Potato Price

Potato Price । बापरे! अमेरिकेतील 1 किलो बटाट्याची किंमत जाणून तुम्हीही व्हाल चकित

Potato Price । सर्वच स्वयंपाक घरात बटाट्याचा (Potato) वापर केला जातो. बटाट्यापासून विविध भाज्या बनवण्यात येतात. प्रत्येक हंगामात बटाट्याची लागवड करण्यात येते. मागणी जास्त असल्याने बटाट्याला चांगले दरही (Potato rate) मिळतात. उन्हाळ्याच्या दिवसात बटाट्याचे दर खूप वाढतात. ज्याचा फायदा शेतकऱ्यांना खूप होतो. पश्चिम उत्तर प्रदेशात बटाट्याची खूप लागवड (Potato cultivation) केली जाते. Ritha Farming । […]

Continue Reading
Ritha Farming

Ritha Farming । शेतकरी बंधुनो, ‘या’ झाडांची लागवड करून एकरात मिळवा 10 लाखांचं उत्पन्न

Ritha Farming । हल्ली शेती करणे खूप जिकरीचे काम झाले आहे. कारण दरवर्षी शेतमालाला (Vegetables price) चांगला हमीभाव मिळतोच असे नाही. त्यामुळे अनेक शेतकरी हतबल होऊन टोकाचा निर्णय घेतात. पण आता तुम्हीही शेतीमधून लाखो रुपयांचं उत्पादन मिळवू शकता. त्यासाठी तुम्हाला एका झाडाची लागवड करावी लागेल. त्याच्या माध्यमातून तुम्ही एकरात 10 लाखांचं उत्पन्न मिळवू शकता. Cotton […]

Continue Reading
Cotton rate

Cotton rate । कापसाला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी संतप्त, पेटवून दिली कापसाने भरलेली गाडी

Cotton rate । सध्या शेतकरी चांगलेच अडचणीत सापडल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. कांद्यापाठोपाठ आता कापसाचे देखील दर (Rate of Cotton) कोसळले आहेत. त्यामुळे कापूस उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत. पांढरे सोनं म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कापसाला (Cotton) खूप कमी भाव मिळत आहे. शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च अधिक निघणे देखील मुश्किल झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांसमोर मोठे आर्थिक संकट उभा […]

Continue Reading
Havaman adnaj

Havaman adnaj । ‘या’ जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता, हवामान खात्याकडून अलर्ट जारी

Havaman adnaj । राज्यातील शेतकरी यंदा निसर्गापुढे हैराण झाले आहेत. वेस्टर्न डिस्टर्बन्सच्या (Western Disturbance) प्रभावामुळे देशासह राज्यातील वातावरणात सतत बदल (Change in environment) होताना दिसत आहे. यामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. सध्या थंडीचे दिवस सुरु आहे. पण या दिवसात देखील राज्यातील थंडी गायब झाली आहे. देशातील अनेक भागात पावसाने हजेरी (Rain in Maharashtra) लावली […]

Continue Reading
Rose Flower Demand

Rose Flower Demand । व्हॅलेंटाइन वीकमुळे वाढली गुलाबांच्या फुलांची मागणी, जाणून घ्या दर

Rose Flower Demand । तसे पाहिले तर गुलाबाच्या (Rose Flower) फुलांना वर्षभर चांगलीच मागणी असते. आपल्या जवळच्या व्यक्तींना भेट देण्यासाठी प्रत्येकजण प्रथम गुलाबांचा वापर करतो. अशातच आता व्हॅलेंटाइन डे (Valentine’s Day) च्या पार्श्वभूमीवर गुलाबांच्या फुलांना सोन्याचे दिवस आले आहेत. मागणी जास्त असल्याने गुलाबांच्या फुलांचे दर (Rose Flower Price) देखील वाढले आहेत. Mahatma Phule Yojana । […]

Continue Reading
Mahatma Phule Yojana

Mahatma Phule Yojana । शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! लोकसभेपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात येणार पन्नास हजार रुपये,अजित पवार यांची मोठी घोषणा

Mahatma Phule Yojana । शेतकऱ्यांना सतत निसर्गाच्या लहरीपणाचा फटका सहन करावा लागतो. त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक योजना (Government schemes) सुरु केल्या आहेत. यामुळे त्यांना आर्थिक मदत होते. देशातील लाखो शेतकरी सरकारी योजनेचा लाभ घेत आहेत. अशातच आता शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. Onion Rate । कांद्याच्या दरात कमालीची घसरण, किलोला मिळतोय 1 ते 8 […]

Continue Reading
Onion rate

Onion rate । कांद्याच्या दरात कमालीची घसरण, किलोला मिळतोय 1 ते 8 रुपये दर

Onion rate । दरवर्षीप्रमाणे यंदाही कांद्याने (Onion) शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे. सरकारने निर्यातबंदीचा निर्णय घेतला आहे. यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. सरकारने निर्यातबंदी (Onion export ban) लागू केल्याने कांद्याच्या दरात कमालीची घसरण झाली आहे. असे असूनही सरकार (Government) निर्यातबंदीचा निर्णय मागे घेत नाही. घसरलेल्या दरांमुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. Farmers Help […]

Continue Reading
Farmers help

Farmers help । शेतकऱ्याची बैलजोडी गेली चोरीला, सोशल मीडियावर समजताच केली चक्क 80 हजाराची मदत

Farmers help । सर्वचजण सोशल मीडियाचा (Social media) वापर करतात. सोशल मीडियामुळे संपूर्ण जग मुठीत आले आहे. अनेक कामे चुटकीसरशी होत आहेत. अशातच आता याच सोशल मीडियाच्या मदतीने एका शेतकऱ्याला सोशल मीडियाच्या माध्यमातून काही वेळातच 80 हजार रुपयांची नवीन बैलजोडी (Pair of oxen) शेतकऱ्याला विकत घेऊन देण्यात आल्याची घटना घडली आहे. Farmer Accident Insurance । […]

Continue Reading
Farmer Accident Insurance

Farmer Accident Insurance । मोठी बातमी! अपघात विम्यापोटी 48 कोटींचा निधी मंजूर

Government Scheme । राज्यात मोठ्या प्रमाणात शेती (Agriculture) केली जाते. पण शेती करताना अनेक अपघात होतात. यामध्ये पूर, सर्पदंश, वीज पडणे, विजेचा शॉक बसणे यांचा समावेश आहे. अनेकदा या अपघातांमुळे अनेक शेतकऱ्यांचा जीव जातो. जर घरातील कर्ता पुरुषच गेला तर त्या कुटुंबाचे उत्पन्नाचे साधन बंद होते. हीच समस्या लक्षात घेता सरकारने एक योजना (Agriculture Scheme) आणली […]

Continue Reading
Havaman adnaj

Havaman adnaj । शेतकऱ्यांनो सावधान! पुढचे ३ दिवस महत्त्वाचे, ‘या’ जिल्ह्यात कोसळणार मुसळधार पाऊस

Havaman adnaj । राज्यातील शेतकरी यंदा निसर्गापुढे हैराण झाले आहेत. वेस्टर्न डिस्टर्बन्सच्या (Western Disturbance) प्रभावामुळे देशासह राज्यातील वातावरणात सतत बदल (Change in environment) होताना दिसत आहे. यामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. सध्या थंडीचे दिवस सुरु आहे. पण या दिवसात देखील राज्यातील थंडी गायब झाली आहे. देशातील अनेक भागात पावसाने (Rain in Maharashtra) हजेरी लावली […]

Continue Reading