Fish Farming

Fish Farming । माशांच्या या प्रजातींना आहे सर्वाधिक मागणी; त्यांचे नाव, संगोपन आणि वैशिष्ट्ये जाणून घ्या सविस्तर माहिती

Fish Farming । भारतात मत्स्यपालन हा शेतीशी संबंधित अत्यंत फायदेशीर व्यवसायाच्या श्रेणीत येतो. आज आम्ही तुम्हाला माशांच्या काही प्रजातींबद्दल सांगणार आहोत ज्यांना बाजारात जास्त मागणी आहे. याचे पालन करून अनेक शेतकरी दररोज भरघोस उत्पन्न मिळवत आहेत. या माशांच्या प्रजातींमध्ये शोभेचे मासे, कॉड मासा, टूना मासा , सॅल्मन मासा आणि तिलापिया मासा यांचा समावेश होतो. १) […]

Continue Reading
Sugar Factory Maharashtra

Sugar Factory Maharashtra । आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी! राज्यातील ४५ साखर कारखाने बंद करण्याचे आदेश

Sugar Factory Maharashtra । मागच्या काही दिवसापासून साखर कारखाने कधी चालू होतील याकडे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे लक्ष लागले होते. त्यानंतर एक नोव्हेंबर पासून साखर कारखाने सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र आता केंद्रीय प्रदूषण मंडळाने महाराष्ट्र प्रदूषण मंडळाला राज्यातील 45 साखर कारखाने बंद करण्याचे आदेश दिले असल्याची माहिती मिळत आहे. Israel Agriculture Techniques | इस्रायलमध्ये […]

Continue Reading
Sugarcane Farming

Sugarcane Farming | ऊसाचे उत्पादन न निघणाऱ्या भागात लागवड करून कमावले लाखो रुपये! वाचा ‘या’ शेतकऱ्याची कमाल

Sugarcane Farming | शेती व्यवसायातून चांगले आर्थिक उत्पन्न मिळावे यासाठी शेतकरी मुख्यतः नगदी पिकांचे उत्पादन घेतात. यामध्ये आले, ऊस, सोयाबीन, कापूस यांसारख्या नगदी पिकांचा समावेश होतो. दरम्यान गुजरातमधील एका शेतकऱ्याने काळ्या ऊसाची ( Black Sugarcane) लागवड करून लाखो रुपयांचे आर्थिक उत्पन्न मिळवले आहे. Ajit Pawar | ऊसतोड कामगारांच्या मागण्यांबाबत अजित पवार यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले… […]

Continue Reading
Brush Cutter

Brush Cutter | गवत, चारा आणि पीक कापणी करणारे ब्रश कटर यंत्र तुम्हाला माहित आहे का? आंतरमशागतीसाठी सुद्धा होतो उपयोग!

Brush Cutter | शेतीसाठी विविध छोटी मोठी अवजारे वापरली जातात. ब्रश कटर हे यातीलच एक ! खरंतर ब्रश कटर हे एक बहुउपयोगी कृषियंत्र आहे. गवत, चारा आणि पीक कापणीसाठी या कटरचा वापर केला जातो. महत्त्वाची बाब म्हणजे ब्रश कटर सोबत 2 ते 3 वेगवेगळी जोडणी यंत्रे उपलब्ध आहेत. यामुळे आंतरमशागतीसाठी देखील हे यंत्र वापरले जाते. […]

Continue Reading
Israel Agriculture Techniques

Israel Agriculture Techniques | इस्रायलमध्ये लोक वाळवंटात मासेमारी कशी करतात? जगप्रसिद्ध इस्रायली शेतीतंत्र जाणून घ्या

Israel Agriculture Techniques | शेती तंत्रज्ञानाच्या बाबतीत इस्रायल देश विकसित आहे. इस्रायलचे शेती तंत्रज्ञान जगप्रसिद्ध आणि लोकप्रिय आहे. या शेती तंत्रज्ञानाचा अवलंब विविध देशातील शेतकरी करतात. इस्रायलच्या शेती तंत्रज्ञानाबाबत सविस्तर जाणून घेऊयात आजच्या या लेखामध्ये Narendra Modi | सरकाकडून शेतकऱ्यांना दिवाळीचे गिफ्ट! नमो शेतकरी महासन्मान योजनेचे जमा होणार पैसे इस्रायलचे उभे शेती तंत्र ( Vertical […]

Continue Reading
Ajit Pawar

Ajit Pawar | ऊसतोड कामगारांच्या मागण्यांबाबत अजित पवार यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले…

Ajit Pawar | राज्यातील बहुतेक कारखान्यांमध्ये गळीत हंगामाची लगबग सुरू झाली आहे. दरम्यान पुन्हा एकदा ऊसतोड कामगारांचे प्रश्न ऐरणीवर आले आहेत. मात्र यावेळी ऊसतोड कामगारांच्या मागण्यांबाबत राज्य सरकार सकारात्मक असल्याचे दिसून येत आहे. या कामगारांच्या प्रतिनिधींना विश्वासात घेऊन मागण्यांबाबत मार्ग काढण्याचा प्रयत्न करणार असल्याचे नुकतेच उपमुख्यमंत्री अजित पवार ( Ajit Pawar) यांनी सांगितले. Narendra Modi […]

Continue Reading
Namo Shetkari Mahasanman Yojana

Narendra Modi | सरकाकडून शेतकऱ्यांना दिवाळीचे गिफ्ट! नमो शेतकरी महासन्मान योजनेचे जमा होणार पैसे

Narendra Modi | देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज शिर्डीमध्ये (Shirdi) नमो शेतकरी महासन्मान योजनेचा शुभारंभ होणार आहे. महाराष्ट्रातील ८६ लाख शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार असून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात आज पहिला हप्ता देखील जमा होणार आहे. यासाठी सरकारकडून 1 हजार 720 कोटींचा निधी उपलब्ध केला गेला आहे. यामुळे यंदा सरकारकडून दिवाळीआधीच शेतकऱ्यांना गिफ्ट […]

Continue Reading
Pomegranate Insurance

Pomegranate Insurance | डाळिंबांच्या बागांनाही मिळते विमा संरक्षण; जाणून घ्या अर्ज कसा करायचा?

Pomegranate Insurance | राज्यातील बहुतेक जिल्ह्यांमध्ये डाळिंबाचे (Pomegranate) उत्पादन घेतले जाते. परंतु हवामानातील बदल, अचानक येणारे आजार यामुळे डाळिंबाच्या बागांचे बऱ्याचदा नुकसान होते. यावर पर्याय म्हणून डाळिंबांच्या बागांना विमा संरक्षण (Insurance) देणारी योजना सुरू करण्यात आली आहे. ही योजना अधिसूचित जिल्हा आणि तालुक्यातील अधिसूचित महसूल मंडळात राबविण्यात येते. Sarkari Yojna । आनंदाची बातमी! छत्रपती शिवाजी […]

Continue Reading
Chhatrapati Shivaji Maharaj Agricultural Scheme

Sarkari Yojna । आनंदाची बातमी! छत्रपती शिवाजी महाराज कृषी योजनेतून शेतकऱ्यांना मिळणार विविध सोयीसुविधांचा लाभ; लवकर करा अर्ज

Sarkari Yojna । कृषी उत्पादनात वाढ होऊन शेतकऱ्यांना आर्थिक फायदा व्हावा यासाठी शासन नेहमीच प्रयत्नशील असते. यासाठी सरकारकडून विविध योजना देखील राबविण्यात आलेल्या आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि तत्कालीन अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2023-24 च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शेतकऱ्यांच्या एका विशेष योजनेबद्दल माहिती दिली होती. Success Story | डाळिंबाची शेती करून तरूण शेतकऱ्याने कमावले कोट्यवधी रुपये! या […]

Continue Reading
Maharashtra Drought

Maharashtra Drought | मोठी बातमी! राज्यसरकार लवकरच दुष्काळ जाहीर करणार; दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मिळणार ‘या’ सवलती

Maharashtra Drought | शेतीसाठी पाऊस फार महत्त्वाचा असतो. मात्र अलीकडच्या काळात निसर्गाचा समतोल बिघडला आहे. यंदा तर राज्यात अवर्षणाची स्थिती तयार झाली आहे. पावसाळ्यात पुरेसा पाऊस न पडल्याने खरीप हंगाम वाया गेला आहे. यामुळे राज्यातील शेतकरी चिंतेत आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यसरकार येत्या दोन दिवसांत दुष्काळ (Drought) जाहीर करणार आहे. Success Story | डाळिंबाची शेती करून […]

Continue Reading