Agriculture

मुलाला शेती पाहिजे पण शेतकरी नवरा नको ग बाई, वावरातल्या कारभाऱ्याला मिळेना कारभारीण

देशात मोठ्या प्रमाणावर शेती (Agriculture) केली जाते. अलीकडच्या काळात शेतकरी पिके पारंपारिक पद्धतीने न घेता आधुनिक पद्धतीने पिके घेत आहेत. विशेष म्हणजे आधुनिक पिकांमुळे भरघोस उत्पन्न मिळते, त्यामुळे आता उच्च शिक्षित तरुण (Young Farmers) देखील लाखो रुपये पगार असणाऱ्या नोकरीला लाथ मारून शेती करत आहेत. परंतु, आता या शेतकरी (Farmers) तरुणांना आता वेगळ्याच समस्येला सामोरे […]

Continue Reading
Ambedkar death anniversary

Ambedkar death anniversary । डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे शेतीविषयक विचार आजही ठरतात मार्गदर्शक; कोणते ते जाणून घ्या?

Ambedkar death anniversary । डॉ. बाबासाहेब रामजी आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांची दलितांचे कैवारी ही ओळख आहे. आज त्यांचा 67 वा महापरिनिर्वाण दिन (Dr. Babasaheb Ambedkar Death Anniversary) आहे. बाबासाहेब एक अष्टपैलू व्यक्तिमत्त्व होते. ते पत्रकार, कृषितज्ज्ञ, अर्थतज्ज्ञ, जलतज्ज्ञ, उद्योगतज्ज्ञ, कायदेतज्ज्ञ होते. जाती आणि वर्णव्यवस्थेने गुलाम बनविलेल्या माणसांचा पहिला बोलका स्वर. कष्ट करणारा पंडित, विचार […]

Continue Reading
Farmers Suicide

Farmers Suicide । आत्महत्येबाबत महाराष्ट्र अग्रेसर; धक्कादायक आकडेवारी आली समोर

Farmers Suicide । काम कोणतेही असो त्यात संकटे येतात. भारतात मोठ्या प्रमाणावर शेती (Agriculture) केली जाते. शेती करताना शेतकऱ्यांना अनेक संकटांचा सामना करावा लागतो. कधी कधी निसर्गाच्या लहरीपणाचा मोठा फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागतो. तर कधी शेतमालाला योग्य तो हमीभाव मिळत नाही. यांसारख्या अनेक संकटांमुळे काही शेतकरी हतबल होऊन टोकाचा निर्णय घेतात. Agriculture electricity । […]

Continue Reading
Agriculture electricity

Agriculture electricity । शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! शेतीसाठी दिवसा मिळणार 12 तास वीज, फडणवीसांनी दिलं आश्वासन

Agriculture electricity । राज्याला सतत विजेच्या संकटाचा (Power crisis) सामना करावा लागतो. वीज उपलब्ध नसल्याने शेतीला पाणी देता येत नाही. यामुळे पिके संकटात येतात. अनेकदा तर डीपी (DP) जळालेली असते. वारंवार तक्रार करूनही डीपी लवकर दुरुस्त होत नाही. त्यामुळे शेतकरी (Farmers) हतबल होतात. परंतु, आता राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. Havaman Andaj । […]

Continue Reading
Havaman Andaj

Havaman Andaj । सावधान! महाराष्ट्रात ‘या’ ठिकाणी पडणार जोरदार पाऊस, जाणून घ्या हवामान खात्याचा इशारा

Havaman Andaj । यावर्षीही निसर्गाच्या लहरीपणाचा फटका राज्याला बसत आहे. काही भागात मुसळधार ते अतिमुसळधार अवकाळी पावसाने (Weather update) हजेरी लावल्याचे पाहायला मिळत आहे. अवकाळी पावसामुळे (Heavy Rain) खरीप पिकांचे नुकसान झाले आहे. दरम्यान, रब्बी हंगामात पावसाने पाठ (Heavy Rain in Maharashtra) फिरवल्याने पिके जळून गेली होती, खरीप हंगामात पावसामुळे पिकांची नासाडी झाली. यामुळे शेतकरी […]

Continue Reading
Success Story

Success Story । मानलं बुवा! शिक्षकाचा शेतीत यशस्वी प्रयोग, मिळवलं पेरूचं 24 लाखांचं उत्पादन

Success Story । असं म्हटलं जात की नोकरी आणि शेती एकत्र करता येत नाही. जर योग्य नियोजन आणि अपार कष्ट केलं तर कोणतेही काम अशक्य होतच नाही. विशेष म्हणजे शेतकरी आता विविध प्रयोग शेतीत (Farmer Success Story) करू लागले आहेत. अलीकडच्या काळात फक्त अशिक्षित लोकच नाही तर सुशिक्षित लोकही शेती (Farming) करू लागले आहेत. त्यातुन […]

Continue Reading
Inflation

Inflation । सर्वसामान्यांना मोठा झटका! ‘इतक्या’ रुपयांनी वाढल्या डाळींच्या किमती

Inflation । देशात दिवसेंदिवस महागाई (Inflation in India) वाढत चालली आहे. महागाईने सर्वसामान्यांना कोणतीही वस्तू पूर्वीपेक्षा जास्त पैसे देऊन खरेदी करावी लागत आहे. याचा थेट परिणाम त्यांच्या बजेटवर (Budget) होत आहे. महागाई वाढत (Inflation rising) चालल्याने गृहिणींचे महिन्याचे बजेट कोलमडून गेले आहे. यंदा पाऊस (Rain in Maharashtra) नसल्याने बाजारात भाज्यांची आवक कमी झाली आहे. त्यामुळे […]

Continue Reading
Supriya Sule

Supriya Sule । राज्यातील शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करा; सुप्रिया सुळेंची लोकसभेत मागणी

Supriya Sule । यावर्षी पावसामुळे (Rain in Maharashtra) शेतकऱ्यांचे संपूर्ण नियोजन कोलमडले आहे. रब्बी हंगामात पावसाने राज्याच्या काही भागात पाठ फिरवली तर खरीप हंगामात अवकाळी पावसाने (Heavy Rain in Maharashtra) चांगलाच धुमाकूळ घातला आहे. अशातच आता बंगालच्या उपसागरातील मिचॉन्ग या चक्रीवादळामुळे (Michong Cyclone) तामिळनाडूच्या अनेक भागात मुसळधार पाऊस पडत असल्याने जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. […]

Continue Reading
Success Story

Success Story । एकेकाळी होता ऑफिस बॉय! जिद्दीच्या जोरावर शेती करत कमावलं लाखो रुपये, वाचा यशोगाथा

Success Story । हल्ली शेतकऱ्यांचा आधुनिक पिकांकडे जास्त कल वाढत चालला आहे. विविध पिके घेतल्याने शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होत आहे. शेतीत कोण काय करू शकेल हे काही सांगता येत नाही. अनेक तरुण आता लाखो रुपयांची कमाई (Farmer Success Story) करत आहेत. शेती करताना योग्य नियोजन आणि मेहनत गरजेची असते. मेहनतीच्या जोरावर शेतकरी खूप कमाई करत […]

Continue Reading
Harbhara Bajar Bhav

Harbhara Bajar Bhav । अर्रर्र! हरभरा दरात कमालीची घसरण, किती मिळतोय दर; जाणून घ्या..

Harbhara Bajar Bhav । शेतकऱ्यांना सतत कोणत्या ना कोणत्या समस्यांचा सामना करावा लागतो. यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर परिणाम होतो. यावर्षी पावसामुळे शेतकऱ्यांचे नियोजन बिघडले आहे. याचा परिणाम सर्वच पिकांवर झाला आहे. त्यात खरीप हंगामात अवकाळी पावसाने धुमाकूळ (Heavy Rain) घातला. पिकांची नासाडी झाल्याने शेतकरी अक्षरशः रडकुंडीला आले आहेत. Onion Rate । कांदा उत्पादकांसाठी आनंदाची बातमी! ‘या’ […]

Continue Reading