक शेतकऱ्यांच्या शेतामध्ये गहू हे पीक आहे. राज्यासह देशातील अनेक भागांमध्ये मोठ्या प्रमाणात गहू गव्हाची पेरणी झाली आहे. आपल्याकडीन अनेक शेतकरी गहू लागवडीस प्राधान्य देत आहेत. सध्या शेतकऱ्यांचे गहू पीक चांगले जोमात असून गव्हाला ओंब्या यायला सुरवात झाली आहे. मात्र शेतकऱ्यांसाठी सर्वात चिंताजनक बाब म्हणजे गव्हामध्ये असलेला […]

Continue Reading