Farmer Relief Fund

Farmer Relief Fund । बिग ब्रेकिंग! नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ३३२ कोटी रुपये मंजूर

Farmer Relief Fund । दरवर्षीप्रमाणे यावर्षीही शेतकऱ्यांना अवकाळी पावसाचा (Unseasonal rain) फटका बसला आहे. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला आहे. त्यात शेतकऱ्यांना अवकाळी, अतिवृष्टी, गारपीट, दुष्काळ यांसारख्या संकटांमुळे दरवर्षी अपेक्षित असे उत्पन्न मिळत नाही. यंदा अवकाळी पावसाने हजारो हेक्टरवर असणारी शेतीचे नुकसान केले आहे. Maharashtra Rain । शेतकऱ्यांवर पुन्हा अवकाळीचे संकट! […]

Continue Reading
Maharashtra Rain

Maharashtra Rain । शेतकऱ्यांवर पुन्हा अवकाळीचे संकट! ‘या’ जिल्ह्यांमध्ये पडणार मुसळधार पाऊस

Maharashtra Rain । राज्यातील शेतकरी यंदा चांगलाच हवालदिल झाला आहे. सुरुवातीच्या काळात पावसाने राज्यातील (Rain in Maharashtra) काही भागांमध्ये पाठ फिरवली. पाऊस वेळेत न पडल्याने पिके जळून गेली. अशातच काही ठिकाणी अवकाळी पावसाने (Unseasonal rain) हजेरी लावली. त्यामुळे हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला. निसर्गाच्या या लहरीपणामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. Farmer Scheme […]

Continue Reading
Farmer Scheme

Farmer Scheme । वयोवृद्ध शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरणार वयोश्री योजना, या पद्धतीने घ्या लाभ

Farmer Scheme । राज्य आणि केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक योजना (Scheme for Farmer) राबवत असतात. ज्याचा त्यांना खूप लाभ होतो. पीएम किसान, पीएम मानधन, पीएम मुद्रा लोन यांसारख्या अनेक योजना (Government Scheme) सरकार राबवत आहे. सरकारची अशीच एक योजना आहे, जिच्या माध्यमातून शेतकऱ्यांना लाखो रुपयांचे अनुदान मिळत आहे. तुम्हीही या योजनेचा लाभ घेऊ शकता. […]

Continue Reading
Farmer Scheme

Farmer Scheme । शेतकऱ्यांसाठी सरकारची खास योजना! मिळत आहे लाखोंचं अनुदान, असा करा अर्ज

Farmer Scheme । राज्य आणि केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक योजना (Scheme for Farmer) राबवत असतात. ज्याचा त्यांना खूप लाभ होतो. पीएम किसान, पीएम मानधन, पीएम मुद्रा लोन यांसारख्या अनेक योजना सरकार राबवत आहे. सरकारची अशीच एक योजना (Government Scheme) आहे, जिच्या माध्यमातून शेतकऱ्यांना लाखो रुपयांचे अनुदान मिळत आहे. तुम्हीही या योजनेचा लाभ घेऊ शकता. […]

Continue Reading
Government Scheme

Government Scheme । मोठी बातमी! वारसदारांना मिळणार शेतकरी अपघात विमा योजनेचे पैसे

Government Scheme । राज्यात मोठ्या प्रमाणात शेती (Agriculture) केली जाते. पण शेती करताना अनेक अपघात होतात. यामध्ये पूर, सर्पदंश, वीज पडणे, विजेचा शॉक बसणे यांचा समावेश आहे. अनेकदा या अपघातांमुळे अनेक शेतकऱ्यांचा जीव जातो. जर घरातील कर्ता पुरुषच गेला तर त्या कुटुंबाचे उत्पन्नाचे साधन बंद होते. हीच समस्या लक्षात घेता सरकारने एक योजना (Agriculture Scheme) […]

Continue Reading
Success Story

Mosambi Rate । तरुणाचा नादच खुळा! हायवेच्या कडेला चालू केले मोसंबी ज्यूस सेंटर; महिन्याला मिळणारी कमाई ऐकून व्हाल थक्क

Mosambi Rate । सध्या थंडी कमी झाली असून दिवसा उन्हाच्या झळा नागरिकांना सोसाव्या लागत आहेत. अनेक ठिकाणी थंड पदार्थांची विक्री देखील सुरू झाली आहे. उन्हाळ्यामध्ये अनेक जण थंड ज्यूस पिण्यास जास्त प्राधान्य देतात. यामुळे अनेक जण ज्यूस सेंटर किंवा अन्य थंड पदार्थांचे व्यवसाय सुरू करतात. सध्या देखील मराठवाड्यातील रस्त्यावर मोसंबीची दुकान थाटली जात आहेत. Soybean […]

Continue Reading
Soybean Rate

Soybean Rate । सोयाबीनच्या दरात मोठी घसरण; वाचा किती मिळतोय दर?

Soybean Rate । सोयाबीनला चांगला दर मिळेल या आशेने यंदाच्या वर्षी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात सोयाबीनची लागवड केली होती. काही शेतकऱ्यांनी सोयाबीन साठवणूक करून देखील ठेवला होता. मात्र सोयाबीनचे दर घसरल्याचे पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभा राहिले आहे. हमीभावापेक्षा दोनशे रुपये कमीने सोयाबीनची विक्री सुरू आहे. सरकारचे धोरण आणि जागतिक बाजारपेठेचा सोयाबीनच्या दरावर […]

Continue Reading
White Strawberries

White Strawberries । शेतकऱ्याची बातच न्यारी! लाल नाहीतर पांढऱ्या स्ट्रॉबेरीची केली शेती; लाखोंचे उत्पन्न

White Strawberries । सध्याचे शेतकरी हे शेतात वेगवेगळे प्रयोग करून वेगवेगळी पीके घेत असतात. नवीन तंत्रज्ञानाच्या साह्याने शेती केल्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फायदा देखील होतो. महाराष्ट्रातील काही शेतकरी स्ट्रॉबेरीची देखील लागवड करतात. आता स्ट्रॉबेरी म्हटलं की तुम्हाला चवीला गोड किंचित आंबट असणारी आवडते. स्ट्रॉबेरी लाल रंगाची असते. मात्र महाराष्ट्रातील एका शेतकऱ्याने अनोखी पांढऱ्या रंगाच्या स्ट्रॉबेरीची […]

Continue Reading
Top 5 Varieties of Ladyfinger

Top 5 Varieties of Ladyfinger । भेंडीच्या या ५ जाती शेतकऱ्यांना जास्त नफा मिळवून देखील; जाणून घ्या कोणत्या त्या?

Top 5 Varieties of Ladyfinger । उत्पन्न वाढवण्यासाठी शेतकरी हंगामानुसार आपल्या शेतात भाजीपाल्याची शेती करतात. याच क्रमाने, आज आम्ही देशातील शेतकऱ्यांसाठी भेंडीच्या टॉप 5 सुधारित वाणांची माहिती घेऊन आलो आहोत. लेडीफिंगरच्या ज्या सुधारित जातींबद्दल आपण बोलत आहोत त्या पुसा सावनी, परभणी क्रांती, अर्का अनामिका, पंजाब पद्मिनी आणि अर्का अभय या जाती आहेत. या सर्व जाती […]

Continue Reading
Cabinet Dicision

Cabinet Dicision । मंत्रिमंडळ बैठकीत शेतकऱ्यांसाठी घेण्यात आला धडाकेबाज निर्णय; होणार मोठा फायदा

Cabinet Dicision । काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये सर्वसामान्यांसाठी तब्बल २० निर्णय घेण्यात आले. त्याचबरोबर शेतकरी आणि वयोवृद्धांसाठीदेखील महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. या मंत्रिमंडळ बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील उपस्थित होते. Sugarcane Cultivation । AI टेक्नॉलॉजीने होणार ऊस लागवड, […]

Continue Reading