Agriculture News

Agriculture News । ‘शेतकऱ्यांनो’ धान्याला किडीपासून वाचविणे झाले सोपे; बाजारात आली नवीन प्लास्टिक बॅग; पाहा Video

बातम्या

Agriculture News । शेतातून पिकवलेले धान्य कुठे साठवून ठेवायचे असा प्रश्न मोठा प्रश्न शेतकऱ्यांसमोर नेहमीच असतो बऱ्याचदा शेतकरी गोण्यांमध्ये आपले धान्य साठवणूक करून ठेवतात मात्र अशावेळी धान्यांना कीड लागण्याची मोठ्या प्रमाणात शक्यता असते त्यामुळे शेतकऱ्यांच्या धान्याचे मोठे नुकसान देखील होते. शेतकरी वेगवेगळ्या पद्धती अवलंबतात मात्र तरी देखील शेतकऱ्यांच्या धान्याला कीड ही लागतच असते.

Weather Update । सावधान! या ठिकाणी दाट धुके पडण्याची शक्यता; आयएमडीने जारी केला अलर्ट

मात्र आज आम्ही तुम्हाला अशी प्लास्टिकच्या बॅग बद्दल माहिती देणार आहोत ज्याचा वापर करून तुम्ही तुमच्या धान्याचा किडीपासून बचाव करू शकता नुकतंच पुण्याच्या मोशी येथील किसान प्रदर्शन झाला आहे या प्रदर्शनामध्ये या बॅग विकण्यासाठी आल्या होत्या या प्लॅस्टिक बॅगमध्ये तुम्ही तुमचे धान्य साठवून त्याला किडीपासून वाचवू शकता.

Onion Rate । आज कांद्याला किती बाजार मिळाला? जाणून घ्या एका क्लिकवर

सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या प्लॅस्टिक बॅगमध्ये तुम्ही धान्य ठेवल्यानंतर तुम्ही त्या बॅगचा धुवून देखील पुन्हा वापर करू शकता यामुळे एकदा बॅग खरेदी केल्यानंतर तुम्हाला ती सतत वापरता येणार आहे उंदीर देखील या बॅगला लवकरात लवकर कृतडू शकत नाही अशी माहिती आपल्याला पुण्यातील किसान कृषी प्रदर्शनामध्ये मिळाले आहे.

Son Property Rights । मुलाच्या संपत्तीत सर्वाधिक हक्क कोणाचा? आईचा की पत्नीचा? काय सांगतो कायदा जाणून घ्या

सविस्तर माहितीसाठी व्हिडिओ पहा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *