Scheme for Wine Industry । भारत हा एक कृषी प्रधान देश (Agricultural country) आहे. शेतकऱ्यांच्या प्रगती शिवाय देश पुढे जाऊ शकत नाही. अर्थव्यवस्थेत शेतीचा मोठा वाटा आहे. शेती व्यवसायात शेतकऱ्यांची चांगली प्रगती व्हावी, शेती उत्पन्न हे दुपटीने वाढावे यासाठी केंद्र आणि राज्य सरकार विविध योजना (Scheme for Agricultural) राबवत असते. ज्याचा शेतकरी लाभ घेत असतात. अशातच आता आणखी एका योजनेची सुरुवात करण्यात आली आहे.
Success story । तरुण शेतकऱ्यानं कर्ज घेतले आणि सुरु केली स्वत:ची कंपनी, होतेय 3 कोटींची उलाढाल
वाइन उद्योगास मिळणार प्रोत्साहन
आता वाईन उद्योगास प्रोत्साहन देणारी योजना (Agricultural Scheme) पाच वर्षांसाठी राबवली जाणार आहे. याबाबतचा निर्णय गुरुवारी मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. दरम्यान, सरकारने कोविडच्या काळात २०२०-२१ मध्ये ही योजना बंद करण्याचा निर्णय घेतला होता. आता पुन्हा एकदा ही योजना (Government Scheme) सुरु करण्यात येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. (Scheme to promote wine industry)
Krushi Batmya । आनंदाची बातमी! शेतकऱ्यांना मिळणार 3 हेक्टरपर्यंत पैसे, सरकारने केले परिपत्रक जारी
सरकारने द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या (Grape farmers) हितासाठी हा निर्णय घेतला आहे. सरकारने या योजनेमध्ये २०२०-२१, २०२१-२२ व २०२२-२३ या आर्थिक वर्षात उद्योजकांनी व्हेंटचा देखील भरणा केला आहे. यापैकी १६ टक्केप्रमाणे उद्योगांना व्हेंटचा परतावा देण्यात येणार आहे. सुका मेवा आणि पर्यायी उत्पादनांची निर्मिती करण्यासाठी या योजनेत (Wine Industry) तरतूद केली आहे.
Sugarcane Labor Unions । उसतोड मजुरांसाठी आनंदाची बातमी! उसतोडणी दरात झाली ३४ टक्क्यांची वाढ
अशातच आता राज्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना लागवडीसाठी प्रोत्साहन देणे, पर्यायी उत्पादनांची निर्मिती करणे आणि सुका मेवा बनविणे या वाईन उद्योगास प्रोत्साहन देणारी योजना सरकारने आता सुरु केली आहे. ही योजना राज्यात वाईन उद्योग विकसित करण्यासाठी फायदेशीर ठरेल. या योजनेस ५ वर्षासाठी राबविण्याचा निर्णय घेतला आहे.
Havaman Andaj । महाराष्ट्रावर पुन्हा अवकाळी पावसाचे संकट! जाणून घ्या हवामान खात्याचा अंदाज