Neera Deoghar Project

Neera Deoghar Project । शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, पहिल्यांदाच बांधापर्यंत पाईपलाईनद्वारे मिळणार पाणी

Neera Deoghar Project । शेतकऱ्यांच्या हितासाठी सरकार सतत नवनवीन योजना (Government Scheme) सुरु करत असते. ज्याचा त्यांना खूप फायदा होतो. शेतकऱ्यांना दरवर्षी पाण्याची टंचाई (Water scarcity) जाणवते. पाणी उपलब्ध नसल्याने पिके अनेकदा जळून जातात. यामुळे शेतकऱ्यांवर मोठं संकट येते. यावर्षी देशाच्या काही भागात पावसाने (Rain in Maharashtra) दडी मारली आहे. अशातच आता सरकारने शेतकऱ्यांच्या फायद्याचा […]

Continue Reading
Inflation

Inflation । सर्वसामान्यांना मोठा झटका! ‘इतक्या’ रुपयांनी वाढल्या डाळींच्या किमती

Inflation । देशात दिवसेंदिवस महागाई (Inflation in India) वाढत चालली आहे. महागाईने सर्वसामान्यांना कोणतीही वस्तू पूर्वीपेक्षा जास्त पैसे देऊन खरेदी करावी लागत आहे. याचा थेट परिणाम त्यांच्या बजेटवर (Budget) होत आहे. महागाई वाढत (Inflation rising) चालल्याने गृहिणींचे महिन्याचे बजेट कोलमडून गेले आहे. यंदा पाऊस (Rain in Maharashtra) नसल्याने बाजारात भाज्यांची आवक कमी झाली आहे. त्यामुळे […]

Continue Reading
Supriya Sule

Supriya Sule । राज्यातील शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करा; सुप्रिया सुळेंची लोकसभेत मागणी

Supriya Sule । यावर्षी पावसामुळे (Rain in Maharashtra) शेतकऱ्यांचे संपूर्ण नियोजन कोलमडले आहे. रब्बी हंगामात पावसाने राज्याच्या काही भागात पाठ फिरवली तर खरीप हंगामात अवकाळी पावसाने (Heavy Rain in Maharashtra) चांगलाच धुमाकूळ घातला आहे. अशातच आता बंगालच्या उपसागरातील मिचॉन्ग या चक्रीवादळामुळे (Michong Cyclone) तामिळनाडूच्या अनेक भागात मुसळधार पाऊस पडत असल्याने जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. […]

Continue Reading
Rain Update

Rain Update । बिग ब्रेकिंग! ‘या’ १९ जिल्ह्यात पडणार अतिमुसळधार पाऊस, जाणून घ्या हवामान खात्याचा इशारा

Rain Update । संपूर्ण राज्यात अवकाळी पावसाने धुमाकूळ (Rain In Maharashtra) घातला आहे. अचानक आलेल्या पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. शेतकऱ्यांच्या डोळ्यांदेखत हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला आहे. आणखी दिवस पावसाचा असाच कहर (Heavy Rain In Maharashtra) सुरु राहणार असा सवाल शेतकऱ्यांना पडत आहे. डिसेंबर महिन्यात कडाक्याची थंडी पडते, परंतु यावर्षी चित्र […]

Continue Reading
Havaman Andaj

Havaman Andaj । विदर्भासह ‘या’ ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता, जाणून घ्या हवामान खात्याचा अंदाज

Havaman Andaj । नोव्हेंबर महिना जवळपास संपत आला दिवसात कडाक्याची थंडी पडते. परंतु, देशासह राज्यात काहीसे वेगळे चित्र पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने (Rain in Maharashtra) हजेरी लावली आहे. मुसळधार पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडत आहे. या पावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अनेक पिके पाण्याखाली गेली आहेत. Buffalo Rearing । पशुपालकांची […]

Continue Reading
Havaman Andaj

Havaman Andaj । विजांच्या कडकडाटासह आज पुन्हा अवकाळी पावसाचे थैमान! हवामान खात्याकडून अलर्ट जारी

Havaman Andaj । राज्याच्या हवामानात मागील काही दिवसांपासून मोठा बदल झाला आहे. राज्याला अवकाळी पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे. मुसळधार पडत असणाऱ्या पावसामुळे (Heavy Rain) वातावरणातही गारवा जाणवत आहे. अवकाळी पावसामुळे बळीराजाचे खूप नुकसान होत आहे. अशातच आता विजांच्या कडकडाटासह आज पुन्हा अवकाळी पाऊस हजेरी लावणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने (IMD Alert) वर्तवला आहे. Success […]

Continue Reading
Unseasonal Rain

Unseasonal Rain। कोकणसह मध्य महाराष्ट्रात का पडतोय अवकाळी पाऊस? जाणून घ्या यामागचं महत्त्वाचं कारण

Unseasonal Rain । निसर्गाच्या लहरीपणाचा फटका सर्वांना दरवर्षी सहन करावा लागतो. मागील काही वर्षांपासून देशात पावसाचे चक्र बदलले आहे. मान्सून देशात उशिरा हजेरी लावत आहे परंतु तो अवेळी देखील पडत आहे. सध्या दक्षिण भागात अवकाळी पावसाने (Heavy Rain) हजेरी लावली आहे. यात शेतीचे नुकसान होऊ लागले आहे. परंतु आता हा पाऊस (Heavy Rain in Maharashtra) […]

Continue Reading
Havaman Andaj

Havaman Andaj । सर्वात मोठी बातमी! उद्या राज्याच्या अनेक भागात मुसळधार पाऊस पडणार; जाणून घ्या तुमच्या जिल्ह्याचे अपडेट

Havaman Andaj । नोव्हेंबर महिना सुरु होताच तापमानाचा पारा घसरला आहे. राज्यात थंडीची चाहूल लागली आहे. राज्याच्या अनेक भागात ढगाळ हवामान पाहायला मिळत आहे. अशातच आता हवामान खात्याने (IMD Alert) काही जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्यामुळे राज्यात मुसळधार पावसाची (Maharashtra Rain) शक्यता आहे. Encroachment On […]

Continue Reading
Havaman Andaj

Havaman Andaj । ढगाळ हवामान कायम! उन्हाचा चटका वाढण्याची शक्यता

Havaman Andaj । देशासह राज्यात मागच्या काही दिवसापासून मुसळधार पाऊस झाल्याचे आपल्याला पाहायला मिळाले. राज्यामध्ये पावसाने मागच्या काही दिवसापूर्वी अक्षरशः थैमान घातले होते. अनेक ठिकाणी नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत. काही ठिकाणी तर पूरसदृश्य (Rain in Maharashtra) परिस्थिती देखील निर्माण झाली. परंतु आता देशासह राज्यातून मान्सूनने परतीचा प्रवास सुरू केला आहे. Grampanchyat Election । […]

Continue Reading
Havaman Andaj

Havaman Andaj । सावधान! पुढचे तीन दिवस ‘या’ भागाला बसणार वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा तडाखा

Havaman Andaj । निम्मा ऑक्टोबर महिना संपला आहे. काही राज्यांमध्ये लोकांना दिवसा उष्णतेच्या झळा सोसाव्या लागत आहेत. सध्या परतीच्या पावसाचा प्रवास सुरु झाला आहे. परंतु यावर्षी देशासह राज्याला पावसाने चांगलीच ओढ दिली आहे. राज्याच्या अनेक भागात अपेक्षित पाऊस पडला नाही. धरणाच्या पाणीपातळीतही घट झाली आहे. अशातच हवामान खात्याने पावसाबाबत महत्त्वाची अपडेट (IMD Update) दिली आहे. […]

Continue Reading