Solar system

Solar system । सोलर सिस्टम बसविण्यासाठी 40% अनुदान घेतलं तर किती खर्च येईल? अनुदानाचा लाभ कसा घ्यायचा? जाणून घ्या डिटेल माहिती

Solar system । दैनंदिन जीवनातील सर्वात महत्त्वाची गरज म्हणजे वीज (Light). विजेशिवाय हल्ली अनेक कामे रखडून पडत आहेत. गावाकडे वीज जाण्याचे प्रमाण जास्त असते. अनेकदा वीज नसल्याने पिके जळून जातात. यावर उपाय म्हणून अनेकजण घरावर सोलर सिस्टम बसवतात. जर तुमच्याकडे सोलर सिस्टम बसवण्यासाठी पैसे नसतील तर काळजी करू नका. आता तुम्ही अनुदान मिळवून सोलर सिस्टम […]

Continue Reading
Poultry Farming

Poultry Farming । पोल्ट्री व्यवसायिकांनो, जास्त नफा मिळवायचाय? तर करा डॉन्ग टाओ कोंबड्याचे पालन, किंमत आहे तब्बल 1,65,000 रुपये

Poultry Farming । भारतात मोठ्या प्रमाणात मांसाहार करतात. त्यामुळे कुक्कुटपालन व्यवसायाला (Poultry business) चांगलीच मागणी आहे. विविध भागात आज कुक्कुटपालन व्यवसाय केला जातो. आपल्याला कोंबड्यांच्या विविध प्रजाती पाहायला मिळतात. या प्रजातींनुसार कोंबड्यांच्या किमती (Chicken prices) ठरत असतात. किंमत कितीही असली तरी खवय्ये ते खरेदी करतात. Success Story । दहा गुंठ्यात सुरु केला कुक्कुटपालनाचा व्यवसाय, आज […]

Continue Reading
Success Story

Success Story । दहा गुंठ्यात सुरु केला कुक्कुटपालनाचा व्यवसाय, आज हा तरुण करतोय लाखोंची उलाढाल; कसे ते जाणून घ्या?

Success Story । अलीकडच्या काळात बेरोजगारीचे प्रमाण खूप वाढले आहे. धक्कादायक बाब म्हणजे काहीजण नोकरी नसल्याने टोकाचा निर्णय घेत आहेत. पण काही तरुण असे आहेत जे या समस्येवर मात करत स्वतःचा व्यवसाय करत आहेत. अशाच एका बेरोजगार तरुणाने कुक्कुटपालनाचा यशस्वी व्यवसाय (Poultry business) करून दाखवला आहे. Success Story । युवा शेतकऱ्याची कमाल! मेहनतीच्या जोरावर झाला […]

Continue Reading
Success Story

Success Story । युवा शेतकऱ्याची कमाल! मेहनतीच्या जोरावर झाला यशस्वी ‘बनाना चिप्स’ उद्योजक

Success Story । हल्ली युवावर्ग आधुनिक शेती (Modern agriculture) करू लागला आहे. यातून त्यांना पारंपरिक शेतीपेक्षा जास्त उत्पन्न मिळत आहे. विशेष म्हणजे काही तरुण लाखो रुपयांची नोकरी सोडून शेती करत आहेत. शेतकरी शेतात नवनवीन प्रयोग करू लागले आहेत. ज्याचा त्यांना खूप फायदा होत आहे. अशाच एका २८ वर्षीय तरुणाने ‘बनाना चिप्स’ निर्मिती उद्योग (Banana chips […]

Continue Reading
Amol Kolhe

Amol Kolhe । सरकारच्या शेतीविरोधी धोरणावरून अमोल कोल्हे संतप्त, अर्थसंकल्पीय अधिवेशनात सरकारवर केले गंभीर आरोप

Amol Kolhe । येत्या तीन महिन्यांत देशभरात सार्वत्रिक निवडणुका (Loksabha Election) पार पडणार आहेत. त्यापूर्वी अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) यांनी १ फेब्रुवारी रोजी केंद्रीय अर्थसंकल्प लोकसभेत सादर केला. हा मोदी सरकारचा (Modi Govt) शेवटचा अर्थसंकल्प होता. सध्या केंद्रीय अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असून अर्थसंकल्पातील तरतुदीवरून शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांनी सरकारवर निशाणा साधला […]

Continue Reading
Animal husbandry business

Animal husbandry business । जनावरे माती का खातात? जाणून घ्या यामागचं कारण आणि उपाय

Animal husbandry business । अनेक शेतकरी पशुपालनाचा (Animal husbandry) व्यवसाय करतात. जर तुम्हीही हा व्यवसाय करत असाल तर तुम्हाला पशूंची योग्य निगा राखणे महत्त्वाचे आहे. जर तुम्ही पशूंची योग्य निगा राखली नाही तर तुम्हाला याचा फटका बसेल. अनेक जनावरे माती खातात. (Animals eat soil) अनेक पशुपालकांना याच कारण माहिती नाही. याकडे वेळीच लक्ष देणे गरजेचे […]

Continue Reading
Government schemes

Government schemes । महिलांनो, उद्योजक बनायचंय? आता सरकारच करतंय मदत, जाणून घ्या योजना

Government schemes । असे कोणतेच क्षेत्र नाही, ज्यात महिला पिछाडीवर आहेत. प्रत्येक क्षेत्रात महिलांनी चांगली कामगिरी करून दाखवली आहे. आज महिला पुरुषांच्या बरोबरीने काम करत आहेत. त्यांच्यासाठी कोणतेच क्षेत्र नवीन नाही. अशातच आता जर तुम्हाला उद्योजक बनायचं व्हायचं असेल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. (Government schemes for women) Melon Cultivation । शेतकरी बांधवांनो, खरबुजाची […]

Continue Reading
Melon Cultivation

Melon Cultivation । शेतकरी बांधवांनो, खरबुजाची लागवड करून तीन महिन्यात मिळवा लाखो रुपये

Melon Cultivation । युवा शेतकरी पारंपरिक पिकांना फाटा देत आधुनिक शेतीला (Modern agriculture) सुरुवात करत आहेत. यातून त्यांना भरघोस उत्पन्न मिळवता येत आहे. जर तुम्हाला शेतीतून जास्त कमाई करायची असेल तर तुमची कष्ट करण्याची तयारी असावी लागते. शिवाय तुम्हाला योग्य ते नियोजन देखील करावे लागते. तरच तुम्हाला कमी वेळेत भरघोस कमाई करता येईल. Jayakwadi Dam […]

Continue Reading
Jayakwadi Dam

Jayakwadi Dam । शेतकऱ्यांना मोठा फटका! पिकांसाठी जायकवाडीतून पाणी नाही

Jayakwadi Dam । राज्यातील शेतकऱ्यांना यंदा पुन्हा पाणीटंचाईचा (Water shortage) सामना करावा लागत आहे. कारण यंदाही पावसाने राज्याच्या काही भागात पाठ फिरवली आहे. ऐन पावसाळ्यातच अनेक भागात पाऊस पडला नव्हता. यामुळे शेतीसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न (Water issue in Maharashtra) निर्माण झाला आहे. पावसाअभावी काही ठिकाणी तर पिके जळून गेली आहे. त्यामुळे शेतकरी हतबल झाले आहेत. […]

Continue Reading
Success Story

Success Story । शेतकऱ्याचा नादच खुळा! 2 एकरातून मिळवलं तब्बल 75 लाखांचं उत्पन्न, जाणून घ्या यशोगाथा

Success Story । शेतकऱ्यांना दरवर्षी विविध संकटांचा सामना करत शेती करावी लागते. यामुळे शेतकऱ्यांचे खूप मोठे आर्थिक नुकसान होते. अशातच दरवर्षी शेतमालाला अपेक्षित असा हमीभाव मिळतोच असे नाही. त्यामुळे युवा शेतकरी पारंपरिक पिकांना फाटा देत आधुनिक शेतीला (Modern agriculture) सुरुवात करत आहेत. यातून त्यांना भरघोस उत्पन्न मिळवता येत आहे. Unseasonal Rain । राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची […]

Continue Reading