Cow Dung Rate । पशुपालकांची चांदी! सर्वाधिक दरानं विकलं जातंय शेणखत

सेंद्रीय शेती
Cow Dung Rate

Cow Dung Rate । राज्यात अनेक शेतकरी शेतीसोबत करतात. यामुळे त्यांना काही प्रमाणात आर्थिक लाभ होतो. सध्या पशुपालनाचा व्यवसाय (Animal husbandry business) खूप तोट्यात आला आहे. कारण यंदा पाऊस नसल्याने चारा जळून गेला आहे. चाऱ्याच्या अभावामुळे त्याचे दर गगनाला भिडले आहेत. तसेच दुधाचे दर (Milk rate) खूप कमी झाले आहेत. अशातच आता पशुपालकांसाठी एक आनंदाची बातमी आहे.

LPG Cylinder । सर्वसामान्यांना निवडणुकीची भेट, आजपासून एलपीजी सिलिंडरचे दर इतक्या रुपयांनी झाले कमी

सर्वाधिक दरानं विकलं जातंय शेणखत

शेतीसाठी लागणारे शेणखत (Cow Dung) खूप महाग झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांना जमिनीचा पोत टिकवून ठेवण्यासाठी शेणखत विकत घ्यावे की नाही असा प्रश्न पडला आहे. रासायनिक खतांमुळे जमिनीचा पोत खालावत चालला असून सध्या अडीच ते तीन हजार रुपये ब्रास ट्रॉलीने शेण खत विकले जात आहे. शेणखताचे जरी दर जास्त (Cow Dung Rate Hike) असले तरी नाइलाजाने शेतकऱ्यांना ते खरेदी करावे लागत आहे.

Bank Loan । शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ‘या’ कामासाठी बँक ऑफ महाराष्ट्र देणार लाखांचे कर्ज

शेतकऱ्यांनी जर शेतीसाठी शेणखत वापरले तर त्याचा त्यांना खूप फायदा होतो. कारण शेणखत हे फायदेशीर आहे. शेणखताचा वापर केला तर जमिनीचा पोत सुधारतो. विशेष म्हणजे मानवी आरोग्यासाठी शेतकऱ्यांनी शेणखत खूप गरजेचे आहे. शेणखताच्या नियमित वापराने आरोग्यावर कोणताही विपरीत परिणाम होत नाही, हे लक्षात ठेवा.

Onion Market । मोठी बातमी! बाजार समित्या नाही तर शेतकरी संघटना सुरू करणार कांद्याचे लिलाव

पण रासायनिक खतांचा वाढलेला वापर आणि उत्पादन वाढण्याची स्पर्धा यामुळे रासायनिक खते तसेच कीटकनाशकांच्या अतिवापराने मानवी आरोग्य धोक्यात आले आहे. आरोग्यावर विपरीत परिणाम होत असल्याने आता शेतकऱ्यांनी माती परीक्षण करून, आरोग्यपत्रिका तयार करणे खूप गरजेचे आहे. नाहीतर तुम्हालाही तुम्हाला याचा फटका बसेल.

Onion Storage । शेतकऱ्यांनो, कांदा चाळीत साठवायचा असेल तर ही योजना येईल तुमच्या कामी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *