Milk Subsidy

Milk Subsidy । केवळ 5 रुपयाच्या अनुदानासाठी बारा भानगडी कशाला? वडेट्टीवारांचा सरकारला सवाल

Milk Subsidy । राज्यात मोठ्या प्रमाणावर शेतीसोबत पशुपालनाचा व्यवसाय (Animal husbandry business) केला जातो. पण पशुपालकांवर यंदा आर्थिक संकट आले आहे. कारण यंदा दुधाच्या दरात (Milk prices) कमालीची घसरण झाली आहे. पशुखाद्य देखील महाग झाले आहे. त्यामुळे पशुपालक निराश झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर पशुपालकांना दिलासा देण्यासाठी सरकारने दुधासाठी अनुदानाची (Subsidy for milk) घोषणा केली आहे. […]

Continue Reading
Success Story

Success story । महिला शेतकऱ्याची कमालच न्यारी, जरबेरा फुलशेतीतून दररोज कमवतेय हजारो रुपये

Success story । पूर्वी शेतकरी फक्त पारंपारिक पद्धतीने शेती करत होते. परंतु आता त्यांनी आधुनिक शेतीला प्राधान्य दिले आहे. अनेक शेतकरी आज फुलशेती करून जास्त पैसे कमवत आहे. जर तुम्हालाही फुल शेती करायची असेल तर तुम्हाला बाजाराचाअभ्यास करावा लागेल. त्याशिवाय तुम्हाला योग्य ते नियोजन करावे लागेल. आज प्रत्येक क्षेत्रात महिला आघाडीवर आहेत. असे एकही क्षेत्र […]

Continue Reading
Eknath Shinde

Eknath Shinde । एकनाथ शिंदेच्या शेतीत कोणकोणती पिके आहेत? जाणून घ्या शेती करण्याची पद्धत

Eknath Shinde । भारतात मोठ्या प्रमाणावर शेती केली जाते. यामध्ये शेतकरी विविध पिके घेतात. शेती हा भारताच्या अर्थव्यस्थेचा कणा आहे. हल्ली शेतकरी पारंपरिक पिके नाही तर आधुनिक पिके घेत आहेत. यामुळे शेतकऱ्यांना खूप फायदा होत आहे. आधुनिक पिकांमुळे शेतकऱ्यांची आर्थिक प्रगती होत आहे. दरम्यान, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची महाबळेश्वर तालुक्यातील दरे येथे शेती आहे. […]

Continue Reading
Grapes Export

Grapes Export । द्राक्ष उत्पादकांना मोठा दिलासा! निर्यातीबाबत अजित पवारांनी दिले ‘हे’ आश्वासन

Grapes Export । सध्या शेतकरी जास्त नफा मिळवण्यासाठी फळबागांची (Orchards) लागवड करत आहेत. इतर पिकांपेक्षा फळबागांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना चांगली कमाई करता येत आहेत. अनेक शेतकरी द्राक्ष लागवड (Grape cultivation) करतात. यंदा मात्र द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना चांगलाच फटका बसला आहे. कारण यंदा पावसामुळे द्राक्ष बागांचे खूप नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. Milk […]

Continue Reading
Milk Rate

Milk Rate । आनंदाची बातमी! अनुदानासह गोकुळच्या गाय दूध उत्पादकांना प्रतिलिटर ३८ रूपये दर जाहीर

Milk Rate । मागील काही दिवसांपासून दुधाचे दर कमालीचे घसरले (Milk Rate Falls) आहेत. घसरलेल्या दरांमुळे दूध उत्पादक शेतकरी निराश झाले आहेत. या शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. शिवाय पशुखाद्य देखील खूप महाग झाले आहे. शेतकरीवर्ग दुधाचे दर वाढवण्यासाठी आक्रमक झाले असून ठिकठिकाणी आंदोलन (Strike for Milk Rate) करताना पाहायला मिळत आहे. Pomegranate Farming […]

Continue Reading
Devendra Fadnavis

Devendra Fadnavis । जलयुक्त शिवार अभियान 2.0 योजनेतील कामे तातडीने पूर्ण करा; देवेंद्र फडणवीसांनी दिले जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

Devendra Fadnavis । केंद्र आणि राज्य सरकार शेतकऱ्यांसाठी अनेक योजना सुरु करत असते. ज्याचा शेतकऱ्यांना खूप फायदा होतो. पीएम मानधन योजना, पीएम किसान योजना, मागेल त्याला शेततळे योजना यांसारख्या अनेक योजना (Government schemes) सरकारकडून शेतकऱ्यांसाठी सुरु करण्यात आल्या आहेत. यापैकी सरकारची एक योजना म्हणजे जलयुक्त शिवार अभियान 2.0 योजना (Jalyukt Shivar Abhiyan 2.0 scheme) होय. […]

Continue Reading
Narendr Modi

Solar Yojana । प्रधानमंत्री सूर्योदय योजना 2024 काय आहे? नोंदणी प्रक्रिया, पात्रता आणि फायदे, जाणून घ्या सर्व माहिती

Solar Yojana । अयोध्येतील राम मंदिरात भगवान रामलल्लाचा अभिषेक झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठी घोषणा केली आहे. देशवासीयांच्या घरांच्या छतावर सौर यंत्रणा बसवण्यात येणार असल्याची घोषणा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. यासाठी केंद्र सरकारने सुमारे एक कोटी घरांच्या छतावर रुफटॉप सोलर बसविण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. पीएम मोदींनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे याची घोषणा […]

Continue Reading
Process of sugar production

Process of sugar production । ऊसापासून साखर कशी बनवली जाते? वाचा A to Z माहिती

Process of sugar production । भारतात मोठ्या प्रमाणावर उसाची शेती (Sugarcane farming) करण्यात येते. हे पीक भरघोस उत्पन्न मिळवून देते, त्यामुळे अनेकजण उसाची लागवड (Cultivation of sugarcane) करतात. उसाच्या अनेक जाती आहेत, तुम्ही जास्त उत्पन्न मिळवून देणाऱ्या जातीची लागवड करू शकता. सध्या उसाची तोडणी सुरु आहे. अनेकांना ऊसापासून साखर (Sugar from cane) कशी बनवतात हा […]

Continue Reading
Navrdev B.Sc. Agri

Navrdev B.Sc. Agri । बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित डोळ्यात पाणी आणणारा ‘नवरदेव’चा ट्रेलर झाला रिलीज, एकदा बघाच

Navrdev B.Sc. Agri । मागील काही दिवसांपासून ‘नवरदेव बीएससी ॲग्री’ या मराठी सिनेमाची (Navrdev B.Sc. Agri Movie) सर्वांना उत्सुकता लागली आहे. शेतकरी राजाची गोष्ट सिनेमातून मांडण्यात आली आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर (Navrdev B.Sc. Agri Movie Trailer) रिलीज झाला आहे. सिनेमाच्या ट्रेलरला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. येत्या २६ जानेवारीला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. […]

Continue Reading
Farmer Brittney Woods

Farmer Brittney Woods । हिरोईनसारखी दिसणारी ‘ही’ मॉडेल करते शेती, दूध काढण्यापासून ते ट्रॅक्टर चालवण्यापर्यंत करते सर्व कामे

Farmer Brittney Woods । शेती आणि मशागत करणाऱ्या व्यक्तीचा विचार केला की मनात पहिला विचार येतो तो म्हणजे धुळीने माखलेला आणि शेतात काम करणारा शेतकरी. मात्र, आता काळ झपाट्याने बदलत आहे. सध्या दिसायला अजिबात शेतकऱ्यांसारखे न दिसणारे अनेक शेतकरी आहेत. आज आम्ही तुम्हाला अशाच एका महिला शेतकऱ्याबद्दल सांगणार आहोत, जी दिसण्यात मॉडेलपेक्षा कमी नाही. Seed […]

Continue Reading