Agriculture

मुलाला शेती पाहिजे पण शेतकरी नवरा नको ग बाई, वावरातल्या कारभाऱ्याला मिळेना कारभारीण

देशात मोठ्या प्रमाणावर शेती (Agriculture) केली जाते. अलीकडच्या काळात शेतकरी पिके पारंपारिक पद्धतीने न घेता आधुनिक पद्धतीने पिके घेत आहेत. विशेष म्हणजे आधुनिक पिकांमुळे भरघोस उत्पन्न मिळते, त्यामुळे आता उच्च शिक्षित तरुण (Young Farmers) देखील लाखो रुपये पगार असणाऱ्या नोकरीला लाथ मारून शेती करत आहेत. परंतु, आता या शेतकरी (Farmers) तरुणांना आता वेगळ्याच समस्येला सामोरे […]

Continue Reading
Ambedkar death anniversary

Ambedkar death anniversary । डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे शेतीविषयक विचार आजही ठरतात मार्गदर्शक; कोणते ते जाणून घ्या?

Ambedkar death anniversary । डॉ. बाबासाहेब रामजी आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांची दलितांचे कैवारी ही ओळख आहे. आज त्यांचा 67 वा महापरिनिर्वाण दिन (Dr. Babasaheb Ambedkar Death Anniversary) आहे. बाबासाहेब एक अष्टपैलू व्यक्तिमत्त्व होते. ते पत्रकार, कृषितज्ज्ञ, अर्थतज्ज्ञ, जलतज्ज्ञ, उद्योगतज्ज्ञ, कायदेतज्ज्ञ होते. जाती आणि वर्णव्यवस्थेने गुलाम बनविलेल्या माणसांचा पहिला बोलका स्वर. कष्ट करणारा पंडित, विचार […]

Continue Reading
Farmers Suicide

Farmers Suicide । आत्महत्येबाबत महाराष्ट्र अग्रेसर; धक्कादायक आकडेवारी आली समोर

Farmers Suicide । काम कोणतेही असो त्यात संकटे येतात. भारतात मोठ्या प्रमाणावर शेती (Agriculture) केली जाते. शेती करताना शेतकऱ्यांना अनेक संकटांचा सामना करावा लागतो. कधी कधी निसर्गाच्या लहरीपणाचा मोठा फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागतो. तर कधी शेतमालाला योग्य तो हमीभाव मिळत नाही. यांसारख्या अनेक संकटांमुळे काही शेतकरी हतबल होऊन टोकाचा निर्णय घेतात. Agriculture electricity । […]

Continue Reading
Agriculture electricity

Agriculture electricity । शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! शेतीसाठी दिवसा मिळणार 12 तास वीज, फडणवीसांनी दिलं आश्वासन

Agriculture electricity । राज्याला सतत विजेच्या संकटाचा (Power crisis) सामना करावा लागतो. वीज उपलब्ध नसल्याने शेतीला पाणी देता येत नाही. यामुळे पिके संकटात येतात. अनेकदा तर डीपी (DP) जळालेली असते. वारंवार तक्रार करूनही डीपी लवकर दुरुस्त होत नाही. त्यामुळे शेतकरी (Farmers) हतबल होतात. परंतु, आता राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. Havaman Andaj । […]

Continue Reading
Supriya Sule

Supriya Sule । राज्यातील शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करा; सुप्रिया सुळेंची लोकसभेत मागणी

Supriya Sule । यावर्षी पावसामुळे (Rain in Maharashtra) शेतकऱ्यांचे संपूर्ण नियोजन कोलमडले आहे. रब्बी हंगामात पावसाने राज्याच्या काही भागात पाठ फिरवली तर खरीप हंगामात अवकाळी पावसाने (Heavy Rain in Maharashtra) चांगलाच धुमाकूळ घातला आहे. अशातच आता बंगालच्या उपसागरातील मिचॉन्ग या चक्रीवादळामुळे (Michong Cyclone) तामिळनाडूच्या अनेक भागात मुसळधार पाऊस पडत असल्याने जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. […]

Continue Reading
Expensive Tree

Expensive Tree । बापरे! तब्बल शंभर कोटींचं झाड, असते 24 तास सुरक्षा

Expensive Tree । तुमच्या आसपास अनेक झाडे असतील. या प्रत्येक झाडांची नावे वेगवेगळी आहेत. त्यांची जशी नावे वेगळी आहेत, तसे त्यांचे फायदेही वेगवेगळे आहेत. यातील काही झाडे फक्त घराला शोभा यावी, यासाठी लावली जातात. प्रत्येक झाडांच्या किमती वेगळ्या आहेत. परंतु, तुम्ही कधी तब्बल शंभर कोटींचं झाड (One hundred crore tree) पाहिलं आहे का? इतकेच नाही […]

Continue Reading
Onion Crop

Onion Crop । कांद्यांने केला वांदा! रोपांची किंमत वाढल्याने शेतकरी हतबल

Onion Crop । महाराष्ट्रातील लाखो कांदा उत्पादक शेतकर्‍यांवर कांदा कवडीमोल दरात (Onion Price) विकण्याची वेळ आली आहे. मध्यंतरी नाफेडने अडीच लाख टन कांद्याची खरेदी केल्याने शेतकऱ्यांना काही प्रमाणात का होईना दिलासा मिळाला. परंतु, पुन्हा हाच कांदा पु्न्हा बाजारात दाखल होत असल्याने दर कमी (Onion Price Falls Down) झाले आहेत. काही शेतकऱ्यांना कांदा परवडत नसल्याने ते […]

Continue Reading
Bee Attack

Bee Attack । धक्कादायक! मधमाशांच्या हल्ल्यात एका शेतकऱ्याचा मृत्यू तर दाेन जण जखमी

Bee Attack । हल्ली मधमाशांचा हल्ल्याचे प्रमाण वाढत चालले आहे. यात अनेकांचा मृत्यू होती, तर काहीजण गंभीर जखमी होतात. मधमाशांनी अचानक केलेल्या हल्ल्यात अनेक शेतकरी (Bee Attack in Farmer) जागीच मृत्युमुखी पडतात. अशीच एक धक्कादायक घटना शेताकडे जात असणाऱ्या शेतकरी कुटुंबासोबत घडली आहे. मधमाशांच्या जीवघेण्या हल्ल्यात (Deadly bee attacks) एका शेतकऱ्याचा मृत्यू तर दाेन जण […]

Continue Reading
Agriculture Drone

Agriculture Drone । शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! शेती करण्यासाठी मिळणार ‘ऍग्री ड्रोन’; केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय

Agriculture Drone । शेतीत आता नवनवीन प्रयोग होऊ लागले आहेत. शेतीसाठी फायदेशीर असणाऱ्या मशीन बाजारात दाखल होऊ लागल्या आहेत. या यंत्रांच्या मदतीने कामे कमी वेळेत आणि कमी खर्चात होऊ लागली आहेत. सरकार देखील शेतकऱ्यांना प्रोत्साहन देत आहे. सरकार वेळोवेळी यंत्रांसाठी अनुदान उपलब्ध करून देते. अशातच आता केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. Success […]

Continue Reading
Unseasonal Rain

Unseasonal Rain । अवकाळी पावसाने टोमॅटोचे पीक उद्ध्वस्त, शेतकरी नुकसानभरपाईच्या प्रतीक्षेत

Unseasonal Rain । महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या समस्या वाढत आहेत. यापूर्वी शेतकऱ्यांच्या मालाला रास्त भाव मिळत नसल्याची चिंता होती, मात्र आता राज्यात झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ केली आहे. ऑक्टोबरमध्ये दुष्काळाने शेतकरी हैराण झाले असताना, नोव्हेंबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीने अडचणीत वाढ झाली आहे. अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. वाशीम जिल्ह्यातील कारंजा शहरातील रस्त्यांवर अवकाळी पावसाने पाणी […]

Continue Reading