Animal husbandry business । अनेक शेतकरी पशुपालनाचा (Animal husbandry) व्यवसाय करतात. जर तुम्हीही हा व्यवसाय करत असाल तर तुम्हाला पशूंची योग्य निगा राखणे महत्त्वाचे आहे. जर तुम्ही पशूंची योग्य निगा राखली नाही तर तुम्हाला याचा फटका बसेल. अनेक जनावरे माती खातात. (Animals eat soil) अनेक पशुपालकांना याच कारण माहिती नाही. याकडे वेळीच लक्ष देणे गरजेचे आहे.
Government Schemes । महिलांनो, उद्योजक बनायचंय? आता सरकारच करतंय मदत, जाणून घ्या योजना
दुभत्या जनावरांच्या दुधाचे (Milk) प्रमाण अचानक कमी झाले असल्याने आता काही पशुपालक चिंतेत आहेत. तज्ञांच्या मतानुसार, या रोगाला ऍगॅलेक्टिया असे म्हणतात. यात जनावरांच्या शरीरात कॅल्शियमची कमतरता (Calcium deficiency in animal) असते. त्याच्या उपचारासाठी दुभत्या जनावरांना दररोज 40-50 ग्रॅम खनिज मिश्रण खायला देणे गरजेचे आहे, यामुळे हा त्रास टाळता येईल. (Why animals eat soil)
Melon Cultivation । शेतकरी बांधवांनो, खरबुजाची लागवड करून तीन महिन्यात मिळवा लाखो रुपये
काय आहे सेरा रोग?
प्राणी तज्ज्ञांच्या मतानुसार, प्राण्यांमध्ये सेरा होण्याचे कारण रक्तामध्ये आढळणारा ट्रायपॅनोसोमा नावाचा प्रोटोझोआ असून हा आजारी प्राण्यांपासून निरोगी प्राण्यांमध्ये रक्त शोषणाऱ्या माश्यांद्वारे पसरत जातो. असे झाले तर आजारी जनावरे वारंवार लघवी करतात. त्यांचे डोळे लाल होऊन शरीराचे तापमान वाढत जाते. डोळ्यातून पाणी येऊन कधीकधी काळ्या बाहुल्यांवर पांढरी फिल्म दिसते.
Jayakwadi Dam । शेतकऱ्यांना मोठा फटका! पिकांसाठी जायकवाडीतून पाणी नाही
प्राणी कमी प्रमाणात सेवन करतात. त्यांचे शरीर थकते, दूध सुकते आणि गाभण जनावराचे वासरू गळून पडते. त्याची मुख्य औषधे व्हॅरेनिल, ट्रायक्विन आणि एन्टरिसाइड- प्रोसाल्ट असून तुम्ही आधुनिक नवीन औषधे जवळच्या पशुवैद्यकाचा सल्ला घेऊन वापरावीत.
Success Story । शेतकऱ्याचा नादच खुळा! 2 एकरातून मिळवलं तब्बल 75 लाखांचं उत्पन्न, जाणून घ्या यशोगाथा
गाईच्या कासेतून रक्त का येते? जाणून घ्या यामागचे कारण
कासेतून रक्तस्त्राव होण्याची अनेक कारणे असू शकतात. प्रामुख्याने कॅल्शियमच्या कमतरतेमुळे कासेतून रक्तस्राव होतो. रक्त वेगळे दिसत नाही पण चारही कासेचे रक्त हलके गुलाबी किंवा लाल असल्याचे पाहायला मिळते.अशा वेळी मायफेक्स, थायकल, कॅल्शियम-बोरोग्लुकोनेट सारखी कॅल्शियम इंजेक्शन्स इंट्राव्हेनस किंवा कॅल्डी-12, कॅल्शियम सँडोज 10 मि.ली. किंवा कॅल्सिटॉक्स-30 मि.ली. मांसाला लावला तर त्याचा फायदा होतो.
Unseasonal Rain । राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! शेतकऱ्यांना मंजूर झाले 2109 कोटी रुपये
जनावरांना हिरवा चारा द्यावा का?
केवळ दुभत्या जनावरांनाच नव्हे, तर कोणत्याही प्राण्याला हिरवा चारा पूर्ण प्रमाणात म्हणजेच पोटभर खाऊ नये. कारण हिरव्या चाऱ्यामध्ये जास्त आर्द्रता (पाणी) असते, ज्यामुळे तुमच्या जनावरामध्ये पोटफुगी होते. हिरव्या चाऱ्यासह 2-4 किग्रॅ. सुका चारा शरीराच्या वजनानुसार द्यावे.
Online Buffalo Fraud । सावधान! ऑनलाइन म्हैस खरेदी करणे पडले शेतकऱ्याला महागात, पैसे दिले आणि..