Maharashtra Drought

Maharashtra Drought । मोठी बातमी! सरकारने केला 40 तालुक्यात दुष्काळ जाहीर, केंद्राकडे मदतीसाठी आवाहन

Maharashtra Drought । यावर्षी राज्यावर मोठे संकट आले आहे. ऑक्टोबर महिन्यातच पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. उन्हाळ्याच्या दिवसात तर ही परिस्थिती आणखी भीषण होऊ शकते. यंदा राज्यात सरासरीपेक्षा खूप कमी प्रमाणात पाऊस पडला. त्यामुळे महाराष्ट्रावर दुष्काळजन्य (Drought) परिस्थिती ओढवली आहे. सर्वसामान्यांसह शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. याच पार्श्वभूमीवर आज मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक पार पडली. Government […]

Continue Reading
Onion Price

Onion Price । कांदा उत्पादकांसाठी आनंदाची बातमी! दुपटीने वाढल्या कांद्याच्या किमती

Onion Rate । मागील काही दिवसांपासून कांदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. केंद्र सरकार कांद्याच्या दरांवर नियंत्रण ठेवण्यासाठी सतत कोणते ना कोणते प्रयत्न करत असते. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी सरकारविरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन करताना पाहायला मिळतात. पुन्हा एकदा कांद्याचे दर वाढले (Onion Price Hike) आहेत. याचा खूप मोठा फायदा शेतकऱ्यांना होत आहे. एकेकाळी कवडीमोल भावात विकला […]

Continue Reading
Gas Cylinder

Gas Cylinder Price । महिन्याच्या सुरुवातीलाच सर्वसामान्यांना महागाईचा फटका, गॅस सिलेंडरच्या किमतीत मोठी वाढ

Gas Cylinder Price । प्रत्येक महिन्याच्या सुरुवातीला काही ना काही बदल होत असतात. ज्याचा परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होत असतो. देशात मागील काही दिवसांपासून सर्वसामान्यांना महागाईची झळ सोसावी लागत आहेत. दिवाळीला अवघे काही दिवस उरले आहेत. अशातच सर्वसामान्यांना झटका देणारी बातमी आहे. दिवाळीपूर्वीच गॅस सिलेंडरच्या (Gas Cylinder) किमती बदलल्या आहेत. Havaman Andaj । मोठी बातमी! पुढील […]

Continue Reading
Vintage Car

Vintage Car | पुण्यातील शेतकऱ्याने केली कमाल! चक्क भंगारापासून बनवली विंटेज कार

Vintage Car | स्वतःच्या मालकीची गाडी असावी, असे प्रत्येक सामान्य माणसाचे स्वप्न असते. मात्र सध्याची परिस्थिती पाहता महागाई वाढल्याने गाड्यांच्या किंमती वाढल्या आहेत. त्यामुळे प्रत्येकाला गाडी घेणे शक्य होत नाही. दरम्यान पुण्यातील एका शेतकऱ्याने आपली चार चाकी गाडीची हौस अतिशय भन्नाट पद्धतीने पूर्ण केली आहे. Rabbi Crops | अशाप्रकारे मेथीची लागवड करा आणि मिळवा दुप्पट […]

Continue Reading
Father Son Property Law

Father Son Property Law | वडीलांच्या संपत्तीवर मुले दाखवू शकत नाहीत हे हक्क; कोर्टाचा हा निर्णय एकदा वाचाच

Father Son Property Law | सामान्यपने वडिलांच्या संपत्तीवर (Property) मुलाचा जास्त हक्क असतो. परंतु, कोर्टाने दिलेल्या एका निर्णयानुसार वडिलांची संपत्ती असेल तर आता मुलगा त्यावर अधिकार दाखवू शकत नाही. (court case ) बऱ्याचदा मुलींच्या शिक्षणासाठी, लग्नासाठी किंवा एखादे कर्ज फेडण्यासाठी कुटुंबप्रमुखाला संपत्ती विकावी लागते. अशावेळी मुले वडिलांना आपल्या हक्काची संपत्ती विकण्यापासून अडवतात. Success Story । […]

Continue Reading
Ahmdnagar News

Ahmednagar News । अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्याचा दिड एकर ऊस आगीत खाक! शेतकऱ्याला अश्रू अनावर

Ahmednagar News । सध्या एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील राहता या ठिकाणी एका शेतकऱ्याचा ऊस जळून खाक झाल्याची माहिती समोर आली आहे. अशोक दौलत बोठे असं या शेतकऱ्याचे नाव असून या शेतकऱ्याच्या सुमारे दीड एकर ऊसाला आग लागली आणि संपूर्ण ऊस जळून खाक झाल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे […]

Continue Reading
Voter ID

Voter ID | आता घरच्याघरी ऑनलाइन पद्धतीने मतदान ओळखपत्र बनवा! जाणून घ्या प्रक्रिया

Voter ID | कोणत्याही महत्त्वाच्या सरकारी कामात किंवा इतर कामांमध्ये आजकाल ओळखीचा पुरावा आवर्जून मागितला जातो. यामध्ये आधारकार्ड, मतदान ओळखपत्र ( Voter ID) किंवा पॅनकार्ड वापरता येते. यामधील मतदान ओळखपत्र हा एक महत्त्वाचा पुरावा आहे. तसेच मतदार म्हणून आपले नागरी कर्तव्य पूर्ण करण्यासाठी देखील मतदान ओळखपत्र लागते. Shabari Gharkul Yojana | सामान्यांचे घराचे स्वप्न होणार […]

Continue Reading
ATM Card

ATM Card बदलण्यासाठी बँक आकारणार भारी शुल्क, जाणून घ्या कोणत्या बँका घेत आहेत सर्वात कमी शुल्क, ही आहे यादी

ATM Card । जर तुम्हाला तुमचे डेबिट कार्ड किंवा एटीएम कार्ड बदलायचे असेल तर तुम्हाला आता भरघोस शुल्क द्यावे लागणार आहे. SBI आणि खाजगी बँकांसह सरकारी बँका देखील कार्ड बदलण्यावर 18% GST आकारत आहेत. सहसा, हे शुल्क एटीएम कार्ड किंवा डेबिट कार्ड जारी केल्यानंतर एक वर्षानंतर आकारले जाते. मात्र, हे शुल्क कार्डच्या प्रकारावरही अवलंबून असते. […]

Continue Reading
Cannabis crop

Cannabis crop । धक्कादायक! शेतकऱ्याने तुरीच्या शेतात घेतले गांजाचे आंतरपीक! पोलिसांनी छापा टाकत केली मोठी कारवाई

Cannabis crop । गांजाची (Ganja) शेती करणे हे बेकायदेशीर समजले जाते. गांजा हा नशा करण्यासाठी वापरला जाणारा पदार्थ असल्याने यावर अनेक निर्बंध आहेत. मात्र गांजाच्या किंमती जास्त असल्याने शेतकरी बेकायदेशीरपणे गांजाची शेती करत असल्याचा घटना सतत समोर येतात. हिंगोली (Hingoli) येथील एका शेतकऱ्याने चक्क तुरीच्या शेतात गांजाचे पीक घेतल्याचे समोर आले आहे. Havaman Andaj । […]

Continue Reading
Eknath Shinde

Eknath Shinde । शेतकरी बापाने कर्जाला कंटाळून केली आत्महत्या, चिमुकलीने मुख्यमंत्र्यांना लिहिलं भावनिक पत्र; वाचून येईल डोळ्यात पाणी

Eknath Shinde । हिंगोली जिल्ह्यातील शेगाव खोडके गावात आठव्या वर्गात शिकणाऱ्या एका शेतकऱ्याच्या मुलीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिले आहे. तिने या पत्रात म्हटले आहे की, माझे वडील देवाच्या घरी गेले आहेत. तुम्ही माझ्या बाबांना घरी परत पाठवा. माझ्या वडिलांना सांगा की तुमची मुलगी घरी वाट पाहत आहे…असे पत्र लिहिले आहे. Dairy Farming […]

Continue Reading