Compost Fertilizer

Compost Fertilizer । सोप्या पद्धतीने करा घरच्या घरी कंपोस्ट खत, कसं ते जाणून घ्या

Compost Fertilizer । भारतात मोठ्या प्रमाणात शेती (Agriculture) केली जाते. अलीकडच्या काळात तरुणवर्गदेखील लाखो रुपयांची नोकरी सोडून शेती करत आहेत. सध्या पारंपरिक शेतीला फाटा देत आधुनिक शेती केली जात आहेत. शेतीमध्ये सर्वात महत्त्वाची आहेत ती म्हणजे खते. (Fertilizer) मोठ्या प्रमाणात जर खतांचा वापर केला तर पिके देखील जोमाने येतात. परंतु, काही शेतकरी रासायनिक खतांचा (Chemical […]

Continue Reading
Crop Loan Subsidy

Crop Loan Subsidy । शेतकऱ्यांवर अन्याय, पीक कर्जाची नियमीत परतफेड करूनही मिळाले नाही अनुदान

Crop Loan Subsidy । शेतकऱ्यांना दरवर्षी निसर्गाचा फटका बसत असल्याने त्यांचे खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असते. काही शेतकऱ्यांना हे नुकसान सहन होत नाही त्यामुळे तो आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेतात. शेतकऱ्यांच्या समस्या लक्षात घेता सरकार योजना (Government Schemes) सुरु करत असते. परंतु, काही पात्र शेतकऱ्यांना अनुदानापासून (Crop Loan) वंचित राहावे लागल्याचे पाहायला मिळत आहे. Bull […]

Continue Reading
Bull price hike

Bull price hike । बैलांची किंमत पोहोचली लाखांच्या घरात, खरेदीसाठी तुफान गर्दी

Bull price hike । काही ठिकाणी आजही शेतीच्या कामांसाठी बैलाचा वापर (Bull uses) केला जातो. नांगरणी, पेरणी यांसारखी कामे बैलाच्या मदतीने करतात. बैलांच्या विविध प्रकारच्या जाती (Bull varieties) आहेत. शिवाय बैलगाडा स्पर्धेसाठीही बैलांचा वापर करतात. खरंतर बैलगाडा स्पर्धा (Bullock cart competition) सुरु झाल्यापासून बैलांच्या किमतीत कमालीची वाढ झाली आहे. अनेक महागडे बैल बाजारात विकायला येतात. […]

Continue Reading
Agricultural Loans

Agricultural Loans । शेतकऱ्यांना सरकारचा मोठा दिलासा! शेतीशी निगडित कर्ज वसुलीला स्थगिती

Agricultural Loans । राज्यातील काही जिल्ह्यांत पावसाने (Rain in Maharashtra) यंदा चांगलीच हुलकावणी दिली आहे, पाऊस नसल्याने अनेक पिके जळून गेली आहेत. काही ठिकाणी अवकाळी पावसाने (Heavy Rain) पिकांची चांगलीच नासाडी झाली आहे. शेतकऱ्यांना दरवर्षी यांसारख्या समस्यांचा सामना करावा लागतो. यामुळे शेतकऱ्यांवर आर्थिक संकट निर्माण होते. अशावेळी शेतकरी कर्ज (Loan) काढतात. Government Schemes । शेतकऱ्यांसाठी […]

Continue Reading
Government Schemes

Government Schemes । शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी, आता सरसकट शेतकऱ्यांना घेता येणार विहिरीचा लाभ

Government Schemes । मागील काही वर्षांपासून शेतकऱ्यांना सतत निसर्गाच्या लहरीपणाचा फटका सहन करावा लागतोय. यामुळे पिके धोक्यात येऊन शेतकऱ्यांवर आर्थिक संकट निर्माण होत आहे. काही भागात तर ऐन पावसाळ्याच्या दिवसात दुष्काळाची परिस्थिती निर्माण होत असल्याचे पाहायला मिळत आहे. यावर्षी देखील अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांकडून मदतीची मागणी केली जात आहे. Success Story । चर्चा […]

Continue Reading
Success Story

Success Story । चर्चा तर होणारच! मन रमत नाही म्हणून सोडली पोलिसाची नोकरी, आज तूर शेतीतून करतोय लाखोंची कमाई

Success Story । सध्या अनेक तरुण नोकरी मिळवण्यासाठी धडपड करत आहेत. मात्र यामध्ये असे काही जण आहेत जे चांगल्या पगाराची सरकारी नोकरी सोडून शेती करत आहेत. विशेष म्हणजे त्यांना यातून चांगले पैसे मिळत आहेत. काही तरुण परदेशातील नोकरी सोडतात आणि गावाकडे येऊन शेती करतात. काहीजण तर सरकारी नोकरी (Govt job) देखील सोडायला तयार असतात. (Young […]

Continue Reading
Most Expensive Bull

Most Expensive Bull । काय सांगता? 41 लाखांचा बैल, दरमहा करतो 2.5 लाखांची कमाई

Most Expensive Bull । काही ठिकाणी आजही शेतीच्या कामांसाठी बैलाचा (Bull) वापर केला जातो. नांगरणी, पेरणी यांसारखी कामे बैलाच्या मदतीने (Bull uses) करतात. बैलांच्या विविध प्रकारच्या जाती आहेत. शिवाय बैलगाडा स्पर्धेसाठीही बैलांचा वापर करतात. खरंतर बैलगाडा स्पर्धा (Bullock cart competition) सुरु झाल्यापासून बैलांच्या किमतीत कमालीची वाढ झाली आहे. अनेक महागडे बैल बाजारात विकायला (Expensive Bull) […]

Continue Reading
Mini Tractor Subsidy

Mini Tractor Subsidy । आता 90% अनुदानावर करा मिनी ट्रॅक्टर खरेदी, ‘या’ ठिकाणी करा तातडीने अर्ज

Mini Tractor Subsidy । शेतीच्या कामांसाठी ट्रॅक्टर (Tractor) खूप महत्त्वाचा आहे. ट्रॅक्टरमुळे कामे सोप्या पद्धतीने आणि जलद गतीने (Tractor benefits) होतात. शिवाय यामुळे वेळेची आणि पैशांची देखील बचत होते. याच कारणामुळे अनेकजण शेतीच्या कामांसाठी सर्रास ट्रॅक्टरचा वापर करतात. बाजारात आता मिनी ट्रॅक्टरदेखील (Mini Tractor) उपलब्ध आहे. जर तुम्हाला हा ट्रॅक्टर खरेदी करायचा असेल आणि तुमच्याकडे […]

Continue Reading
Buffalo Vs jersey cow milk

Buffalo Vs jersey cow milk । म्हशीपेक्षा जर्सी गाईचे दूध आरोग्यासाठी का फायदेशीर असते? जाणून घ्या

Buffalo Vs jersey cow milk । शारीरिक आणि बौद्धिक विकास होण्यासाठी लहान मुलांना दूध (Milk) पिण्याची सवय लावण्यात येते. दुधामध्ये प्रोटीन्स, कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी असे विविध पोषक घटक (Milk benefits) आढळतात. शरीराच्या वृद्धीसाठी दुध खूप फायदेशीर असते. त्यामुळे आपल्याला लहानपणापासून दुधाच्या फायद्याविषयी सांगितलं जाते. Havaman Andaj । नवंवर्षाच्या पहिल्याच दिवशी पावसाची दमदार हजेरी, राज्यासह […]

Continue Reading
Havaman Andaj

Havaman Andaj । नवंवर्षाच्या पहिल्याच दिवशी पावसाची दमदार हजेरी, राज्यासह ‘या’ भागात मुसळधार पावसाची शक्यता

Havaman Andaj । सर्वजण उत्साहात नवीन वर्ष साजरा करताना दिसत आहेत. ठिकठिकाणी पर्यटनस्थळे गजबजली आहेत. परंतु, आज देशाच्या तापमानात घट (Weather Update) होण्याची शक्यता आहे. दरम्यान, मागील काही दिवसांपासूनच देशासह राज्याच्या हवामानात बदल होताना दिसत आहे. कुठे ढगाळ हवामान तर कुठे थंडीचा कडाका वाढत असल्याचे दिसत आहे. (Weather Update Today) Crorepati Farmer । एका झटक्यात […]

Continue Reading