Garlic Cultivation

Garlic Cultivation । लसूण लावताय? तर मग करा ‘या’ वाणाची लागवड, मिळेल भरघोस उत्पादन

Garlic Cultivation । लसणामुळे भाजीला चव येते. लसूण केवळ स्वयंपाकामध्ये नाही तर तो आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे. शेतकरी प्रत्येक वर्षी लसणाची लागवड करतात. खास करून थंडीच्या दिवसात याची मोठ्या प्रमाणात लागवड करतात. कारण हे वातावरण लसणासाठी खूप फायदेशीर असते. जर तुम्हाला चांगले उत्पादन मिळवायचे असेल तर तुम्हाला चांगल्या वाणाची लागवड (Cultivation of Garlic) करावी लागते. […]

Continue Reading
Silk Market Rate

Silk Market Rate । शेतकऱ्यांची चांदी! रेशीम कोशाला अच्छे दिन, क्विंटलला मिळाला ५० ते ५५ हजारांचा दर

Silk Market Rate । शेती कोरडवाहू असल्याने अनेक शेतकरी पारंपरिक पिके म्हणजे सोयाबीन, मुग, ज्वारी, बाजरी, कापूस आणि तुरीचे उत्पादन घेतात. शेतकऱ्यांना कधी दुष्काळाचा तर कधी अतिवृष्टीचा सामना करावा लागतो. परंतु मागील काही वर्षापासून शेतकरी रेशीम शेतीचा प्रयोग अमलात आणत आहेत. यातून त्यांना हजारो रुपयांचा फायदा होतो. Havaman Andaj । आज कुठे कोसळणार मुसळधार पाऊस? […]

Continue Reading
Havaman Andaj

Havaman Andaj । आज कुठे कोसळणार मुसळधार पाऊस? जाणून घ्या हवामान खात्याचा अंदाज

Havaman Andaj । निसर्गाच्या लहरीपणाचा फटका आपल्या सर्वांना दरवर्षी सहन करावा लागतो. यावर्षी राज्यात उशिरा पावसाने (Rain Update) हजेरी लावली होती. त्यात पावसाने काही ठिकाणी पाठ फिरवली. पाऊस नसल्याने पिके करपून गेली होती. काही भागात दुबार पेरणीची वेळ आली होती, मागील काही दिवसांपासून देशातील हवामान बदलत आहे. पावसाने पुन्हा थैमान घालायला सुरुवात केली आहे. Poultry […]

Continue Reading
Apple Cultivation

Apple Cultivation । कशी बहरली हिमाचलची ओळख असणाऱ्या सफरचंदाची शेती? जाणून घ्या

Apple Cultivation । सफरचंद हे आरोग्यासाठी उत्तम फळ आहे. या फळामध्ये आरोग्यासाठी फायदेशीर असणारे घटक असतात. अनेक आजारांवर सफरचंद फायदेशीर असते. त्यामुळे डॉक्टर रुग्णांना सफरचंद खाण्याचा सल्ला देतात. गुणकारी सफरचंदाचा उगम कधी आणि कुठे झाला? हे तुम्हाला माहिती आहे का? कशी बहरली हिमाचलची ओळख असणाऱ्या सफरचंदाची शेती? जाणून घेऊयात सविस्तर माहिती. Poultry Farm । भावाच्या […]

Continue Reading
Poultry Farming Business

Poultry Farm । भावाच्या जिद्दीला सलाम! पोल्ट्री व्यवसाय सुरु केला अन् कमवतोय लाखो रुपये

Poultry Farm । अलीकडच्या काळात तरुण लाखो रुपयांची नोकरी धुडकावून लावत शेती करत आहेत. कारण शेतीमध्ये नोकरीपेक्षा जास्त पैसे मिळत आहेत. शिवाय तरुण शेतीत नवनवीन प्रयोग करत आहेत. काही तरुण शेतीसोबत जोडव्यवसाय करत आहेत. अशाच एका तरुणाने पोल्ट्री व्यवसाय सुरु करून लाखो रुपये कमावले आहेत. Success Story । शेतकऱ्याची कमालच न्यारी! उजनीच्या तीरावर केली स्ट्रॉबेरीची […]

Continue Reading
Success Story

Success Story । शेतकऱ्याची कमालच न्यारी! उजनीच्या तीरावर केली स्ट्रॉबेरीची यशस्वी लागवड, सव्वा एकरात मिळाले तब्बल २० लाखांचे उत्पन्न

Success Story । अलीकडच्या काळात पारंपरिक पिकांना अपेक्षित भाव मिळत नाही. कमी भावामुळे शेतकऱ्यांना खूप मोठा आर्थिक फटका बसत आहे. शेतकरी आता पारंपरिक पिके न घेता आधुनिक पिके घेऊ लागले आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या पिकांना बाजारात चांगला हमीभाव मिळतो. शिवाय शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागत नाही. शेतकरी आता विविध प्रयोग करू लागले आहेत. Asafoetida […]

Continue Reading
Asafoetida History

Asafoetida History | जेवणाची चव वाढवणारा हिंग भारतात कोठून आला? जाणून घ्या हिंगाचे आरोग्यदायी फायदे

Asafoetida History | सर्वच स्वयंपाकघरात हिंग वापरतात. त्याची काहीशी उग्र चव असते. हिंगामुळे जेवणाला चांगली चव येते. त्यामुळे गृहिणी हमखास हिंगाचा वापर करतात. आयुर्वेदानुसार हिंगाचे खूप फायदे आहेत. फराळी चिवड्यांमध्ये, लोणचे यांसारख्या पदार्थांमध्ये त्याचा वापर करतात. परंतु तुम्हाला हे माहिती आहे का? हिंग (Asafoetida) भारतीय पीक नाही. भारतात हिंग खूप उशिरा आला. (History of Asafoetida) […]

Continue Reading
Tur Rate

Tur Market Today । शेतकऱ्यांची पुन्हा निराशा! कमी झाले तुरीचे दर, प्रति क्विंटल दोन हजारांचा फटका

Tur Market Today । सध्या शेतकऱ्यांवर मोठे संकट आले आहे. कारण राज्यातून पाऊस गायब झाला आहे. पावसाविना पिके करपू लागली आहेत. कांद्याचे दर कमी झाले आहेत. उसाला देखील पाहिजे तसा भाव मिळत नाही. एकंदरीतच शेतकरीवर्ग हवालदिल झाला आहे. अशातच आता तुरीचे देखील दर (Tur Price) कमी झाले आहेत. तूर उत्पादक शेतकऱ्यांना प्रति क्विंटल दोन हजारांचा […]

Continue Reading
PM Kisan Yojana

PM Kisan Yojana । निवडणुकांपूर्वी सरकार देणार शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट! खात्यात येणार ‘इतके’ पैसे

PM Kisan Yojana । देशात लवकरच निवडणुका पार पडणार आहेत. त्यासाठी सर्व पक्ष कामाला लागले आहेत. राज्याच्या नाट्यमय घडामोडीनंतर कोणत्या पक्षाला जनता निवडून देणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. अशातच निवडणुकांपूर्वी (Loksabha Election) भाजप सरकार शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट देण्याच्या तयारीत आहे. शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच पैसे जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. Success Story । छोट्या जागेत […]

Continue Reading
Government Schemes

Government Schemes । काय आहे गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना? कसा घ्यावा लाभ? जाणून घ्या

Government Schemes । देशात मोठ्या प्रमाणावर शेती केली जाते. परंतु शेती करताना अनेक समस्या येतात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे शेती करत असताना शेतकऱ्यांचे अपघात देखील होत असतात. वीज पडणे, पूर, सर्पदंश यांसारख्या अपघातांमुळे शेतकऱ्यांना आपला जीव गमवावा लागतो. तर काहींना कायमचे अपंगत्व येते. यामुळे शेतकऱ्यांचे संसार उध्वस्त होतात. शेतकऱ्यांची ही समस्या लक्षात घेता सरकारने एक योजना […]

Continue Reading