Eicher 188 Tractor

Eicher 188 Tractor । उत्तम मायलेज आयशर 188 ट्रॅक्टर 3 लाखांच्या रेंजमध्ये; जाणून घ्या वैशिष्ट्ये

Eicher 188 Tractor । आयशर हे भारतीय व्यावसायिक वाहनांच्या बाजारपेठेतील एक मोठे नाव आहे, ज्यावर बहुतेक शेतकरी आपला विश्वास दाखवू इच्छितात. आयशर ट्रॅक्टर हा शेतकरी आणि व्यापाऱ्यांमध्ये सर्वाधिक पसंतीचा ब्रँड आहे. तुम्ही लहान शेती किंवा बागकामासाठी उत्कृष्ट कार्यक्षमतेसह ट्रॅक्टर खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर आयशर १८८ ट्रॅक्टर तुमच्यासाठी एक चांगला पर्याय असू शकतो. आयशरचा […]

Continue Reading
Havaman Andaj

Havaman Andaj | मोठी बातमी! या ठिकाणी कोसळणार अतिमुसळधार पाऊस; IMD कडून ‘या’ राज्यांना अलर्ट

Havaman Andaj | उत्तर भारतातील बहुतांश राज्यांमध्ये जानेवारीच्या पहिल्या दिवसापासून थंडीने कहर केला आहे. या काळात देशभरात विविध भागात दाट धुके पसरले असून, थंडीच्या लाटेमुळे लोकांच्या अडचणी कमी होत नाहीत. त्याचवेळी, हवामान खात्याचे म्हणणे आहे की, आज म्हणजेच 4 जानेवारी 2024 रोजी भारतातील विविध राज्यांमध्ये पुढील तीन दिवस थंडी वाढण्याची शक्यता आहे. याशिवाय IMD नेही […]

Continue Reading
Mahanand Dairy

Mahanand Dairy । महानंद वाचवण्यासाठी सरकारने विशेष प्रयत्न करावे, किसान सभेचा इशारा

Mahanand Dairy । अनेकजण शेतीसोबत जोडव्यवसाय म्हणून अनेकजण दुध व्यवसाय (Milk business) करतात. अनेकांना या व्यवसायात चांगला नफा मिळवता येतो. परंतु, यंदा हा व्यवसाय अडचणीत आला आहे. कारण यंदा दुधाचे दर (Milk price) कमालीचे घसरले आहेत. शिवाय पावसाअभावी पिके जळून गेली आहेत. पिके जळाल्याने चारा खूप महाग झाला आहे. पशुपालनाचा व्यवसाय (Animal husbandry business) देखील […]

Continue Reading
Farmer success story

Farmer success story । जिद्दीला सलाम! 10 बाय 20 च्या झोपडीत केली मशरुमची शेती, कसं केलं नियोजन

Farmer success story । आज अनेक तरुणांनी उच्च शिक्षण घेतले आहे. काही तरुण विदेशात नोकरी करत आहेत. काही तरुण स्वतःचा व्यवसाय (Agri business) करत आहेत. तर काहींना नोकरी मिळणे अवघड बनले आहे. अशात काही तरुण थेट लाखो रुपयांची नोकरी सोडून शेती (Agriculture) करू लागले आहेत. त्यातून ते नोकरीपेक्षा जास्त कमाई करत आहेत. शेतीत फक्त नियोजन […]

Continue Reading
Kisan Credit Card

Kisan Credit Card । शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! मिळणार 5.50 लाख कोटी रुपये

Kisan Credit Card । सरकार शेतकऱ्यांसाठी अनेक योजना (Government schemes) सुरु करत असते. ज्याचा लाभ देशातील लाखो शेतकऱ्यांना होत आहे. परंतु, असेही काही शेतकरी आहेत, त्यांना या सरकारी योजनाबद्दल कोणतीच माहिती नसते. त्यामुळे त्याचा त्यांना लाभ घेता येत नाही. आर्थिक संकट आल्याने शेतकऱ्यांना कर्ज (Loan) काढावे लागते. याच शेतकऱ्यांसाठी आता एक महत्त्वाची बातमी आहे. Agriculture […]

Continue Reading
Agriculture Technology

Agriculture Technology । मशागतीचा खर्च परवडेना, शेतकऱ्याने केले भन्नाट जुगाड; दुचाकीच्या जुगाडातून शोधला पर्याय

Agriculture Technology । शेतीमध्ये सध्या खूप बदल झाला आहे. पूर्वी जनावरे किंवा मनुष्याच्या माध्यमातून मशागत केली जायची. परंतु, आता बाजारात विविध मशिनरी आल्या आहेत. तंत्रज्ञानाच्या (Agri Technology) मदतीने शेती केली जाऊ लागली आहे. यामुळे कामे जलद गतीने आणि स्वस्तात होऊ लागली आहेत. यामुळे शेतीत जास्त मनुष्य बळाची गरज पडत नाही. (Technology of Agri) Success Story […]

Continue Reading
Success Story

Success Story । शेतकऱ्याचा नादच खुळा! खडकाळ माळरानाच्या जमिनीवर ऊस पिकवला, 15 गुंठ्यात काढले 45 टन उसाचे उत्पादन!

Success Story । ऊस (Sugarcane) हे जास्त नफा मिळवून देणारे पीक आहे. यामुळे राज्यातील अनेक शेतकरी उसाचे उत्पादन (Sugarcane production) घेतात. विविध तंत्रज्ञान आणि विविध पीक पद्धतीमुळे शेतकरी या पिकातून भरघोस कमाई करताना दिसत आहेत. उसाच्या देखील अनेक जाती (Sugarcane varieties) आहेत. काही जातीमुळे उसाचे चांगले उत्पादन मिळते. तंत्रज्ञानाची मदत घेत शेतकरी विविध प्रयोग करत […]

Continue Reading
Ethanol Subsidy

Ethanol Subsidy । केंद्र सरकारचा मोठा निर्णय! इथेनॉल निर्मितीसाठी मिळणार अनुदान

Ethanol Subsidy । राज्यात मोठ्या प्रमाणात उसाची लागवड (Cultivation of sugarcane) केली जाते. हमखास भरघोस उत्पादन मिळवून देणारे पीक म्हणून उसाकडे (Sugarcane) पाहिले जाते. सध्या राज्यात उसाची तोडणी सुरु आहे. अशातच आता ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी (Sugarcane farmers) आणि साखर कारखानदारांसाठी (Sugar mills) एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारने (Central Govt) एक महत्त्वपूर्ण निर्णय […]

Continue Reading
Labor Shortage

Labor Shortage । महिला मजुरांची मोठी टंचाई, कांदा लागवड रखडली

Labor Shortage । कांदा लागवडीचा (Onion cultivation) हंगाम चालू असल्याने सर्वत्र मंजूर टंचाई जाणवत आहे. मागील काही वर्षापुर्वी शेतीमघ्ये गव्हू ,हरभरा ही पीके मोठ्या प्रमाणात घेतली जायची. अगदी मोजके शेतकरी उन्हाळी कांद्याची लागवड (Cultivation of spring onion) करीत असल्याने सहज मजूर उपलब्ध होत असत. आता मात्र मजुरांची टंचाई भासू लागली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर मोठे संकट […]

Continue Reading
Sheep Died

Sheep Died । शेतातून घरी जाताना घडला मोठा अनर्थ! अचानक 80 मेंढ्यांचा मृत्यू, मेंढपाळाचे लाखोंचे नुकसान

Sheep Died । अनेकजण मेंढीपालन (Sheep farming) करतात. हा व्यवसाय कमी जागेत आणि कमी खर्चात करता येतो. इतकेच नाही तर संपूर्ण वर्षभर या व्यवसायाला (Sheep farming business) मागणी असते. त्यामुळे अनेकजण हा व्यवसाय करतात. शिवाय मेंढीच्या लोकरीपासूनही पैसे मिळतात. अशातच आता धक्कादायक बाब समोर आली आहे. शेतातून घरी जाताना एक मोठा अनर्थ घडला आहे. मेंढपाळाचे […]

Continue Reading