Sugarcane Rate

Sugarcane Rate । ‘उसाला पाच हजारांचा दर मिळाला पाहिजे’; शेतकरी संघटनेची आक्रमक मागणी

Sugarcane Rate । राज्यात मोठ्या प्रमाणावर उसाचे (Sugarcane) उत्पादन घेतले जाते. परंतु मागील अनेक दिवसांपासून उसाला योग्य तो हमीभाव मिळत नसल्याने राज्याचे वातावरण तापले आहे. ऊस उत्पादकांमध्ये सरकारविरोधी नाराजी पसरली आहे. अशातच आता शेतकरी संघटना ऊस दरावरून आक्रमक झाली आहे. उसाला पाच हजारांचा दर (Sugarcane Season) मिळालाच पाहिजे, अशी मागणी शेतकरी संघटना करू लागल्या आहेत. […]

Continue Reading
Maize Procurement

Maize Procurement । बारामती बाजार समिती केंद्रावर मका खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणीला सुरुवात, अशी करा नोंदणी

Maize Procurement । अनेक शेतकरी मका (Maize) पिकाचे उत्पादन घेतात. कारण या पिकाला जास्त पाणी आणि जास्त खतांची गरज नसते. शिवाय या पिकाला चांगली मागणी असते. अनेक पशुपालक जनावरांना चार म्हणून मका खरेदी करतात. अशातच आता मका उत्पादकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. बारामती बाजार समिती केंद्रावर (Baramati Bazar Samiti Kendra) मका खरेदीसाठी ऑनलाईन नावनोंदणीला सुरुवात […]

Continue Reading
Sugar Prices

Sugar Prices । सर्वसामान्यांना फटका! सणासुदीच्या काळात साखरेनं गाठला सर्वोच्च दर

Sugar Prices । ऊस उत्पादक (Sugarcane growers) शेतकरी गळीत हंगामाची आतुरतेने वाट पाहत आहेत. येत्या १ नोव्हेंबरपासून गळीत हंगामाला सुरुवात होईल अशी चर्चा सुरु आहे, परंतु अजूनही गळीत हंगामाची अधिकृत तारीख जाहीर झाली नाही. पावसामुळे यावर्षी उसाचे उत्पादन कमी झाले आहे. याचा परिणाम साखरेवर (Sugar prices rising) होणार आहे. अशातच आता सर्वसामान्यांना फटका बसला आहे. […]

Continue Reading
Kiwi Fruit

Kiwi Fruit । शेतकऱ्यांनो.. बक्कळ पैसा कमवायचा असेल तर करा किवी फळाची शेती, अशी करा लागवड

Kiwi Fruit । उच्च शिक्षण घेऊन अनेकांना नोकरी मिळत नाही. त्यात अनेकांच्या नोकऱ्या धोक्यात आल्या आहेत. लोकप्रिय कंपन्याही आपल्या कामगारांना बाहेरचा रस्ता दाखवत आहेत. त्यामुळे अनेकजण शेतीकडे वळू लागले आहेत. महत्त्वाचे म्हणजे उच्च शिक्षित तरुण आधुनिक पद्धतीने शेती करू लागले आहेत. त्यातून त्यांना लाखो रुपयांचा फायदा होत आहे. Sugarcane workers । गळीत हंगाम लांबणीवर पडणार? […]

Continue Reading
Sugarcane workers

Sugarcane workers । गळीत हंगाम लांबणीवर पडणार? हार्वेस्टरप्रमाणेच टनाला 400 रुपये देण्यासाठी ऊसतोड मजुरांचा संप

Sugarcane workers । पावसामुळे यावर्षी उसाचे उत्पादन कमी झाले आहे. याचा परिणाम साखरेवर होणार आहे. ऊस उत्पादक शेतकरी गळीत हंगामाची आतुरतेने वाट पाहत आहेत. येत्या १ नोव्हेंबरपासून गळीत हंगामाला सुरुवात होणार आहे, अशा चर्चांना उधाण आले आहे, परंतु अजूनही गळीत हंगामाची अधिकृत तारीख जाहीर झाली नाही. गळीत हंगाम लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. कारण वेगवेगळ्या मागण्यांच्या […]

Continue Reading
Pesticide Ban

Pesticide Ban । सर्वात मोठी बातमी! सरकारने घातली ‘या’ चार कीटकनाशकांवर बंदी; लगेचच पाहा कोणते ते कीटकनाशक?

Pesticide Ban । हल्ली शेतकरी मोठ्या प्रमाणावर रासायनिक खतांचा (Chemical fertilizers) वापर करतात. त्यामुळे जमीनचा दर्जा कमी होतोच शिवाय त्यातून निघणारे उत्पन्नही आरोग्यासाठी चांगले नसते. मोजकेच शेतकरी सेंद्रिय खतांचा (Organic fertilizers) वापर करतात. जर तुम्हीही रासायनिक खतांचा वापर करत असाल तर बातमी तुमच्या कामाची आहे. कारण आता सरकारने चार नोंदणीकृत कीटकनाशकांचा वापर, विक्री आणि वितरणास […]

Continue Reading
Success story

Success story । शेतकऱ्याच्या जिद्दीला सलाम! YouTube च्या मदतीने वाळवंटात केली गुलाबी पेरुची बाग

Success story । अनेकजण पारंपरिक शेती करतात. परंतु त्यातून मोजकेच पैसे हाती येतात. महत्त्वाचे म्हणजे त्याला दिवसरात्र मेहनत करावी लागते. प्रत्येक वर्षी या पिकांना चांगले उत्पन्न मिळतेच असे नाही. बऱ्याच वेळा शेतकऱ्यांना पिकांना बाजारभाव न मिळाल्याने पिके फेकून द्यावी लागतात. काही शेतकरी आधुनिक शेतीकडे वळू लागले आहेत. यात चांगला नफा मिळतो. Havaman Andaj । मोठी […]

Continue Reading
Dhananjay Munde

Dhananjay Munde । शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी खात्यात येणार पीक विम्याचे पैसे; धनंजय मुंडे यांची घोषणा

Dhananjay Munde । शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. पावसाचा २१ दिवसांचा पडलेला खंड आणि ६५ मिमीपेक्षा अधिक पाऊस झालेल्या अधिसूचित मंडलातील शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी भरपाई (Crop Insurance) दिली जाणार आहे, अशी माहिती कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे. यासंदर्भात नुकतीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी विमा कंपन्यांसोबत बैठक घेतली. त्यात हा निर्णय घेण्यात आला आहे. […]

Continue Reading
Pm Kisan Yojana

Pm Kisan Yojana । आताची सर्वात मोठी बातमी! शेतकऱ्यांची दिवाळी होणार गोड! ‘या’ दिवशी जमा होणार पीएम किसान योजनेचा 15वा हप्ता

Pm Kisan Yojana । शेतकऱ्यांना सतत वेगवेगळ्या समस्यांना तोंड द्यावे लागते. त्यामुळे राज्य आणि केंद्र सरकार शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी योजना (Government Schemes) आणत असते. ज्याचा त्यांना फायदा होत असतो. दरम्यान, केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पीएम किसान योजनेची (Pm Kisan) सुरुवात केली आहे. याचा देशभरातील करोडो शेतकरी लाभ घेत आहेत. आतापर्यंत या योजनेचे 14 हप्ते जमा […]

Continue Reading
Kisan Mandhan Yojana

Kisan Mandhan Yojana । सरकारची नवीन योजना! दरमहा शेतकऱ्यांना मिळणार 3 हजार रुपये, असा करा अर्ज

Kisan Mandhan Yojana । राज्य आणि केंद्र सरकार वेळोवेळी शेतकऱ्यांना मदत करत असते. ज्याचा त्यांना फायदा होत असतो. परंतु अनेक शेतकऱ्यांना सरकारच्या या योजनांची (Government Schemes) माहिती नसते, त्यामुळे त्याचा त्यांना लाभ घेता येत नाही. दरम्यान, केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या मदतीसाठी किसान मानधन योजनेची सुरुवात केली आहे. याचा देशभरातील करोडो शेतकरी लाभ घेत आहेत. या योजनेद्वारे […]

Continue Reading