Duck-Fish Farming

Duck-Fish Farming । बदकांसह मासेपालनातुन मिळवा दुप्पट नफा, कसे ते जाणून घ्या

Duck-Fish Farming । अनेकजण नोकरी सोडून शेतीपूरक व्यवसाय करतात. यात तरुणांचा देखील समावेश आहे. कोणत्याही व्यक्तीला व्यवसायात नोकरीपेक्षा जास्त कमाई करता येत आहे. अनेकजण बदकांसह मासेपालन (Fish Farming) करतात. परंतु यात देखील नियोजन अचूक लागते. नाहीतर व्यवसायांत नफा मिळत नाही. योग्य ते नियोजन केले तर तुम्हालाही या व्यवसायात जास्त नफा मिळेल. कसे ते जाणून घ्या. […]

Continue Reading
Havaman Andaj

Havaman Andaj । विजांच्या कडकडाटासह आज पुन्हा अवकाळी पावसाचे थैमान! हवामान खात्याकडून अलर्ट जारी

Havaman Andaj । राज्याच्या हवामानात मागील काही दिवसांपासून मोठा बदल झाला आहे. राज्याला अवकाळी पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे. मुसळधार पडत असणाऱ्या पावसामुळे (Heavy Rain) वातावरणातही गारवा जाणवत आहे. अवकाळी पावसामुळे बळीराजाचे खूप नुकसान होत आहे. अशातच आता विजांच्या कडकडाटासह आज पुन्हा अवकाळी पाऊस हजेरी लावणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने (IMD Alert) वर्तवला आहे. Success […]

Continue Reading
Success Story

Success Story । चर्चा ती फक्त चार फूट लांब बाजरीच्या कणसाची! गावठी बियाण्याने केली कमाल

Success Story । शेतकरीवर्ग आता शेतीत नवनवीन प्रयोग करू लागला आहे. ज्यामुळे त्यांच्या उत्पन्नात कमालीची वाढ होत आहे. सध्या नोकरी मिळणे आणि ती टिकवणे खूप जिकरीचे काम बनले आहे. महत्त्वाचे म्हणजे उच्च शिक्षित तरुणदेखील आता नोकरी सोडून शेती करू लागला आहे. पारंपरिक पिकांना फाटा देत आधुनिक पद्धतीने शेती केल्याने भरघोस उत्पादन मिळत आहे. Maize Tur […]

Continue Reading
Maize Tur Market

Maize Tur Market । शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! मका आणि तुरीच्या किमतीत मोठी वाढ

Maize Tur Market । निसर्गाच्या लहरीपणाचा फटका शेतकऱ्यांना सतत बसत असतो. त्यात शेतमालाला निश्चित हमीभाव मिळत नाही. अनेकदा शेतमालाला बाजारभाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांना कवडीमोल शेतमालाची भावात विक्री करावी लागते. यंदा राज्याच्या अनेक भागात पावसाने पाठ फिरवली आहे. याचा परिणाम पिकांवरही खूप झाला आहे. Milk Price । पशुपालक चिंतेत! दूध दरात कमालीची घसरण, खुराकाचेही वाढले दर […]

Continue Reading
Milk Price

Milk Price । पशुपालक चिंतेत! दूध दरात कमालीची घसरण, खुराकाचेही वाढले दर

Milk Price । निसर्गाच्या लहरीपणाचा फटका शेतकऱ्यांना सतत बसत असतो. काही जण जोडव्यवसाय म्हणून पशुपालन करतात. पशुपालनातून अनेक शेतकरी आज लाखो रुपयांची कमाई करत आहेत. परंतु मागील काही दिवसांपासून हा व्यवसाय देखील अडचणीत आला आहे. दूध दरात कमालीची घसरण झाली आहे. इतकेच नाही तर खुराकाचेही दर (Animal feed rates) खूप वाढले आहेत. Unseasonal Rain । […]

Continue Reading
Unseasonal Rain

Unseasonal Rain । पुन्हा अवकाळी पावसाचा तडाखा, पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान

Unseasonal Rain । रविवारी राज्यातील अनेक जिल्ह्यांत अवकाळी पावसाने हजेरी लावली. गारपीट (Hail Storm) आणि वादळीवाऱ्यांसह मुसळधार पाऊस कोसळल्याने शेतकऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली. हिवाळ्याच्या दिवसात राज्याला अवकाळी पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे. आज आणि उद्याही पावसाचा जोर कायम राहील, असा अंदाज पुणे हवामान खात्याकडून (Indian Meteorological Department) व्यक्त करण्यात आला आहे. Sugarcane Workers । साखर […]

Continue Reading
Sugarcane Workers

Sugarcane Workers । साखर कारखान्यांना मोठा धक्का! ऊसतोडणी मजुरांची घटली संख्या

Sugarcane Workers । सध्या गळीत हंगामाला सुरुवात झाली आहे. परंतु ऊसाला (Sugarcane) अपेक्षित दर मिळावा यासाठी शेतकरी संघटनांकडून आंदोलन करण्यात आले होते. जोपर्यंत चांगला दर (Sugarcane Rate) मिळत नाही तोपर्यंत ऊस कारखान्यात जाऊ देणार नाही, अशी भूमिका आंदोलकांनी घेतली होती. अखेर यावर तोडगा निघाला आहे. मात्र आता साखर कारखान्यांना (Sugar Factories) मोठा धक्का बसला आहे. […]

Continue Reading
Farmers Products

Farmers Products । नादच खुळा! शेतकऱ्यांनो, आता आपला शेतमाल थेट मॉलमध्ये विकला जाणार

Farmers Products । महिला स्वयंसहाय्यता बचत गटांच्या माध्यमातून उत्पादित करण्यात येणाऱ्या वस्तू आणि शेतकरी गटांच्या उत्पादनांना जिल्हास्तरावर हक्काची बाजारपेठ मिळणार आहे. बऱ्याचदा विक्रीसाठी योग्य ठिकाण न मिळाल्याने शेतमाल (Agriculture Products) तसाच शेतात कुजून जातो. यामुळे शेतकरी बांधवांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. परंतु आता ही समस्या मिटणार आहे. Onion Price । शेतकऱ्यांनो, अशा प्रकारे बाजारात वाढवा […]

Continue Reading
Onion Price

Onion Price । शेतकऱ्यांनो, अशा प्रकारे बाजारात वाढवा तुमच्या कांद्याची किंमत, होईल फायदाच फायदा

Onion Price । कांदा हे स्वयंपाकघरातील महत्त्वाची वस्तू आहे. कांद्यामुळे भाज्यांची चव वाढते. शिवाय कांद्याचा वापर सौंदर्यासाठीही केला जातो. साहजिकच मागणी जास्त असल्याने शेतकरी दरवर्षी त्याची मोठ्या प्रमाणात लागवड करतात. परंतु, प्रत्येक वर्षी कांद्याला योग्य दर मिळतोच असे नाही. दर न मिळाल्याने कांदा शेतकरी फेकून देतात. दरवर्षीप्रमाणे यावर्षीदेखील कांद्याचे दर (Onion Price Falls Down) पडले […]

Continue Reading
Insurance

Insurance । आता गुंठ्याच्या शंभराव्या भागाचा मिळणार विमा, कसे ते जाणून घ्या…

Insurance । शेतकरी हवामान आणि भौगोलिक परस्थितीनुसार पिकांची लागवड करत असतात.परंतु यात जेवढे अधिकचे उत्पन्न यात निघते तेवढ्याच प्रमाणात तोटादेखील सहन करावा लागतो. म्हणून पिकांना हवामान धोक्यांपासुन विमा संरक्षण दिले तर शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखण्याच्या दृष्टीने मदत होते. शेतकऱ्यांची हीच समस्या लक्षात घेता सरकारने पीक विमा (Crop Insurance) योजनेची सुरुवात केली आहे. Jalyukta Shivar […]

Continue Reading