Havaman Andaj

Havaman Andaj । पुण्यासह ‘या’ जिल्ह्यात कोसळणार मुसळधार पाऊस, जाणून घ्या हवामान खात्याचे अपडेट

Havaman Andaj । मागील काही वर्षांपासून निसर्गाचे चक्र बदलले आहे. निसर्गाच्या लहरीपणाचा फटका सतत शेतकरीवर्गाला बसत आहे. यंदाही शेतकऱ्यांना पावसाचा फटका बसला आहे. ऐन पावसाळ्याच्या दिवसात पावसाने राज्याच्या (Rain update) काही भागात पाठ फिरवली. तर हिवाळयात काही भागात अवकाळी पावसाने (Heavy rain) थैमान घातले. यामुळे शेतीचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले आहे. (Rain update in Maharashtra) […]

Continue Reading
LPG Cylinder

LPG Cylinder । घरबसल्या Whatsapp वरुन बुक करा गॅस सिलेंडर, कसं ते जाणून घ्या स्टेप बाय स्टेप

LPG Cylinder । पूर्वी चुलीवर स्वयंपाक केला जायचा. परंतु त्याने प्रदूषण खूप होत होते. काळ बदलत गेला आणि आता सर्व स्वयंपाकघरात चुलीची जागा गॅस सिलेंडरने (Gas cylinder) घेतली आहे. काही मोजक्याच घरी तुम्हाला चूल दिसेल. गरज आणि मागणी पाहता गॅस सिलेंडरचे दर (Gas cylinder price) गगनाला भिडले आहेत. प्रत्येक महिन्याच्या सुरुवातीला गॅस सिलेंडरचे दर बदलत […]

Continue Reading
Shetakri Morcha

Farmer strike । शेतकरी करणार 26 जानेवारीला देशभरात मोर्चा, नेमकं कारण काय?

Farmer strike । शेतकऱ्यांना सध्या आर्थिक नुकसानाला सामोरे जावे लागत आहेत. कारण दुधाचे घसरलेले दर, भाजीपाला दर कमी झाल्याने शेतकरी संकटात आले आहेत. शिवाय सरकारने कांद्यावर निर्यातबंदी (Export ban on onion) घातली आहे. शेतकरी सगळीकडून संकटात सापडला आहे. सरकार देखील याकडे गांभीर्याने लक्ष देत नसल्याने शेतकरी आक्रमक झाले आहेत. अशातच आता शेतकऱ्यांच्या आंदोलनाचे वादळ दिल्लीत […]

Continue Reading
Tur Market Price

Tur Market Price । तूर उत्पादकांसाठी खुशखबर! दर गेले 10 हजाराच्या घरात, जाणून घ्या

Tur Market Price । यंदा झालेल्या अवकाळी पावसाने तुरीचे (Tur) खूप नुकसान झाले आहे. यामुळे यंदा उत्पादनात आणखी घट येण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशातच आता नवीन हंगामात तुरीला चांगला भाव (Tur price hike) मिळत आहे. येत्या काही दिवसात आवक कमी (Tur price) झाल्यानंतर दरात सुधारणा होऊ शकते, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. Alu […]

Continue Reading
Alu Cultivation

Alu Cultivation । शेतकरी मित्रांनो अळूची लागवड करून तुम्हीही होऊ शकता श्रीमंत; जाणून घ्या लागवडीबद्दल कृषी तज्ञांची मोठी माहिती

Alu Cultivation । जर पाण्याची सोय असली की वर्षभर तुम्हाला अळूचे (Alu) उत्पादन घेता येते. जर तुम्ही अळूच्या लागवडीसाठी काही गोष्टी लक्षात ठेवल्या तर त्यापासून जास्तीत जास्त उत्पादन निघते. तुम्ही भरघोस उत्पादन देणाऱ्या वाणाची लागवड केली तर त्याचा तुम्हाला फायदा होईल. या पिकांवर देखील करपा रोगाचा प्रादुर्भाव होतो, त्यामुळे विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. Onion […]

Continue Reading
Onion Crop Management

Onion Crop Management । कांद्यावरील सर्वात घातक रोगाबद्दल तुम्हाला माहिती आहे का? अशाप्रकारे करा नियोजन नाहीतर होईल मोठे नुकसान

Onion Crop Management । सध्या थंडीचे दिवस सुरु आहेत. सगळीकडे कडाक्याची थंडी पडल्याचे जाणवत आहे. हा ऋतू काही पिकांसाठी खूप फायदेशीर आहे पण काही पिकांना थंडीचा फटका बसतो. कांद्याच्या पिकावर मोठ्या प्रमाणावर करपा हा रोग पडतो. कांद्यासाठी (Onion Crop) हा रोग सर्वात घातक रोग आहे. जर याकडे वेळीच लक्ष दिले नाही तर शेतकऱ्यांचे खूप मोठे […]

Continue Reading
Success Story

Success Story । काकडीच्या लागवडीतून शेतकरी श्रीमंत, एक एकर काकडीतून मिळाले दोन लाख रुपये

Success Story । शेतकरी आता पारंपरिक पद्धत सोडून आधुनिक पद्धतीने शेती करू लागले आहेत. ज्याचा त्यांच्या उत्पन्नावर मोठा परिणाम होत आहे. तरुण वर्गाला देखील शेतीचे महत्त्व समजले असून ते देखील नोकरी सोडून शेती करू लागले आहेत. शेतकरी अनेक अडचणींवर मात करत शेतीत चांगली कमाई करत असल्याचे पाहायला मिळत आहे. (Farmer Success Story) Soybean rates । […]

Continue Reading
Soybean rates

Soybean rates । सोयाबीनचे दर घसरल्याने शेतकरी संतप्त, हातात कोयता आणि पिस्तूल घेऊन केले आंदोलन

Soybean rates । शेतकरी यंदा अक्षरशः रडकुंडीला आला आहे. कारण यंदा जवळपास सर्वच भाज्यांचे दर कमालीचे घसरले (Vegetable rates falls down) आहे. भाज्यांच्या विक्रीतून उत्पादन खर्च, वाहतूक खर्च आणि मजुरांचा खर्च देखील निघणे अवघड झाले आहे. साहजिकच अनेक शेतकऱ्यांवर मोठे आर्थिक संकट आले आहे. भाजीपाल्यांचे दर (Vegetable rates) कमी झाल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत. Milk […]

Continue Reading
Milk Subsidy

Milk Subsidy । मोठी बातमी! अखेर दूध अनुदानाचा शासन जीआर आला, ‘या’ असतील अटी; वाचा संपूर्ण माहिती

Milk Subsidy । अनेक शेतकरी शेतीला जोडधंदा म्हणून पशुपालन हा व्यवसाय (Animal husbandry business) करतात. यामधून शेतकऱ्यांना आर्थिक हातभार लागतो. परंतु, यंदा हा व्यवसाय अडचणीत आला आहे. कारण यंदा दुधाचे दर (Milk rate) कमालीचे घसरले आहेत. शिवाय पावसाअभावी पिके जळून गेली आहेत. पिके जळाल्याने चारा खूप महाग झाला आहे. शेतकरी सरकारकडे मदतीची विनंती करत आहेत. […]

Continue Reading
Havaman Andaj

Havaman Andaj । येत्या 48 तासांत राज्यात मुसळधार पावसाची शक्यता, जाणून घ्या हवामान खात्याचे अपडेट

Havaman Andaj । मागील काही वर्षांपासून निसर्गाचे चक्र बदलले आहे. निसर्गाच्या लहरीपणाचा फटका सतत शेतकरीवर्गाला बसत आहे. यंदाही शेतकऱ्यांना पावसाचा फटका (Rain Update) बसला आहे. ऐन पावसाळ्याच्या दिवसात पावसाने राज्याच्या काही भागात पाठ फिरवली. तर हिवाळयात काही भागात अवकाळी पावसाने थैमान (Heavy rain) घातले. यामुळे शेतीचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले आहे. (Maharashtra Weather Update Today) […]

Continue Reading