Samriddhi yojana । आनंदाची बातमी! महिला समृद्धी योजनेतून मिळणार बचत गटांसाठी चार टक्के दराने व्याज
Samriddhi yojana । सर्वसामान्य जनतेसाठी सरकार सतत विविध योजना (Government Schemes) सुरु करत असते. या योजना जनतेसाठी खूप फायदेशीर आहेत. ज्याचा त्यांना खूप फायदा होतो. पण अशा काही योजना आहेत ज्या जनतेला माहिती नसतात, त्यामुळे त्यांना या योजनांची माहिती मिळत नाही. सरकारची अशीच एक योजना आहे, जिच्याअंतर्गत महिलांना आर्थिक लाभ होत आहे. (Government Schemes for […]
Continue Reading