Paddy Farming

Paddy Farming । शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ‘या’ पिकाला मिळणार बोनस, सरकारची मोठी घोषणा

शासकीय योजना

Paddy Farming । शेतकऱ्यांच्या हितासाठी सरकार सतत प्रयत्न करत असते. ज्याच्यामुळे शेतकऱ्यांना या योजनांचा लाभ घेता येतो. सरकारी योजनांमुळे शेतकऱ्यांना आर्थिक समस्येचा सामना करावा लागत नाही. अशातच आता शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण राज्य सरकारकडून एका पिकाला बोनस जाहीर करण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी याबाबत महत्त्वाची घोषणा केली आहे.

Jaykwadi Dam Water । सर्वात मोठी बातमी! ‘या’ धरणांमधून जायकवाडीत सोडणार पाणी

भंडारा येथे ‘शासन आपल्या दारी’ हा कार्यक्रम आयोजित केला होता. आयोजित कार्यक्रमात एकनाथ शिंदे यांनी धान उत्पादक (Paddy Crop) शेतकऱ्यांसाठी बोनस जाहीर केला जाईल, अशी घोषणा केली आहे. दरम्यान, भंडारा जिल्ह्यातील धान हे महत्त्वाचे पीक आहे. मागील काही दिवसांपासून धान उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी धानाला बोनस (Paddy Crop Insurance) देण्याची मागणी करण्यात येत होती.

Accidental Insurance । सरकारचा मोठा निर्णय! अपघातग्रस्त शेतकरी कुटुंबाला मिळणार २ लाख रुपये, काय आहे योजना? जाणून घ्या

धान उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा

शिंदे यांनी आगामी नागपूर अधिवेशनात बोनस जाहीर करण्याची ग्वाही दिली आहे. त्यास्तही जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा धान (Crop Insurance) जलदगतीने खरेदी होणे गरजेचे आहे. त्यासाठी सध्याची खरेदी केंद्रे पुरेशी नाहीत. त्यामुळे खरेदी केंद्र सुरु करण्याचे निर्देश एकनाथ शिंदे यांनी जिल्हा प्रशासनास दिले आहेत. सरकारकडून ई-पीक पाहणी कार्यक्रम राबवण्यात येत आहे.

Farmer Success Story । शेतकऱ्याचा नादच खुळा! साडे सहा एकर जमिनीतून पपई आणि टरबूज विकून कमावले 42 लाख रुपये; असं केलं नियोजन?

नमो शेतकरी सन्मान योजना

सर्व शेतकऱ्यांना ई-पीक पाहणी करता यावी, यासाठी भंडारा जिल्ह्यात पीक पाहणीच्या कार्यक्रमास 30 नोव्हेंबर पर्यंत मुदतवाढ दिली जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. लाखो शेतकऱ्यांच्या पिकाला सरकारी योजनेमुळे संरक्षण मिळत आहे. तसेच आता पंतप्रधान किसान सन्मान योजनेच्या धर्तीवर शेतकऱ्यांसाठी ‘नमो शेतकरी सन्मान’ योजना सुरु केली आहे.

Havaman Andaj । मोठी बातमी! पुढील २४ तासांत या ठिकाणी कोसळणार मुसळधार पाऊस

या योजनेचा लाभ राज्यातील लाखो शेतकरी लाभ घेत आहेत. या योजनेच्या अंतगर्त केंद्र सरकारच्या वतीने वार्षिक सहा हजार आणि राज्य सरकारच्या तर्फे सहा हजार असे एकूण वर्षाला 12 हजार रुपये राज्यातील शेतकऱ्यांना मिळणार आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही अटी आणि शर्ती निश्चित करण्यात आल्या आहेत.

Agriculture News । शेतकऱ्यांनो, करा ‘या’ औषधी वनस्पतीची शेती, तीन महिन्यात मिळतील तीन लाख रुपये

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *